Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Samsung 5G Laptop ला वायफायचीही गरज नाही; जाणून घ्या इतर कमाल फीचर्स

Samsung 5G Laptop: आजही बरेच जण घरातून काम करत आहेत. अशा वेळी त्यांच्या कामात वायफाय हा अडथळा बनू नये म्हणून 5G सुविधेसह सिमकार्ड इनसर्ट होणार Samsung Galaxy Book2 Go 5G हा लॅपटॉप ग्राहकांच्या सेवेत आला आहे.

Read More

UPI 123 Pay : HDFC बँकेने सुरू केल्या UPI आधारित डिजिटल पेमेंटच्या 3 नवीन सुविधा

खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेने 20 सप्टेंबरला UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वर आधारित डिजिटल पेमेंट सुविधा देणाऱ्या 3 नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये UPI 123Pay ही IVR ( interactive voice response)कॉलिंगद्वारे पेमेंट सुविधा, तसेच व्यावसायिक पेमेंटसाठी UPI प्लग-इन ही सेवा आणि QR पेमेंटसाठी ऑटो-पे ही सुविधा लॉन्च केली आहे.

Read More

SGBAU : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या स्कॉलरशिप, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SGBAU Scholarship : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप दिल्या जातात. काही स्कॉलरशिप देणग्यांद्वारे चालवल्या जातात. या सर्वांबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

Read More

Concept Explainer: ब्लॉक डिल आणि बल्क डिल म्हणजे काय?

All about Block & Bulk Deal: ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने किंवा बातम्या वाचणाऱ्या व्यक्तीने खुदा ब्लॉक डिल किंवा बल्क डिल हे शब्द ऐकले असतील. मात्र हे नेमके असते काय की या डिलमुळे एखाद्या कंपनीचे शेअर्स गडगडतात. याबद्दलची नेमकी माहिती पुढे या लेखात वाचा.

Read More

Realme C53 Discount : उद्या लाँच होणाऱ्या Realme C53 स्मार्टफोनवर मिळणार 1 हजार रुपयांची सूट, जाणून घ्या डिटेल्स

Realme C53 Discount : 'Realme' उद्या भारतात आपला नवीन स्मार्टफोन 'Realme C53' लॉन्च करणार आहे. हे प्रॉडक्ट फ्लिपकार्टवरील मायक्रोसाइटमध्ये listed केले गेले आहे, जिथे त्याची काही वैशिष्ट्ये समोर आली आहेत. या फोनमध्ये 108-मेगापिक्सल कॅमेरा दिला जाईल, जो बजेट कॅटेगरीमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची प्रारंभिक विक्री देखील Realme ने जाहीर केली आहे, जी उद्या संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत चालणार आहे.

Read More

BYD Atto 3 Electric SUV आज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स डिटेल्स

BYD Atto 3 electric SUV: BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) यांनी भारतीय बाजारपेठेत आज आपली दुसरी कार लाँच केली. नवीन BYD Atto 3 electric SUV ही Tata Nexon EV Max, MG ZS EV, Hyundai Kona EV सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे.

Read More

Wedding Saving Account: लग्न करण्याचा विचार करताय, मग वेडिंग सेव्हिंग अकाउंटबद्दल माहिती करून घ्या!

Wedding Saving Account: लग्नाचे नियोजन करणे ही तशी सर्वांसाठी आनंदाची गोष्ट असते. पण ते नियोजन सत्यात उतरवण्यासाठी तेवढीच आर्थिक तरतूद असणे गरजेचे आहे. वेडिंग सेव्हिंग अकाउंटमधून तुम्ही तुमच्या बजेटनुसार खर्चाचे प्लॅनिंग आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद म्हणून बचत करू शकता.

Read More

Sukanya Samriddhi Yojana : मुलीसाठी भविष्यातील समृद्ध संचय योजना!

Govt Saving Scheme for Girls : मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. मुलींच्या 21व्या वयापर्यंत ही योजना सुरू राहते.

Read More

Buy Now, Pay Later: 'बाय नाऊ पे लेटर' सुविधा काय आहे? क्रेडिट कार्डपेक्षा यात वेगळं काय?

या सुविधेद्वारे तुम्ही शॉपिंग करू शकता आणि नंतर तुमच्याकडे पैसे आल्यावर बील हप्त्याने भरू शकता. मात्र, ही सुविधा सगळीकडेच उपलब्ध नाही. काही ठराविक शॉपिंग दुकाने, ऑनलाइन मर्चंट आणि फिनटेक कंपन्यांही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देतात. क्रेटिड कार्डला हा चांगला पर्याय उपलब्ध आहे.

Read More

Mission Disinvestment: मोदी सरकार पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांमध्ये हिस्सा विक्रीचा धडाका लावणार

Mission Disinvestment: चालू वर्षासाठी केंद्र सरकारने 65000 कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्या सहामाहित या उद्देशापैकी निम्मे टार्गेट देखील पूर्ण झालेले नाही. सरकारला आता उर्वरित चार महिन्यांत 'मिशन डिसइन्व्हेंस्टमेंट'ला चालना द्यावी लागणार आहे.

Read More

Deposit coins in bank account : तुम्ही बँक खात्यातही जमा करू शकता नाणी, ‘हा’ आहे आरबीआयचा नियम

तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती रुपयांपर्यंतची नाणी जमा करू शकता. बँक खात्यात नाणी जमा करण्याबद्दल आरबीआयचा (RBI – Reserve Bank of India) नियम काय सांगतो ते आज पाहूया.

Read More

Government scheme : कलाकार मानधन योजनेंतर्गत वृद्ध कलाकारांना मिळतेय दरमहा 'इतके' मानधन

Government scheme : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 ला सुरु करण्यात आली. जाणून घेऊया, या योजनेबाबत सविस्तर माहिती.

Read More