Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Success Story Ritesh Agrawal: बँक अकाऊंटमध्ये शिल्लक होते फक्त 30 रुपये, आज जगभरातील कोट्यधीशांच्या यादीत

Success Story Ritesh Agrawal: आयुष्यात योग्यवेळी आवश्यक पाऊल उचलल्यास कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचता येते. याचा प्रत्यय आपल्याला ओयो हॉटेल्स व होम्सचे संस्थापक व सीईओ रितेश अग्रवाल (Oyo founder and CEO) यांच्या जीवनप्रवासातून पाहायला मिळतो. देशभरात रितेश अग्रवाल हे चेहऱ्याने प्रसिद्ध नसले तरी त्यांचे व्यावसायिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.

Read More

Gold Mortgage Loan: रोख पैशांची गरज पूर्ण करणारा सुरक्षित कर्ज पर्याय 'सुवर्ण तारण कर्ज'

Gold Mortgage Loan: बहुसंख्य लोक आजही सोने गहाण ठेवून कर्ज घेताना दिसतात. एकूणच सोने गहाण ठेवून कर्ज घेणे हा सुरक्षित कर्जाचा प्रकार लोकांना आवडत आहे. कारण कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेले सोने किंवा दागिने परत तर मिळतात. पण यामुळे पैशांची तात्पुरती गरजही लगेच पूर्ण होते.

Read More

IAS Vs IPS Salary: आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना महिन्याला किती वेतन मिळते? वाचा सविस्तर

IAS Vs IPS Salary: लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सर्वात कठीण परीक्षा समजल्या जातात. परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचे आयएएस आणि आयपीएस पदांपर्यंच पोहोचण्याचे स्वप्न असते. नुकताच यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल लागला. ज्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली पाहायला मिळाली. या निमित्ताने आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना मासिक पगार किती मिळतो, जाणून घेऊयात

Read More

Unclaimed Amount: अन्-क्लेम् अमाऊंट म्हणजे काय आणि ती कशी मिळवायची?

Unclaimed Amount: IRDAI म्हणजे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार 2020 पर्यंत पॉलिसीधारकांचे 24 हजार कोटींहून अधिक रुपये अनेक विमा कंपन्यांकडे “अन्-क्लेम्ड अमाऊंट” म्हणून पडून होते.

Read More

Tecno Camon 20 Premier 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च; 'या' तारखेपासून मोबाईल खरेदी करता येणार, किंमत जाणून घ्या

Tecno Camon 20 Premier 5G Launched in India: 'टेक्नो' कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Camon सीरिज अंतर्गत कंपनीने 5G फोन ग्राहकांसाठी प्रस्तुत केला आहे. या फोनमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Rules of Property Donation: मालमत्ता दान करण्याआधी जाणून घ्या त्याबाबतचे नियम?

Rules of Property Donation: आपण अनेकदा ऐकतो की, या व्यक्तीने मंदिराला, व्यक्तीला संपत्ती दान केली. पण कोणती संपत्ती दान केली जाऊ शकते? त्याचे काही नियम असतात का? ते जाणून घेऊया.

Read More

Byju's च्या अडचणीत वाढ! हेज फंडामध्ये 4400 कोटी लपवल्याचा देणेकऱ्यांचा आरोप

बायजूची उपकंपनी अल्फा इंकने 2022 मध्ये कॅम्पशाफ्ट कॅपिटल फंडामध्ये (Camshaft Capital Fund) 53.3 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. विलियम सी मॉर्टन या 23 वर्षीय व्यक्तीने ही फर्म सुरू केली होती. विशेष म्हणजे या फर्मसाठीचे त्याने कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही, अशा केवळ तीन वर्ष जुन्या फर्ममध्ये बायजूने तब्बल 533 मिलियन डॉलर रुपये लपवले असल्याचा आरोप कर्जदारांनी केला आहे.

Read More

Mutual fund: आणखी एका म्युच्युअल फंडची एन्ट्री, पैसे गुंतवण्यापूर्वी लक्षात ठेवा काही महत्त्वाच्या गोष्टी...

Mutual fund: चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांची पसंती असलेल्या म्युच्युअल फंड विश्वात आणखी एका स्कीमची एन्ट्री झाली आहे. जोखीम असली तरी चांगल्या परताव्यासाठी यात गुंतवणूक केली जाते. आता नवा म्युच्युअल फंड बाजारात दाखल झाला आहे.

Read More

Tesla electric car: भारतात अवघ्या 20 लाखांत मिळणार टेस्ला इलेक्ट्रिक कार? नेमका प्रस्ताव काय?

Tesla electric car: जगभरात लोकप्रिय असलेली आणि महागडी टेस्ला कार आता भारतात स्वस्त मिळणार आहे. एलन मस्क यांची ईव्ही उत्पादक कंपनी भारतीय बाजारपेठेत 20 लाख रुपयांच्या किंमतीत इलेक्ट्रिक कार (EV) आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंपनी भारतात ईव्ही तयार करण्यासाठी प्लांट स्थापन करणार आहे.

Read More

Wheat Price Remain High Due To Limited Stock: गव्हाचा भाव रेकॉर्ड पातळीवर, स्टॉक घटल्याने गहू, मैदा, आटा महागणार

Wheat Price Remain High : देशातील गव्हाचा साठी गरजेपक्षा कमी झाल्याने यावर्षी गहू आणि त्यापासून बनवला जाणारा मैदा किंवा गव्हाचे पीठ याचे भाव येत्या काही दिवसांत चढे राहण्याची शक्यता आहे.

Read More

Pune News: पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि बक्षीस मिळवा, पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन

Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांसाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे पीक विमा योजना. आता शेतकऱ्यांना 1 रुपयांत पीक विमा मिळत आहे. या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे.

Read More

One UI 5.1 स्मार्टफोन लवकरच येणार, जाणून घ्या सर्व फीचर्स

सॅमसंगचा One UI 5.1 स्मार्टफोन लवकरच येणार आहे. या फोनचे सर्व फीचर्स जाणून घ्या.

Read More