Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

UPI : देशात युपीआयची वाढती क्रेझ, गेल्या 4 वर्षात 50 पट वाढ

मागील काही वर्षांत देशात युपीआय व्यवहारांमध्ये (UPI Transactions) वाढ होत असल्याचे चित्र आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात सरकार, आरबीआय (RBI), NPCI आणि बँकांनी अनेक पुढाकार घेतले आहेत.

Read More

जीएसटीचा स्लॅब घटणार पण दर वाढणार - GST Slab Change Impact

जीएसटीचा सर्वसामान्यांवर थेट परिणाम होत असतो. जीवनावश्यक व इतर वस्तूंवर आकारला जीएसटी हा थेट सर्वसामान्यांकडून वसूल केला जातो. त्यामुळे जीएसटीच्या दरात थोडीही वाढ झाली तर त्याचा थेट फकटा सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो.

Read More

Purchasing Power: अमेरिकेतलं 80 लाख आणि भारतातील 23 लाखांचं पॅकेज सारखंच; कसं ते जाणून घ्या

परदेशात चांगलं पॅकेज मिळतं म्हणून अमेरिकेत जायचा विचार करत असाल तर हे नक्की वाचा. प्रत्येक देशाच्या चलनाची क्रयशक्ती वेगवेगळी असते. अमेरिकेत 96 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपयांचे पॅकेज तुम्हाला असेल तर ते भारतातील 23 लाख रुपया एवढेच ठरेल. कसे ते जाणून घ्या.

Read More

Ola S1 Loan Scheme: आता ओला S1 स्कुटर खरेदी करा झिरो डाऊनपेमेंटवर, कंपनीची 60 महिन्यांची कर्ज योजना

Ola S1 Loan Scheme: ओलाने S1 साठी आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एल अ‍ॅंड टी फायनान्स या कंपन्यांशी वाहन कर्जासाठी करार केला आहे. अशाच प्रकारे एथरने सुद्धा वाहन कर्ज योजना आणली आहे. त्याच पावलावर पाऊल ठेवून ओलाकडून कर्ज योजना आणण्यात आली आहे.

Read More

Gold Smuggling Went Up: लॉकडाउन शिथिल होताच सोने तस्करी वाढली, तब्बल 833 किलो सोने जप्त

Gold Smuggling Went Up: कोरोना संबधित कठोर लॉकडाउनमुळे तपास यंत्रणा आणि सुरक्ष यंत्रणा अलर्ट मोडवर होत्या, मात्र लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यानंतर गैरप्रकरांमध्ये वाढ झाली आहे. सोने तस्करीत प्रचंड वाढ झाल्याची धक्कादायक माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

Read More

ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड म्युच्युअल फंडमधील फरक जाणून घ्या!

Open Ended & Closed Ended Mutual Fund : ओपन एंडेड फंडमध्ये गुंतवणूकदार कधीही गुंतवणूक आणि विक्री करू शकतात. पण क्लोज एंडेड फंडमध्ये असे होत नाही. क्लोज एंडेड फंडमध्ये फक्त नवीन फंड ऑफर (एनएफओ) द्वारेच गुंतवणूक करता येते.

Read More

Free Wi-Fi Calling Apps: इंटरनॅशनल कॉल, मेसेज किंवा फाईल शेअरिंग निशुल्क पद्धतीने करायचे असेल, तर 'या' ॲप्सचा वापर करा

Free Wi-Fi Calling Apps: सध्या मुबलक इंटरनेट सुविधेमुळे परदेशातील कोणत्याही व्यक्तीला आपण कॉल, मेसेज किंवा फाईल शेअरिंग निशुल्क पद्धतीने करू शकतो. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ॲप्सची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

Read More

Scheme of IRCTC: ट्रेनचा प्रवास करताना व्हॉट्सअॅपवरुन जेवण ऑर्डर करता येणार, आयआरसीटीसीची सुविधा

Scheme of IRCTC: ट्रेनमध्ये प्रवास करताना आता गरम जेवण थेट सीटपर्यंत मिळणार. आयआरसीटीसीच्या नवीन योजनेअंतर्गत आता व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करता येणार आहे. पूर्वी अॅपद्वारे ऑर्डर करण्याची किचकट प्रक्रिया काढून टाकत नवी सोप्पी, थेट व्हॉट्सअॅपवर ऑर्डर करता येईल.

Read More

दिव्यांगांसाठी ठरेल वरदान; 'कलआर्म' हा देशातील पहिला स्वयंचलित हात

Automatic Arm: माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित केलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला असून हैद्राबादमधील एका कंपनीने याला विकसित केले आहे.

Read More

Agricultural stocks to buy in India: ‘हे’ आहेत भारतात खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम कृषी स्टॉक

कृषिप्रधान देश असल्याने भारताच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक योगदान कृषी क्षेत्राचे आहे. त्यामुळे, भारतामध्ये गुंतवणूकदारांमध्ये खरेदीसाठी सर्वोत्तम अँग्रीकल्चर स्टॉक शोधण्याचा प्रयत्न कधीच थांबत नाही. जर तुम्ही देखील भारतातील काही प्रसिद्ध कृषी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख वाचा.

Read More

#EnterpRISEBharat: मायक्रो बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आनंद महिंद्रांचा एंटरप्राइज भारत उपक्रम

#EnterpRISEBharat: आनंद महिंद्रा हे अनेकदा त्यांच्या ट्विटरवरील प्रतिक्रियांमुळे, स्टेटमेंट्स यांमुळे चर्चेत असतात. महिंद्रा यांनी 2023 च्या अर्थसंकल्पात एमएसएमईवर लक्ष केंद्रित करताना, खाजगी क्षेत्राने पुढे येऊन नाविन्यपूर्ण सूक्ष्म व्यवसायांना समर्थन देणे आवश्यक आहे.

Read More