Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Hyundai Verna Launch: न्यू ह्युंदाई वेरना 'या' तारखेला होणार लाँच; लूक अन् फिचर्स असे की गाडीच्या प्रेमात पडाल

बहुचर्चित ह्युंदाई वेरना गाडी लवकरच नव्या रुपात ग्राहकांच्या समोर येणार आहे. 21 मार्चला गाडी भारतात लाँच करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. डिझाइन, इंजिन आणि फिचर्समध्ये ही गाडी जुन्या वेरना मॉडेलपेक्षा सरस असणार आहे. सेदान श्रेणीतील या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आली आहेत.

Read More

Commercial Cylinders: सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर...

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर करणाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मागील महिन्यात, 4 जुलै 2023 रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तेल कंपन्यांनी 7 रुपयांची किरकोळ वाढ केली होती. या महिन्यात मात्र 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.

Read More

Investment Option: गुंतवणूक करताय; क्रिप्टो, शेअर बाजार आणि सोने, जाणून घ्या सविस्तर

Investment Option Crypto, Share Market, Gold: व्याजदर आणि बॉन्डच्या किंमतीतील संबंध म्हणजे व्याजदरात घट झाल्यामुळे बॉन्डच्या बाजारपेठेतील किंमतीत वाढ होते. त्यामुळे पारंपरिक मालमत्ता वर्गात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीवरील अधिक चांगल्या परताव्यासाठी सोन्याचा पर्याय निवडावा.

Read More

Best 5G Phones in Low Price: जाणून घ्या, भारतातील सर्वाधिक स्वस्त 5G स्मार्टफोन

Best 5G Phones under 15000 Rupees: सध्या देशात 5G टेक्नोलॉजीची मोठया प्रमाणात चर्चा होत आहे. तसेच 2023 हे वर्षदेखील 5 जी ने गाजणार आहे. तुम्हीदेखील 5G स्मार्टफोन खरेदी करणार असाल, तर आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोनची लिस्ट

Read More

Fixed Deposit: आईच्या तेराव्याला येणारा खर्च केलाय चक्क गावातील 11 मुलींच्या नावे फिक्स डिपॉजिट..

Fixed Deposit: तेराव्याला येणारा खर्च मंदिरात दान करणे, वृद्धाश्रमात देणे, अनाथ आश्रमात देणे या सर्व बाबी तर ऐकल्यात पण आईच्या तेराव्याला येणारा खर्च टाळून चक्क गावातील 11 मुलींच्या नावाने फिक्स डिपॉजिट केले ही गोष्ट फार नवीन आहे. जाणून घेऊया सविस्तर..

Read More

Home Loan Transfer : 'बजाज मार्केट्स' गृहकर्ज हस्तांतरणासाठी देत आहे अधिक सुविधा

गृहकर्जाच्या (Home loan) हप्त्यांच्या परतफेडीची अनेकांना चिंता असते. बजाज मार्केट्सकडून कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफरचा व्याजदर 8.50 टक्क्यांपर्यंत कमी दराने दिला जात आहे. फक्त कमी व्याज दरच नाही तर कर्जदारास त्याचा महिन्याचा ईएमआय देखील कमी करता येतो. याच बरोबर कर्जदारास होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्यासोबत टॉप-अप कर्ज देखील उपलब्ध होऊ शकते.

Read More

Zomato Charges: झोमॅटोवरून फूड ऑर्डर करताय? मग द्यावा लागेल 'इतका' प्लॅटफाॅर्म शुल्क

Zomato Charges: फूड डिलिव्हरीत (Food Delivery) अग्रेसर असलेली झोमॅटो(Zomato) आता प्लॅटफाॅर्म शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे. सध्या कंपनीने निवडक मार्केटमध्ये फूड डिलिव्हरीवर 2 रुपये चार्ज आकारण्यास सुरूवात केली आहे. तसेच, कंपनीच्या प्रवक्त्याने हे पहिल्या टप्प्यात असून याची टेस्ट सुरू असल्याचे सांगितले आहे.

Read More

IDBI Bank Insurance Scheme: माहित करून घ्या, IDBI बँकमधील विमा योजना आणि त्याचे फायदे

IDBI Bank Insurance Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भांडवली पाठबळ लाभलेली आयडीबीआय बँक आता एलआयसीची कॉर्पोरेट एजंट म्हणून सेवा देत आहे. माहित करून तेथील नियम आणि फायदे.

Read More

ED attached INX Media Property : काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची मालमत्ता ईडीकडून जप्त

ED attach INX Media Property : INX Media विरोधातील कारवाई अजुनही सुरू असून ईडीने पुन्हा एकदा खासदार कार्ती चिदंबरम यांची 11 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

Read More

PM Mudra Yojana 8 वर्षे पूर्ण; 41 कोटी लाभार्थ्यांना बँकांकडून 23.2 लाख कोटींचे कर्ज मंजूर

PM Mudra Yojna: प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) 8 एप्रिल, 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती, ज्यामुळे लघु व सूक्ष्म-उद्योजकांना (MSME) व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेला शनिवारी (दि. 8 एप्रिल) 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 8 वर्षांत मुद्रा योजनेचा 41 कोटी नागरिकांनी लाभ घेतला आहे.

Read More

Netflix : नेटफ्लिक्सच्या को-फाउंडर रीड हेस्टिंग यांचा राजीनामा

Netflix : नेटफ्लिक्सने गुरुवारी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सर्व रेकॉर्ड मोडत नेटफ्लिक्सच्या ग्राहकांची संख्या 230 दशलक्षहून अधिक झाली आहे

Read More

Alibaba आणि Ant Group चं प्रमुख पद जॅक मा यांनी का सोडलं?

Chinese Fintech क्षेत्रात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. जॅक मा यांच्याभोवती चिनी कम्युनिस्ट सरकारचे पाश आणखी आवळले जातायत. त्यामुळे जॅक मा यांनी अँट ग्रुपमधूनच काढता पाय घेतल आहे. पण, याचा ई-कॉमर्स व्यवसायावर नेमका काय परिणाम होणार आहे?

Read More