Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Relief for Zee Entertainment: झी विरोधातील दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तूर्त स्थगिती, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या

Relief for zee Entertainment: कर्जवसुलीसाठी इंड्सइंड बँकेने झी एंटरटेंमेंटविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्याच्या याचिकेला राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या अपिलीय न्यायाधिकरणाने (The National Company Law Appellate Tribunal) स्थगिती दिली आहे. या निर्णयाने तूर्त झी एंटरटेंमेंटला दिलासा मिळाला.

Read More

महिला बचत गट म्हणजे काय? महिलांना यातून काय फायदा होतो?

Mahila Bachat Gat: महिला बचत गट सध्या सर्वत्र प्रचलित झालेला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग स्थापन केले त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला. मग आता हा प्रश्न पडेल की हा बचत गट नेमका स्थापन कसा होतो बचत गट स्थापन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, ती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

Air Ticket for Children: लहान मुलांना विमान प्रवास मोफत असतो का?

Air Fare for Children: लहान मुलांना ज्याप्रमाणे बस, रेल्वे प्रवास मोफत असतो तसा विमान प्रवास मात्र मोफत नसतो. विमान प्रवासासाठी आपल्याला दोन वर्षापुढील मुलांचे पुर्ण पैसे भरावे लागतात तर नवजात बालकासाठिही काही Charges भरावे लागतात. तर पाहूयात हे चार्जेस काय असतात व त्यासाठी काय विशेष नियम असतात.

Read More

Investments in J&K : पुण्यामुंबईसारखं जम्मू काश्मीरंही IT हब होईल; पण, दहशतवादासोबतच 'ही' आहेत आव्हाने

पुण्यामुंबईसारखं जम्मू काश्मीरही IT हब होण्याच्या मार्गावर आहे. दुबईतील एमार ग्रुपने नुकतेच काश्मिरात 500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच इतरही गुंतवणुकदार काश्मिरात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. मात्र, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या भूप्रदेशाचा विकास होण्यामध्ये अनेक अडथळे आहेत. दहशतवादासोबतच इतर आव्हानांमुळे काश्मिरच्या विकासात अडथळे येत आहेत.

Read More

Successful business women in India : ‘या’ आहेत भारतातील 10 सर्वात यशस्वी व्यावसायिक महिला

आज आम्ही तुम्हाला भारतातील टॉप 10 व्यावसायिक महिलांबद्दल (Indias top 10 business women) सांगणार आहोत, ज्यांनी त्यांच्या कंपन्यांना पुढे नेले आणि यश मिळवले.

Read More

Cattle Insurance: शेतकऱ्यासाठी लाखमोलाचे पशुधन, गुरांचा विमा काढलाय का? जाणून घ्या कॅटल इन्शुरन्सबाबत सविस्तर

Cattle Insurance:कृषिआधारित अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक गुरांसाठी विमा योजना आहे.विशेषत: ज्यांची शेती गुरांवर अवलंबून आहे किंवा ज्यांच्यासाठी गुरे उत्पन्नाचे साधन आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कॅटल इन्शुरन्स फायदेशीर ठरत आहे.

Read More

डेथ इन्श्युरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

डेथ इन्श्युरन्सच्या क्लेमची (Death Insurance Claim) संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईनच होते. यासाठी नॉमिनी किंवा वारसदाराला रितसर इन्श्युरन्स कंपनीकडे अर्ज करावा लागतो.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेममधून जिंकलेल्या बक्षिसांवर द्यावा लागेल इतका TDS

यंदाच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2023) अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून ऑनलाइन गेमिंगच्या प्रत्येक कमाईवर 30 टक्के TDS कापला जाणार आहे. याआधी TDS चे वेगळे नियम होते. 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक पैशांचे बक्षीस मिळवल्यावर त्यावर कर लावला जात होता.

Read More

Bollywood Celebrities Earning from Instagram: बाॅलिवुड सेलिब्रिटी इंन्स्टाग्रामच्या एका पोस्टने किती कमाई करतात?

शाहरूख खान, दिपिका पदुकोन, करिना कपूर यांसारखे बाॅलिवुडचे स्टार कलाकारांचे इंन्स्टाग्रामवर तुफान फाॅलोवर्स आहेत. त्यामुळे हे स्टार्स आपल्या इंन्स्टाग्रामवरून पोस्टच्या माध्यमातून कोणत्याही ब्रॅंडला प्रमोट करण्यासाठी करोडो रूपये फी आकारतात. पाहूया बाॅलिवूडचे कोणते सेलेब्रिटी इंन्स्टाग्रामवरून पोस्ट करण्याची किती फी आकारतात?

Read More

Mahadev Online Gaming App वर इडीची कारवाई, सनी लिओनी, जॉकी श्रॉफ, नेहा कक्कर इडीच्या रडारवर

सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोघांनी Mahadev book app नावाने ऑनलाईन बेटिंग ॲप सुरु केले होते. तीन पत्ती, पोकर, क्रिकेट, टेबल टेनिसअशा गेम्सवर हे दोघे 80% प्रॉफीट कमवत होते. तसेच देशातील विविध भागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीवर देखील बेटिंग केली जात होती. भारतात यावर बंदी असतानाही महादेव ऑनलाईन गेमिंग ॲपच्या माध्यमातून हा खेळ सुरु ठेवला होता.

Read More

International Credit Card Spends: परदेशात क्रेडिट कार्ड वापरणे पडणार महागात? भरावा लागणार जास्त कर, वाचा

आरबीआयद्वारे परदेशात भारतीयांद्वारे केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत लवकरच नवीन नियम लागू केले जाणार आहेत. क्रेडिट कार्ड खर्चाचा लिबरलाईझ्ड रेमिटन्स स्किम अंतर्गत समावेश केला जाणार आहे.

Read More

Demat Account: डिमॅट खाते म्हणजे काय? ते कसे उघडावे?

शेअर मार्केट गुंतवणूक किंवा व्यवहार करण्यासाठी डिमॅट खाते (Demat Account) अत्यंत महत्त्वाचे आहे. डिमॅट खाते उघडणे, फायदे, प्रकार आणि प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत.

Read More