Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Maharashtra Paid The Highest Tax: देशाच्या तिजोरित महाराष्ट्राने भरला सर्वाधिक कर

Maharashtra Paid The Highest Tax: कोरोनाचा काळ संपला. या परिस्थितीत अनेक कामे ठप्प झाली होती. देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर भार पडला होता. मात्र या कठिण परिस्थितीत देशाची आर्थिक परिस्थिती भक्कम ठेवण्यासाठी महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. देशातील सर्वाधिक कर भरणारे राज्य म्हणून महाराष्ट्राचे नाव जाहिर करण्यात आले आहे. चला, तर पाहूयात महाराष्ट्राप्रमाणे आणखी कोणत्या राज्यांचा कर भरण्यामध्ये समावेश आहे.

Read More

Amazon चा नवीन मोबाईल प्लॅन लॉन्च, Netflix ला देणार तगडी टक्कर!

Amazon Prime Video Mobile Edition : ॲमेझॉनने भारतात प्राईम व्हिडिओच्या मोबाईल एडिशन प्लॅनची घोषणा केली. या प्लॅन अंतर्गत युजर्सना 1 वर्षांपर्यंत सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.

Read More

ITR without Form 16: फॉर्म 16 शिवाय ITR फाईल करता येईल, 'या' स्टेप फॉलो करा

ITR without Form 16: वैयक्तिक करदाते ज्यांच्याजवळ फॉर्म 16 नाही अशांसाठी आयकर विभागाने टॅक्स रिटर्न फायलिंगचा पर्याय दिला आहे. असे करदाते ज्यांच्याजवळ पगाराची पावती आणि फॉर्म 26AS असेल ते रिटर्न फाईल करु शकतात.

Read More

IRCTC ने तिकीट बुकिंगची मर्यादा वाढवली

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नवीन नियमानुसार आधार लिंक नसलेल्याना युजर आयडीसाठी 12 आणि आधार लिंकला केलेल्याना 24 तिकिटे बुक करता येणार.

Read More

New Traffic Rules January 2023: वर्षअखेरीस हे काम करा पूर्ण, अन्यथा 5000 रूपयांचा दंड

New Traffic Rules January 2023 : नवीन वर्षात कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर मग थांबा. आता लगेच हे काम करा, अन्यथा तुम्हाला 5 हजार रूपये दंड भरावा लागेल. हा नियम काय आहे, हे थोडक्यात जाणून घ्या.

Read More

ITR filing : फॉर्म 16 शिवाय आयटीआर भरता येतो? कसा? वाचा संपूर्ण प्रक्रिया

ITR filing : आयकर भरायचा असेल तर फॉर्म 16 हा एक महत्त्वाचं दस्तावेज आहे. यामध्ये पगाराच्या उत्पन्नाचं विभाजन आणि यासह सर्व माहिती असते. हे स्त्रोतावरच्या कर कपातीचं (Tax Deducted at Source) प्रमाणपत्र आहे. नियोक्त्यानं (नोकरी देणारा) कर कपात केल्यानंतर पगारदार व्यक्तीच्या वतीनं हे जारी केलं जातं.

Read More

Full Tariff Rate चा वापर करून संपूर्ण ट्रेन बुक करता येणार, जाणून घ्या प्रक्रिया आणि खर्च

लांबच्या प्रवासाला जाण्याचा विचार असेल आणि रेल्वेचा पर्याय जर निवडायचा असेल तर Indina Railway तुमच्यासाठी एक भन्नाट सुविधा घेऊन आली आहे. लग्नकार्यासाठी, तीर्थयात्रेसाठी तुम्ही संपूर्ण ट्रेनच बुक करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारा खर्च.

Read More

पगारदार व्यक्तींनी कोणता ITR फॉर्म भरावा?

व्यवसाय, पगारदार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आयटीआर फाइल करणे ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असू शकते. तुम्ही तुमचे आयकर रिटर्न भरण्यासाठी तुम्हाला अनेक नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. तथापि, एकदा आपण ते कसे करावे हे समजले की ते पूर्ण करणे सोपे होईल!

Read More

How To Claim Tds : फॉर्म 16 नसेल तर ई-फाईल कसे करायचे?

फॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे.

Read More

Home Loan: गृहकर्ज नाकारण्याची ही आहेत मुख्य कारणे, वाचा आणि चूका टाळा

Home Loan: बँक किंवा एखाद्या वित्त संस्थेकडून कर्ज घेताना कर्जदाराची पुरती दमछाक होते. कागदपत्रांची पूर्तता करताना काही ना काही गोष्ट राहून जाते अन् शेवटच्या क्षणी कर्ज नाकारले जाते, असे कटु अनुभव अनेकांना आले असतील. म्हणून कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्ही काही महत्वाचे मुद्दे जाणून घेणे आवश्यक आहेत. या चुका टाळल्यास तुम्हाला सहजपणे कर्ज मिळू शकते.

Read More

Scholarship Vs Fellowship: स्कॉलरशिप आणि फेलोशिप या दोन्हीमध्ये काय फरक आहे?

Scholarship Vs Fellowship: स्कॉलरशिप आणि फेलोशिप या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देणारे पर्याय हे एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. त्यामुळे या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे आणि त्यातील तुम्हाला कोणता पर्याय योग्य ठरू शकतो. हे जाणून घेण्यासाठी त्याच्यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.

Read More

Budget 2023 EdTech Companies Expectation: एडटेक (EdTech) कंपन्यांना हवी 'जीएसटी'तून सवलत   

Union Budget 2023 EdTech Companies Expectation: एडटेक (EdTech) कंपन्यांवर सध्या 18% जीएसटी लागू आहे. पण, तो 5-12% च्या दरम्यान असावा अशी आग्रहाची मागणी या कंपन्यांनी केली आहे. एडटेक तयार करत असलेल्या मजकूराकडे शैक्षणिक उत्पादन म्हणून बघितलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे.

Read More