Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Kisan Credit Card : घटता घटता घटे..! किसान क्रेडिट कार्डांच्या संख्येय होतेय घट, काय आहेत कारण?

शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही योजनादेखील येते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. अनेक शेतकरी आपला क्रेडिट स्कोअर राखण्यात अपयशी ठरत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनीच याबाबत संसदेत माहिती दिलीय.

Read More

House Or SIP : स्वतःचे घर की एसआयपी? कशात गुंतवणूक केल्यास 10 वर्षांत मिळेल उत्तम परतावा? जाणून घ्या

House Or SIP : गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. मग घरासाठी पैसा खर्च करावा की, त्याऐवजी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी, असा ही प्रश्न काहींना पडतो. तर जाणून घेऊया, घर आणि SIP यापैकी कशात गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते.

Read More

Axis bank FD rate: अ‍ॅक्सिस बँकेत मुदत ठेव सुरू करायची आहे? किती मिळणार व्याज? पाहा, लेटेस्ट रेट...

Axis bank FD rate: मुदत ठेव योजना सुरू करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अ‍ॅक्सिस बँकेत खातं असणाऱ्या अथवा अ‍ॅक्सिस बँकेची एफडी काढू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी बँकेनं आपल्या एफडीच्या व्याजदरात बदल केले आहेत. अल्प मुदतीपासून दीर्घ मुदतीपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजदरात हे बदल असणार आहेत.

Read More

TATA POWER : राज्यात 2800 मेगावॅट ऊर्जा निर्मितीसाठी टाटा पॉवर करणार 12,550 कोटींची गुंतवणूक, 6000 रोजगार निर्मिती

राज्य सरकारने टाटा पॉवर कंपनीसोबत 2800 मेगावॅट वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. टाटा पॉवर कंपनी येत्या काळात महाराष्ट्रात उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करणार आहे. यासाठी कंपनीकडून 12500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भिवपुरी येथे 1000 मेगावॅटचा आणि पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शिरवटा येथे 1800 मेगावॅट येथे हे प्रकल्प स

Read More

iQoo Neo 7 5G डिझाइन आणि फीचर्स लॉन्च होण्यापूर्वीच लीक, फोनमध्ये 3D कुलिंग सिस्टम उपलब्ध

MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर iQoo Neo 7 5G मध्ये उपलब्ध असेल. या प्रोसेसरसह भारतात येणारा हा पहिला फोन असेल. iQoo Neo 7 5G भारतात दोन रंगात सादर केला जाईल. iQoo Neo 7 5G चे लॉन्चिंग 16 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Read More

SBI Cashback Card लॉन्च ; ऑनलाईन खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक

Cashback SBI Card : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लॉन्च केलेल्या कॅशबॅक एसबीआय कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्यात 10 हजारांच्या ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे.

Read More

OTT Effect on malls : थिएटर्सच नाही तर मॉलची टेन्शन वाढलं, ओटीटीमुळे उद्ध्वस्त होतोय व्यवसाय

OTT Effect on malls : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे केवळ थिएटर्सच नाही तर आता मॉल्सची टेन्शन वाढलंय. ओटीटीचा थेट परिणाम व्यवसायावर होताना दिसून येत आहे. ओटीटीचा वापर बहुतांशी मोबाइलवर सुलभ असल्यानं टीव्हीचा वापर फारसा होत नाही. या ओटीटीचा कसा प्रतिकूल परिणाम थिएटर्स आणि मॉल्सना होतोय, पाहू...

Read More

Car Loan घेताय मग ‘या’ खास गोष्टी नक्की चेक करा!

Car Loan : कोणत्याही फायनान्शिअल कंपनी किंवा बॅंकेकडून कार लोन घेण्यापूर्वी तुमचे बजेट किती आहे; तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे? आणि तुम्हाला किती रुपयांचा हप्ता भरणे सोयिस्कर ठरू शकते, अशा अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Wheat: आगामी काळात गहू पुन्हा महागणार का? जाणून घ्या

Wheat: युरोपमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गव्हामुळे आता तणाव वाढला आहे, येणाऱ्या काळात पुन्हा भाव वाढणार का? 2022 मध्ये रशिया-युक्रेन (Russia and Ukraine) संकटामुळे गव्हाच्या किमतीत मोठी उसळी आली आणि त्याचा परिणाम भारतातही दिसून आला.

Read More

MCLR Rate Hike: बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी वाढविला MCLR दर, कर्जदारांमध्ये धाकधूक

MCLR Rate Hike: MCLR दर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट होय. बँक ऑफ इंडियासह आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक यांनी देखील आपले एमसीएलआर दर वाढविले आहे. त्यामुळे आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणे आणखी कठीण जाणार आहे. कारण या बँकांची सर्व प्रकारची कर्जे आता महागणार आहे.

Read More

Most Expensive Restaurant : जगातील सगळ्यात महागडे रेस्टॉरेंट

Worlds Most Expensive Restaurant : अधून मधून आपण सगळेच बाहेर जेवायला जातो. रुची पालट आणि कुटुंबीयं किंवा मित्रांबरोबर मजा म्हणून महिन्यातून आपण असा प्लान आखत असतो. पण, त्यासाठी आपलं बजेट असतं काही हजारांचं. आज एक असं रेस्टाँरंट बघूया जिथं फक्त स्टार्टरचं बिल होईल लाख रुपयांचं. हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट

Read More

US Federal Reserve Rate Hike: फेडरल बँकेने सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर!

US Federal Reserve Bank: फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांशाने वाढ केली. या निर्णयामुळे अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.

Read More