Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Farmers Scheme : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 हजार रुपये सन्माननिधी अन् 1 रुपयात पीक विमा..!

Farmers Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्रसरकारच्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेसारखीच आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये दिले जाणार आहेत.

Read More

Did Not Receive Money From ATM But Cash Debited: ATM मधून पैसे नाही आले, मात्र पैसे कट झाल्याचा मॅसेज आला तर काय करायचे?

Did not get cash from ATM but deducted complaint letter: प्रत्येकाच्या बाबतीत ATM बाबत ही गोष्ट घडतेच. एटीएममधून पैसे बाहेर येत नाही, मात्र बॅंकेतून पैसे कट झाल्याचा मॅसेज येतो. पण या परिस्थितीत घाबरू नका, टेंशन बिलकूल घेऊ नका. यापुढे काय करायचे हे खालीलप्रमाणे लक्षात ठेवा.

Read More

Elon Musk on Twitter: ट्विटरची प्रकृती चिंताजनक! महसूल अर्ध्यावर तर कर्जात वाढ, एलन मस्क म्हणाले...

Elon Musk on Twitter: मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची प्रकृती चिंताजनक अवस्थेत आहे. कंपनीचा जाहिरात महसूल निम्म्यावर आला आहे, कॅश फ्लो निगेटिव्ह आहे आणि त्यावर प्रचंड कर्जाचा डोंगर आहे. या सर्व परिस्थितीवर कंपनीचे मालक एलन मस्क यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Read More

Tax Planning in India: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गुंतवणूकीला सुरुवात का करावी?

Tax Planning in India: आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आल्यावर अनेकांची धावपळ उडताना दिसते. टॅक्स वाचवंणारे वेगवेगळे पर्यायाचा विचार होतो. यात काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वाढते. यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे वर्षभर आधीपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

Read More

NDTV Share Become Multibagger: NDTV चा शेअर ठरला मल्टीबॅगर, 2022 मध्ये 300% ने वाढला

NDTV Share Become Multibagger: अदानी समूहाची एनडीटीव्ही शेअरसाठी ओपन ऑफर खुली झाल्यापासून एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये तेजी आहे. मागील सहा सत्रात हा शेअर अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. येत्या 5 डिसेंबर रोजी ओपन ऑफर बंद होणार आहे.

Read More

ITR तर भरलाय! पण आयकर विभागाकडून नोटीस आल्यावर काय कराल; नोटिशीचे प्रकार किती?

इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास निश्चिंत झाले असाल तर थांबा! आयकर विभागाकडून नोटीस आल्यास काय कराल याचा विचार केलाय का? ऐनवेळी गोंधळून जाण्यापेक्षा नोटीस आल्यावर काय करावे, नोटिशीचे प्रकार किती असतात? ते जाणून घ्या.

Read More

Importance of Making a Will: इच्छापत्र/मृत्युपत्र बनव‍िण्याचे महत्व आण‍ि ते कसे तयार करायचे? जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख इच्छापत्राचे महत्व आणि त्याची नियोजन कशी करावी यावर प्रकाश टाकतो. तसेच या लेखामध्ये इच्छापत्र कसा तयार करावा, त्याचे फायदे, त्यासाठीचा खर्च आणि यामुळे आपल्या कुटुंबाला कसे संरक्षण मिळू शकते याबद्दल माहिती दिली गेली आहे.

Read More

Success Story Ritesh Agrawal: बँक अकाऊंटमध्ये शिल्लक होते फक्त 30 रुपये, आज जगभरातील कोट्यधीशांच्या यादीत

Success Story Ritesh Agrawal: आयुष्यात योग्यवेळी आवश्यक पाऊल उचलल्यास कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचता येते. याचा प्रत्यय आपल्याला ओयो हॉटेल्स व होम्सचे संस्थापक व सीईओ रितेश अग्रवाल (Oyo founder and CEO) यांच्या जीवनप्रवासातून पाहायला मिळतो. देशभरात रितेश अग्रवाल हे चेहऱ्याने प्रसिद्ध नसले तरी त्यांचे व्यावसायिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.

Read More

Budget 2024: घरखर्चाचे आर्थिक नियोजन करायचे आहे? ‘या’ टिप्स फॉलो केल्यास होईल खर्च कमी अन् बचत जास्त

केंद्र सरकारकडून 1 फेब्रुवारीला अंतरिम बजेट सादर केले जाणार आहे. या बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा सरकारकडून केल्या जाऊ शकतात. बजेटमधील घोषणांचा तुमच्या आर्थिक नियोजनावर देखील परिणाम होऊ शकतो.

Read More

Income Tax Rebate 87A : 'या' नियमामुळे 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न एकदम करमुक्तच होतं!

Income Tax Rebate 87A : नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला नवीन टॅक्स प्रणालीनुसार 25,000 रुपयांपर्यंतचे आयकर दायित्व माफ असणार आहे. आणि त्यामुळे 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही, कसा ते समजून घेऊया...

Read More

Discount on Tata Cars: टाटा मोटर्सच्या ठराविक मॉडेल्स विक्रीवर 75 हजारांपर्यंत सूट

Discount on Tata Cars: टाटा मोटर्सच्या निवडक मॉडेल्सच्या विक्रीवर घसघशीत सूट देण्यात आलेली आहे. माय 2022 उपक्रमा अंतर्गत मागील वर्षी विकल्या न गेलेल्या गाड्यांवर75 हजारांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर पाहुयात कोणत्या मॉडेल वर किती सूट आहे?

Read More

LIC Best Insurance Plans: 'एलआयसी'च्या पाच आयुर्विमा योजना, ज्यातून तुमचे आयुष्य होईल सुरक्षित

LIC Best Insurance Plans: 'एलआयसी'च्या अनेक विमा योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. 'एलआयसी'च्या विमा योजनांच्या धर्तीवर इतर कंपन्यांनी तशा प्रकारची विमा उत्पादने बाजारात लॉंच केली. 'एलआयसी'च्या विमा योजनांची खासियत म्हणजे 'एलआयसी'ची विश्वासार्हता आहे.

Read More