Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Indian Startup Proxgy कंपनीने फेरीवाल्यांसाठी आणले 'युपीआय वॉच'; किंमत अगदी परवडणारी

प्रॉक्झी या स्टार्टअप कंपनीने फेरीवाल्यांचा व्यवहार डिजिटल आणि आणखी जलद व्हावा यासाठी Kadi UPI Watch लॉन्च केले. या Kadi UPI Watch ची किंमत 1 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. स्मार्टफोनवर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी या 1 हजार रुपयांच्या वॉचमधून डिजिटल पेमेंट स्वीकारता येणार आहे.

Read More

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाई आटोक्यात, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीला ब्रेक लावणार

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील उच्चांक गाठल्यानंतर सेंट्रल बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचा सपाटा लावला होता. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीचे पडसाद जगभरातील शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली होती.

Read More

Century Plyboard कंपनीने केली 3 हजार कोटींची उलाढाल! कमावला 300 कोटींचा नफा

Century Plyboard Company achieved a turnover of 3 thousand crores: Century Plyboard कंपनीचा 2022 वर्षातल्या कामगिरीचा अहवाल नुकताच कंपनीने सादर केला आहे. ज्यात त्यांनी नेमक्या कोणत्या गोष्टी नमूद केल्या आहेत, ते ही बातमी वाचून तुम्हाला समजेल.

Read More

GST: चीनी मोबाईल कंपन्यांनी केली 9000 कोटींची कर चोरी, भारत सरकारने वसुलीसाठी कसली कंबर

Oppo ने सर्वाधिक 5,086 कोटींची कर चोरी केली असून यात 4403 कोटी सीमाशुल्क आणि 683 कोटी जीएसटीचा समावेश आहे. त्या खालोखाल विवो मोबाईलने (Vivo Mobile) 2,923.25 कोटी रुपयांची चोरी केली आहे. तसेच झाओमी (Xiaomi) या मोबाईल कंपनीने 851.14 कोटी रुपयांचा कर भरलेला नाही.

Read More

Recession in Europe: युरोपातील आणखी एक देश सापडला मंदीत! महागाईने अर्थव्यवस्था डबघाईला

युरोपीयन युनियनमधील देशांना "युरोझोन कंट्रिज" असेही म्हटले जाते. 2023 वर्ष सुरू झाल्यापासून युरोपीयन युनियनमधील बहुतांश देश आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जून महिन्यात जर्मनीमध्ये मंदी आल्यानंतर आता आणखी एक देश मंदीच्या गर्तेत सापडला आहे.

Read More

World Milk Day: दुध उत्पादनात भारत जगात अव्वल! जगातील 23% दुध उत्पादन भारतात…

White Revolution: धवल क्रांतीचा सर्वात मोठा सकारात्मक बदल हा ग्रामीण भागात पहायला मिळाला.आज ग्रामीण भागात पूरक आणि एक अतिरिक्त उत्पन्न म्हणून पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाऊ लागले आहे. एक नियमित व विकेंद्रीत रोजगार म्हणून दुग्ध व्यवसाय नावारूपाला येऊ लागला आहे...

Read More

Infinix HOT 30 5G Offer: इनफिनिक्स कंपनीचा सेल आज लाईव्ह होणार; बंपर डिस्काउंटसह नवीन स्मार्टफोन खरेदी करता येणार!

Infinix HOT 30 5G Offer: सध्या स्मार्टफोन बाजारपेठेत अनेक नवनवीन कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. त्यापैकीच एक इनफिनिक्स असून त्यांनी नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचे नाव 'Infinix HOT 30 5G' आहे. या फोनचा सेल आज पहिल्यांदा लाईव्ह करण्यात येणार आहे. ज्यामध्ये ग्राहकांना मोठा डिस्काउंट मिळू शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Property: कुठलीही प्रॉपर्टी विकत घेण्याआधी लीज आणि रजिस्ट्रीमधील फरक समजून घ्या

Buying Property : प्रॉपर्टी विकत घेतांना फार विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. कारण ज्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्यासाठी ती एक फक्त प्रॉपर्टी असते. परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याने जमा केलेली आयुष्यभराची कमाई असते. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी प्रॉपर्टी विकत घ्यायला जाता, त्यावेळी तुम्हाला जमीनीची रजिस्ट्री म्हणजे काय? नोटरी म्हणजे काय? आणि जमिनीचा पट्टा म्हणजे काय? यामधील फरक माहिती करुन घ्या.

Read More

Savings Plan: केंद्र सरकारकडून उद्यापासून लागू होणार 3 नवीन लहान बचत योजना..

Savings Plan: महिला सन्मान बचत योजना, ज्येष्ठ नागरिक योजना, सेवानिवृत्ती योजना पेन्शन बँक 1 एप्रिल 2023 पासून या 3 नवीन योजना सुरू करणार आहे.

Read More

Dmart: जिओमार्टसह बिग बास्केटला टक्कर देणार डिमार्ट, ग्राहकांचा होणार फायदा

Dmart Company Plan: DMart नावाने रिटेल चेन चालविणारी कंपनी Avenue Supermart ने Reliance's Jio Mart आणि Tata's Big Basket यांना टक्कर देण्याची योजना आखली आहे. DMart कंपनीच्या या धोरणामुळे ग्राहकांना लाभ होणार आहे.

Read More

Christmas Food Offer: ख्रिसमस व नवीन वर्षासाठी KFC कडून सेलिब्रेशन बकेट लाँच, कमाल ऑफरसह बेस्ट प्राईज

Christmas Food Offer: 'KFC' ने हे सेलिब्रेशन (Celebration) बकेट 15 डिसेंबर पासून सुरु केले असून 4 जानेवारी 2023 पर्यंत ही ऑफर तुम्हाला घेता येणार आहे.

Read More

Bandhan MF: IT कंपन्यांत गुंतवणुकीची संधी! बंधन म्युच्युअल फंडकडून नवी योजना लाँच

बंधन म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांसाठी आयटी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी संधी एका नव्या योजनेद्वारे आणली आहे. बंधन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकतेच Nifty IT Index Fund लाँच केला आहे. जाणून घ्या काय ही नवी म्युच्युअल फंड योजना.

Read More