Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

OTT Effect on malls : थिएटर्सच नाही तर मॉलची टेन्शन वाढलं, ओटीटीमुळे उद्ध्वस्त होतोय व्यवसाय

OTT Effect on malls : ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे केवळ थिएटर्सच नाही तर आता मॉल्सची टेन्शन वाढलंय. ओटीटीचा थेट परिणाम व्यवसायावर होताना दिसून येत आहे. ओटीटीचा वापर बहुतांशी मोबाइलवर सुलभ असल्यानं टीव्हीचा वापर फारसा होत नाही. या ओटीटीचा कसा प्रतिकूल परिणाम थिएटर्स आणि मॉल्सना होतोय, पाहू...

Read More

Car Loan घेताय मग ‘या’ खास गोष्टी नक्की चेक करा!

Car Loan : कोणत्याही फायनान्शिअल कंपनी किंवा बॅंकेकडून कार लोन घेण्यापूर्वी तुमचे बजेट किती आहे; तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे? आणि तुम्हाला किती रुपयांचा हप्ता भरणे सोयिस्कर ठरू शकते, अशा अनेक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Wheat: आगामी काळात गहू पुन्हा महागणार का? जाणून घ्या

Wheat: युरोपमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गव्हामुळे आता तणाव वाढला आहे, येणाऱ्या काळात पुन्हा भाव वाढणार का? 2022 मध्ये रशिया-युक्रेन (Russia and Ukraine) संकटामुळे गव्हाच्या किमतीत मोठी उसळी आली आणि त्याचा परिणाम भारतातही दिसून आला.

Read More

MCLR Rate Hike: बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांनी वाढविला MCLR दर, कर्जदारांमध्ये धाकधूक

MCLR Rate Hike: MCLR दर म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट होय. बँक ऑफ इंडियासह आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक यांनी देखील आपले एमसीएलआर दर वाढविले आहे. त्यामुळे आता या बँकांच्या ग्राहकांना कर्जाची परतफेड करणे आणखी कठीण जाणार आहे. कारण या बँकांची सर्व प्रकारची कर्जे आता महागणार आहे.

Read More

Most Expensive Restaurant : जगातील सगळ्यात महागडे रेस्टॉरेंट

Worlds Most Expensive Restaurant : अधून मधून आपण सगळेच बाहेर जेवायला जातो. रुची पालट आणि कुटुंबीयं किंवा मित्रांबरोबर मजा म्हणून महिन्यातून आपण असा प्लान आखत असतो. पण, त्यासाठी आपलं बजेट असतं काही हजारांचं. आज एक असं रेस्टाँरंट बघूया जिथं फक्त स्टार्टरचं बिल होईल लाख रुपयांचं. हे आहे जगातलं सगळ्यात महागडं रेस्टॉरंट

Read More

US Federal Reserve Rate Hike: फेडरल बँकेने सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर!

US Federal Reserve Bank: फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांशाने वाढ केली. या निर्णयामुळे अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Google's Services in Mother Tongue: गुगल जाणीवपूर्वक स्थानिक भाषांना प्रमोट करतंय का?

Google's Services in Mother Tongue: एकीकडे इंटरनेटमुळे सर्व जग जवळ आले आहे; असे म्हटले जात होते. पण त्यात भाषेचा अडसर येत होता. कारण इंटरनेटवर फक्त टेक्नॉलॉजीची भाषा म्हणून इंग्रजी भाषेचाच वापर केला जात होता. पण आता भारतातील बहुतांश भाषांमध्ये गुगलच्या विविध सेवा उपलब्ध आहेत.

Read More

उद्योग आधार म्हणजे काय?

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो. या क्रमांकाला उद्योग आधार असे म्हंटले जाते.

Read More

Amazon : अॅमेझॉन मध्ये कर्मचारी कपात सुरुच, जाणून घ्या आणखी कोण-कोणत्या कंपनी आहेत सहभागी

Amazon Layoff : गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यामध्ये अॅमेझॉन (Amazon) कंपनी देखील मागे नाही. आजही अॅमेझॉनने आपल्या गेमिंग विभागातील 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचे वृत्त आहे.

Read More

Indian Army Tender : भारतीय लष्कराचे अशोक लेलँड कंपनीला 800 कोटींचे टेंडर; शस्त्र वाहतुकीच्या वाहनांचा पुरवठा

भारतीय लष्कराकडून (Indian Army) अशोक लेलँड कंपनीला 800 कोटी रुपयांचे टेंडर मिळाले आहे. यामध्ये अशोक लेलँड कंपनीकडून FAT 4×4, तोफखान्यासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर. आणि GTV 6×6 हे लहान आणि मध्यम आकाराच्या तोफा वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा पुरवठा केला जाणार आहे.

Read More

Apple layoffs: आयफोन उत्पादक कंपनी ॲपलही नोकरकपातीच्या वाटेवर; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Apple layoffs: नामांकित टेक कंपनी ‘ॲपल’ लवकरच नोकरकपात करणार आहे. कंपनी तिच्या डेव्हलपमेंट ॲण्ड प्रिझर्व्हेशन विभागात (Development and Preservation) ही नोकरकपात करणार असल्याचे सांगण्यात येते.

Read More

Governors Salary In India : भारतात राज्यपालांना मिळणारा पगार, अन्य सुविधा घ्या जाणून..

राज्यपाल हे महत्वाचे घटनात्मक पद आहे. राष्ट्रपतींकडून राज्यपालांची नियुक्ती केली जाते. या पदावरील व्यक्ति राज्याचा कार्यकारी प्रमुख असते. या पदावरील व्यक्तीला मिळणार पगार तसेच अन्य सुविधा कोणकोणत्या मिळतात ते बघूया.

Read More