Royal Enfield Bullet: राॅयल एनफिल्ड 350 बुलेटचे नवीन मॉडेल लवकरच लॉंच होणार
Royal Enfield Bullet: दुचाकी म्हटलं की आयुष्यात एकदा तरी आपल्याकडे स्वत:ची राॅयल एनफिल्ड बुलेट (Royal Enfield Bullet) असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असतेच. कारण, त्या बाईकचा लुक आणि फायरिंगच्या आवाजाची बातच वेगळी आहे. रॉयल एनफिल्डचे नवीन बुलेट 350 माॅडेल 1 सप्टेंबरला लाॅन्च होणार आहे.
Read More