Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

GST Counsil Meeting: जीएसटी कौन्सिलची आज बैठक, ऑनलाइन गेम्स, सिनेमा कर आदी मुद्द्यांवर होणार निर्णय!

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रेसिंगवर 28 टक्के जीएसटी लागू होऊ शकतो, तसा प्रस्ताव आधीच GST परिषदेकडे देण्यात आला आहे. GST कौन्सिलच्या मंत्रिगटाने (GoM) यावर 28 टक्के GST लावण्याचे आधीच मान्य केले आहे. तसेच सिनेमागृहातील अन्नपदार्थ, औषधी यांच्यावरील GST बाबत देखील निर्णय होणार आहे.

Read More

Gold Silver Price Fall Today: ग्राहकांसाठी खूशखबर! सोने-चांदीचा भाव गडगडला, येत्या काळात आणखी स्वस्त होणार कारण...

Gold Silver Price Fall Today: सोने आणि चांदीच्या किंमतींवर दबाव आहे. कमॉडिटी एक्सचेंजवर आज गुरुवारी सोने दरात 110 रुपयांची आणि चांदीमध्ये 60 रुपयांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याचा भाव कमी झाला आहे.

Read More

कर्ज घ्यायचंय मग हे नक्की वाचा, असे केल्याने मिळू शकते सहज कर्ज!

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतोच. अशावेळी आपला कर्जाचा अर्ज कोणत्याही कारणाने बाजूला पडू नये म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Read More

OnePlus 10R Mobile : वनप्लस नॉर्ड सीरीजच्या मोबाईलच्या किंमतीत घट!

OnePlus Smartphones हे भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. उत्तम फोटो क्वालिटी आणि झटपट चार्जिंगसाठी लोक या मोबाईल फोनला पंसती देतात. कंपनीने नुकतेच OnePlus 10R Mobile फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या या फोनचे खास फीचर्स आणि नव्या किंमती.

Read More

Budget 2023- Real Estate: परवडणाऱ्या घरांसाठी कर सवलत वाढवण्याची मागणी

स्थावर मालमत्ता क्षेत्र हे जीडीपीच्या दृष्टीने दुसरे मोठे क्षेत्र आहे. यात कोट्यवधी रोजगार असल्याने या क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देते. आगामी अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राच्या अनेक मागण्या आहेत.

Read More

Air India hiring: एअर इंडियात मेगा भरती! 900 पायलट आणि 4 हजारांपेक्षा जास्त 'केबिन क्रू' ची गरज

एअर इंडियामध्ये मेगा भरती होणार असून जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे. एअर इंडिया तब्बल 4200 केबिन क्रू आणि 900 पायलट्सची भरती करणार आहे. 2023 म्हणजे चालू वर्षातच ही मेगा भरती होणार आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींनी या संधीचा फायदा घ्यायला हवा.

Read More

Bank Charges on Cash Depositing: दोन हजारांच्या नोटा बँक खात्यात डिपॉझिट करताय, 'या' बँकांनी शुल्क केले माफ

Bank Charges on Cash Depositing: दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत बदलून घेण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.मात्र बँक खात्यात पैसे जमा करताना ग्राहकांना शुल्क भरावे लागते. 2000 च्या नोटांबाबत मात्र बँकांनी निर्णय घ्यायचा आहे.

Read More

ब्रिटिशांनी कशाप्रकारे केले भारताचे आर्थिक शोषण? नक्की किती संपत्ती लुटून नेली? जाणून घ्या

ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्ष राज्य केले. दोन शतकांच्या या काळात ब्रिटिशांनी जवळपास 45 ट्रिलियन डॉलर एवढी भारतीय संपत्ती लुटून नेली.

Read More

Bank FD Rule Change: आरबीआयकडून मुदत ठेवींच्या नियमांमध्ये बदल; मुदतीपूर्वी काढता येणार पैसे

Non-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.

Read More

Expensive Rewards to Employees : ‘या’ पाच कंपन्यांनी जगात ले-ऑफ सुरू असताना कर्मचाऱ्यांना दिल्या महागड्या गिफ्ट्स

Expensive Rewards to Employees : एकीकडे मेटा, गुगल, ट्विटर सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. दुसरीकडे गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना महागडी गिफ्ट्स दिली आहेत.

Read More

MAITRI Bill : उद्योगांना मिळणार जलद परवानग्या; सुधारित 'मैत्री' विधेयक विधिमंडळात सादर

महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणूक सुविधा केंद्र (MAITRI) कायदा, 2022 सक्षमीकरणाचा प्रस्ताव मांडणारे विधेयक सादर करण्यात आले आहे. MAITRI अंतर्गत सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून राज्यात ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व गुंतवणूकदारांना आणि उद्योजकांना उद्योगासाठी लागणाऱ्या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More

Narayana Murthy on Moonlighting: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मूनलाईटिंगबाबत मांडले परखड मत म्हणाले...

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मूनलाईटिंगबाबत इन्फोसिसच्या संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी परखड मत मांडले आहे. तरुणांनी मूनलाईटिंगमध्ये पडू नये. भारताला प्रामाणिक कर्मचाऱ्यांची गरज आहे. वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी कार्यालयात येण्याला तरुण कर्मचाऱ्यांनी प्राधान्य द्यायला हवे, असे नारायण मूर्ती यांनी म्हटले आहे.

Read More