Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Job opportunities: नोकरकपातीचं टेन्शन? आता 'या' क्षेत्रात निर्माण होत आहेत नव्या संधी

Job opportunities: नोकरकपातीच्या या दिवसांमध्ये काही क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. एकीकडे माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रात सर्वात जास्त लेऑफ म्हणजेच नोकरकपात केली जात आहे. तर या क्षेत्राशी संबंधित काही विभागांत रोजगार उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Read More

Janani Suraksha Yojana : जननी सुरक्षा योजनेत महत्त्वाचे बदल, आता सरकारी रुग्णालयात गर्भवती मातांची मोफत सोनोग्राफी होणार

Janani Suraksha Yojana : JSY मध्ये गर्भवती महिलांच्या प्रसूतीवर, त्यांच्या बँक खात्यात 6000 रुपये थेट दिले जातात. जननी सुरक्षा योजनेतून वर्षाला एक कोटीहून अधिक महिलांना मदत मिळत आहे. सरकार JSY वर दरवर्षी 1600 कोटी रुपये खर्च करत आहे. आता या योजनेत आणखी काही गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, त्या माहीत करून घ्या.

Read More

Know the Salary Structure : बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरी यातील फरक तुम्हाला माहीत आहे का?

बेसिक, ग्रॉस आणि नेट सॅलरीमध्ये काय फरक आहे (difference between basic, gross and net salary) आणि बेसिक सॅलरी कमी किंवा जास्त असल्यास तुमच्यावर काय परिणाम होतो? ते आज जाणून घेवूया.

Read More

WhatsApp Spamming : व्हॉट्सअॅपवरही 95% युजर्स स्पॅमिंगमुळे त्रस्त

व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या हिरवी टिक असलेल्या मेसेजेसमुळे मोठ्या संख्येने वापरकर्ते बळी ठरत आहेत. यासाठी सरकार आणि व्हॉट्सअॅप (WhatsApp) काय करत आहे? ते पाहूया.

Read More

SIP Investment: एसआयपीमध्ये पैसे भरत असाल, तर हप्ता चुकू नये, यासाठी 'या' गोष्टी नक्की करा

SIP Investment: सध्या बहुतांश लोक एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना पाहायला मिळतात. या एसआयपी पद्धतीत गुंतवणुकीचा हप्ता हा स्वयंचलित पद्धतीने बँक खात्यातून डेबिट (Auto Debit) केला जातो. बऱ्याच वेळा बँक खात्यात पैसे नसल्याने हप्ता चुकतो, ज्यामुळे बँक आपल्याला डिफॉल्टर (Defaulter) ठरवते. असे होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Read More

LIC Kanyadan Policy: एलआयसीची कन्यादान पॉलिसी काय आहे? यावर कर सवलत मिळते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

LIC Kanyadan Policy: लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीसाठी एक मोठा निधी तयार करण्याची संधी आणलेली आहे. एलआयसीने 'कन्यादान पॉलिसी' (LIC Kanyadan Policy) या नावाने ही योजना आणली आहे. या योजनेत महिन्याला 3,600 रुपये गुंतवून, योजनेचा कालावधी पूर्ण केल्यावर 27 लाख रुपये मिळू शकतात.

Read More

Post Office Scheme: पोस्टाच्या 'या' 5 जोखीममुक्त योजनांबद्दल जाणून घ्या; सुरक्षित गुंतवणुकीसह मिळेल सर्वाधिक परतावा

Post Office Scheme: तुम्हाला सुरक्षित आणि निश्चित स्वरूपातील परतावा हवा असेल, तर पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल. या योजना भारत सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येतात. त्यामुळे यातील गुंतवणुकीची हमी सरकार घेते. कोणत्या आहेत त्या योजना, जाणून घेऊयात.

Read More

Flipkart New Year Sale 2023: बिग बचत धमाल सेल करेल तुमची हमखास बचत!

Flipkart ने 6 जानेवारी 2023 पासून’ बिग बचत धमाल’ या नवीन वर्षाच्या सेलची घोषणा केली आहे. या स्पेशल सेलचा तपशील येथे वाचा!

Read More

RBI Cash Deposit Rule: बँक खात्यात 30 हजारांपेक्षा जास्त रक्कम असल्यास बंद होणार अकाउंट? काय आहे सत्य?

RBI Cash Deposit Rule: तुमच्या बँक खात्यात 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम असेल तर तुमचं अकाउंट बंद होणार, अशाप्रकारच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्या असतील. आरबीआयच्या गव्हर्नरांचा उल्लेख करून या बातम्या दिल्या गेल्या. या बातम्यांमध्ये तथ्य आहे का, हे पाहणं गरजेचं आहे.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचं प्लॅनिंग करत आहात? जाणून घ्या एसआयपी आणि एसडब्लूपीबद्दल...

Retirement Planning: वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. त्यामुळे अनेकजण निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत नाहीत किंवा ती त्यांची प्राथमिकता नसते. गुंतवणूक करण्याचं ठरवलं तरी मध्येच काही अडचणी येतात आणि नियोजन बारगळतं.

Read More

June 2023 Sales: जून महिन्यात विक्रीमध्ये महिंद्रा कंपनीने मारली बाजी, बोलेरोची सर्वाधिक विक्री

Mahindra Company Car Sales: महिंद्रा कंपनी चारचाकी उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. जून 2023 मध्ये कंपनीने एकूण 32550 युनिट्सची विक्री केली आहे. तर जून 2022 मध्ये कंपनीने एकूण 26575 युनिट्सची विक्री केली होती. मे 2023 मध्ये कंपनीने एकूण 32883 युनिट्सची विक्री केली होती. जून 2023 मध्ये, महिंद्रा कंपनीची अनुक्रमे बोलेरो, स्कॉर्पिओ, XUV 700, XUV 300, Thar, XUV 400 ही सर्वाधिक विक्री होणारी मॉडेल्स आहेत.

Read More

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.

Read More