Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Dividends to Shareholders : एखादी कंपनी भागधारकांना लाभांश का देते? त्याचा कंपनीला कसा फायदा होतो?

काही दिवसांपूर्वीच ओएनजीसीने (ONGC) कंपनीचे तिमाही निकाल जाहीर करतानाच त्यांच्या शेअरहोल्डर्ससाठी लाभांश सुद्धा जाहीर केला. लाभांशाचा (Dividends) भागधारकांना फायदा होतो हे आपण समजू शकतो. पण हा लाभांश जाहीर करणाऱ्या कंपनीला त्याचा फायदा काय? याचा कधी विचार केला आहे का? त्याबद्दल येथे जाणून घ्या.

Read More

तुम्ही Axis Magnus Credit Card वापरता; मग तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची, 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू

Axis बँकेच्या Magnus Credit Card मध्ये झालेले बदल तुम्हाला कळले का?माहित नसतील तर समजून घ्या. कारण या कार्डमुळे तुमच्या खिशाला फोडणी बसणार आहे.

Read More

5 Most Expensive Shampoos: जगात सर्वाधिक महाग असणारे 5 शॅम्पू कोणते आहेत?

5 Most Expensive Shampoos: आपण शॅम्पूच्या किंमती साधारणपणे ऐकल्या असतील, पण शॅम्पूच्या इतक्या महाग किंमती वाचून तुम्हीदेखील थक्क व्हाल. चला, तर मग जगातील सर्वाधिक महाग शॅम्पू कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.

Read More

Mahindra Thar 2WD: महिंद्रा थारची धमाका ऑफर; 10 लाखापेक्षा कमी किमतीत आणले दुसरे मॉडेल

Mahindra Thar New Model: नवीन Mahindra Tar 2WD ची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू (Mahindra Thar 2023 Price) असणार आहे आणि हि किंमत फक्त सुरूवातीच्या 10 हजार बुकिंग्सवर (Mahindra Thar New Model Car Price) लागू असणार आहे.

Read More

Royal Enfield ची धडाधड विक्री सुरु, जूनमध्ये विकल्या गेल्या 67,495 बाइक्स

Royal Enfield च्या कुठल्या बाईकला सर्वाधिक पसंती होती हे कंपनीच्या विक्री चार्टवर नजर टाकल्यास लक्षात येते. जूनमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या मॉडेलमध्ये Royal Enfield Classic 350 ही बाईक अव्वल ठरली आहे. जून 2023 मध्ये या मॉडेलची विक्री 6.12 टक्क्यांनी वाढून 27,003 युनिट्स इतकी झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या बाईकची किंमत महाराष्ट्रात जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आहे.

Read More

Maruti Suzuki Q4 Result: मारुती सुझुकीच्या नफ्यात तब्बल 42% वाढ; भागधारकांना लाभांशही जाहीर

मारुती सुझुकी इंडियाने आज चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीने तब्बल 42% जास्त नफा नोंदवला. तीन महिन्यात पाच लाखांपेक्षाही जास्त गाड्यांची विक्री केली. प्रती शेअर 90 रुपये देऊन भागधारकांनाही खूश केले. गाड्यांची निर्मिती क्षमता वाढवण्यास संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे. प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकी भारतात लिडर असल्याचे या निकालातून दिसून येते.

Read More

WWE : 'वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट'ची विक्री; लवकरच जाहीर होणार नवं नाव

WWE Merge With UFC : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूईची (WWE) विक्री झालीय. अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिपची मूळ कंपनी असलेल्या एंडेव्हर ग्रुपनं ती विकत घेतलीय. आता डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आणि यूएफसी (UFC) विलीन होणार आहेत. त्यानंतर नवीन कंपनी स्थापन केली जाणार आहे.

Read More

Fake Order Scam: काहीही ऑर्डर न करता पार्सल आलंय? सावधान! होऊ शकते तुमची आर्थिक फसवणूक

फेक पार्सल घेऊन जर कुणी कुरिअर बॉय तुमच्या घरी आला आणि त्याने जर पार्सल रद्द करण्यासाठी तुमच्याकडे ओटीपीची मागणी केली तर थांबा! वेळीच सावध व्हा, या फेक स्कीमबद्दल ICICI ने त्यांच्या ग्राहकांना सल्ला दिला आहे. जाणून घ्या, काय आहे प्रकरण...

Read More

Online Gaming Stock: ऑनलाईन गेमिंग स्टॉक्स गडगडले, जीएसटी लागू झाल्याचा शेअरला फटका

Online Gaming Stock: जीएसटी कौन्सिलने ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले. ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये 5 ते 25% घसरण झाली.

Read More

Maruti Suzuki Cars: मारुती सुझुकीचे Grand Vitara सीएनजी मॉडेल बाजारात दाखल

मारुती सुझुकीने ग्रँड वितारा Grand Vitara या गाडीचे सीएनजी मॉडेल बाजारात लाँच केले आहे. याआधी कंपनीने पेट्रोल आणि हायब्रीड ही दोन मॉडेल्सही लाँच केली आहेत. मारुती सुझुकी विताराच्या पेट्रोल मॉडेल्समध्ये जे फिसर्च आहेत तीच फिचर्स सीएनजी मॉडेललाही देण्यात आली आहेत.

Read More

महिलांसाठी टॅक्स स्लॅब काय आहे?

आर्थिक वर्ष 2011-12 पर्यंत महिलांना पुरुषांच्या तुलनेत अधिक कर सवलत मिळत होती. पण 2012-13 पासून महिला आणि पुरुषांच्या उत्पन्नावर समान टॅक्स आकारण्यात येऊ लागला आहे.

Read More

Toyota Car Sale: व्होक्सवॅगन, होंडाला मागे टाकत टोयोटाची नंबर वन कामगिरी! कार विक्रीमध्ये जगात आघाडीवर

जपानी कार निर्मिती कंपनी टोयोटाने यशाला गवसणी घातली आहे. जगभरात सर्वाधिक कार विक्री होणारी कंपनी टोयोटा ठरली आहे. व्होक्सवॅगन, होंडाला मागे टाकत कंपनीने पहिला क्रमांक पटकावला आहे.

Read More