Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Government Scheme: मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता आहे, मग या सरकारी योजना नक्की जाणून घ्या!

Government Schemes for Girl Child: मुलींच्या शिक्षणासाठी आणि एकूण त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारतर्फे विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून तुमचा मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता दूर होईल.

Read More

Tax Saving Tips: या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 80C अंतर्गत मिळेल कर सवलत

Income Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.

Read More

RBI Governor on Inflation: महागाईशी मुकाबला अजूनही बाकी! रेपो रेटबद्दल काय म्हणाले RBI गव्हर्नर, जाणून घ्या

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले आहे की, महागाई नियंत्रणात आली असली तरी महागाईविरोधात आपल्याला आणखी भरपूर योजना करायच्या आहेत. महागाई विरोधात भारताची ही अर्धी लढाई आहे, चलनवाढीचा धोका अजूनही कायम आहे, त्याविरोधात आरबीआयला उपायोजना करायच्या आहेत, असे ते म्हणाले आहेत.

Read More

Maharashtra Kesari 2023: विजेत्यांना मिळणार महिंद्रा थार जीप, ट्रॅक्टर आणि रोख बक्षिसे

महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातली नामांकित अशी कुस्ती स्पर्धा आहे. 1961 मध्ये सुरु झालेली ही कुस्ती स्पर्धा आज देखील त्याच उत्साहात चालावली जाते. सध्या पुण्यात 65 वी कुस्ती स्पर्धा सुरु आहे. विजेत्यांना या स्पर्धेत बंपर बक्षिसे मिळणार आहेत.

Read More

MMRDA: मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट

MMRDA: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने(MMRDA) मुंबई महानगर प्रदेशाची(MMR)अर्थव्यवस्था 5 वर्षात 25,000 कोटी डॉलरपर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी केंद्रातून मदत घेऊन हा सर्वांगीण विकास केला जाणार आहे.

Read More

Debt affects your life: कर्जाची चिंता सतावतेय? या टिप्स फॉलो करा अन् निश्चिंत राहा

वैद्यकीय एमर्जन्सी, नियोजन नसताना केलेली खरेदी, व्यवसायातील तोटा, चुकीचे निर्णय यामुळे तुम्हाला पैशाची गरज भागवण्यासाठी कर्ज काढावे लागू शकते. मात्र, योग्य नियोजन करून तुम्ही कर्जाची वेळेत परतफेड करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींवर ध्यान द्या.

Read More

Personal Loan Charges : वैयक्तिक कर्जावर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क तुम्हाला माहित आहेत का?

तुम्ही वैयक्तिक कर्ज काढणार असाल तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर आणि मागील कर्जाची परतफेड करण्याचे रेकॉर्ड चांगले असणे गरजेचे आहे. त्या आधारेच तुम्हाला बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. मात्र, वैयक्तिक कर्ज काढत असताना बँक अथवा कोणतीही वित्तीय संस्था इतर काही गोष्टींसाठी अतिरिक्त चार्जेस तुमच्याकडून आकारू शकतात.

Read More

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला कसा फायदा होईल?

701 किमीचा समृद्धी महामार्ग टप्पाटप्प्याने वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. या महामार्गाचा राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

Read More

Sachin Tendulkar Birthday: कोट्यवधींच्या घरात राहतो क्रिकेटचा बादशाह, निवृत्तीनंतरही भरघोस कमाई

Sachin Tendulkar Networth: क्रिकेटप्रेमींमध्ये क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईत झाला. तो आज 50 वर्षांचा झाला. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अनेक मोठे विक्रम करण्यासोबतच भरपूर कमाईही केली आहे. आता निवृत्तीनंतरही तो दरमहा कोट्यवधींची कमाई करत असून त्याची नेटवर्थ किती आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Commercial Loan Scheme: महिला उद्योजकांसाठी टॉप 5 व्यावसायिक कर्ज योजना माहित करून घ्या..

Commercial Loan Scheme: गेल्या काही वर्षांत नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. काही वर्षांपूर्वी Google Bain च्या अहवालानुसार, भारतातील 20% व्यवसाय महिलांच्या मालकीचे आहेत. व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह भारतातील आघाडीच्या कर्ज देणाऱ्या संस्थांनी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत.

Read More

BLS International Services: कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात 300 टक्क्यांनी वाढ!

BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.

Read More

Short-Term Investment: एक वर्षांपेक्षा कमी काळासाठी गुंतवणूक करायचीय? चांगला परतावा देणारे पर्याय पाहा

जर तुम्हाला 1 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या योजनेत पैसे गुंतवायचे आहेत. मात्र, नक्की कोणत्या योजनेत पैसे गुंतवावेत समजत नाही, तर हा लेख नक्की वाचा. बचत खात्यापेक्षा चांगला व्याजदर मिळू शकतो. अल्प कालावधीत योजना परिपक्व झाल्यानंतर पैसे काढून घेता येतील.

Read More