Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

ITR Filing 2023: पगार कमी असला तरी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येते, जाणून घ्या त्याचे फायदे!

ITR Filing 2023: पगार कमी असेल तर आयटीआर भरले नाही तर चालते आणि पगार जास्त असेल तर आयटीआर भरावे लागते? अशाप्रकारचा संभ्रम अजूनही लोकांमध्ये आहे. पण नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. त्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

Read More

GST विरोधात व्यापाऱ्यांची ‘भारत बंद’ची हाक!

18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. या दरवाढी विरोधात व्यापाऱ्यांनी विरोध (GST Protest) दर्शवत भारत बंदचा (Bharat Bandh) इशारा दिला आहे.

Read More

IPO Update : ‘या’ चार कंपन्यांच्या IPO साठी सेबीची मान्यता, जाणून घ्या सविस्तर माहिती!

SEBI approval for IPO: मार्केट रेगुलेटर सेबीने बिबा फॅशन (Biba Fashion), कीस्टोन रिअल्टर्स Keystone Realtors), प्लाझा वायर्स (Plaza Wires) आणि हेमानी इंडस्ट्रीज (Hemani Industries) या चार कंपन्यांच्या आयपीओला मान्यता दिली.

Read More

LIC’s Dhanvarsha Policy : एलआयसीची धनवर्षा पॉलिसी बंद होणार

सुरक्षित भविष्यासाठी गुंतवणूकीच्या वेगवेगळ्या पर्यायांची आपण निवड करतो. यामधीलच एक पर्याय म्हणजे एलआयसीच्या पॉलिसी. एलआयसीने (LIC) काही वर्षांपूर्वी सुरु केलेली एक पॉलिसी लवकरच बंद होत आहे. ती कोणती? ते पाहूया.

Read More

If Mutual Fund SIP gets Cancelled: म्युच्युअल फंडात सुरु असेलली 'एसआयपी' रद्द झाली तर पुढे काय होते

If Mutual Fund SIP gets Cancelled: तुमच्या बँक खात्यातून नियमित जाणारी म्युच्युअल फंड एसआयपी सलग तीन महिने भरली नाही तर रद्द होण्याची शक्यता असते. सलग तीन महिने एसआयपीमधून गुंतवणूक झाली नाही तर फंड कंपनी एसआयपी रद्द करते. यावर फंड कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र ज्या बँकेतून एसआयपीसाठी दर महिन्याला पैसे वजा होतात ती बँक गुंतवणूकदाराला दंडात्मक शुल्काची आकारणी करु शकते.

Read More

ITR Filing: आयटीआर फाईल करताना येत आहेत अडचणी; अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा डेटा मिसिंग

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी अवघे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. काही जणांनी रिटर्न फाईल करण्यास सुरूवात केली आहे. पण त्यामध्ये त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत फक्त 41 .6 लाख रिटर्न फाईल झाले आहेत.

Read More

शेअर बाजारातील Intraday आणि Investment मध्ये काय फरक आहे?

शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार सक्रिय असतात. रोज मोठ्या प्रमाणात शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात. शेअर मार्केटमध्ये सक्रिय असणारे सगळे बाजाराकडे एकाच दृष्टिकोनातून पाहतात असे नव्हे. शेअर्स बाजारात सक्रिय असणाऱ्यांचे ढोबळपणे वर्गीकरण करायचे तर काही जण intraday trading करत असतात तर काही जण मार्केटकडे Investment म्हणून बघत असतात. Intraday vs investment यात काय फरक आहे, ते जाणून

Read More

Shopping street Rent Hike: प्रमुख शहरांतील शॉपिंग स्ट्रिटवरील दुकानांची भाडेवाढ; ग्राहकांची खरेदी महागणार?

कोरोनानंतर अर्थव्यवस्थेत जशी उलथापालथ झाली त्याचा परिणाम शॉपिंग मार्केटवरही पाहायला मिळत आहे. 2022 सालात काही महत्त्वाच्या बाजारपेठांतील दुकानांच्या भाड्यात 50 टक्क्यांपर्यंत भाडेवाढ झाली आहे. याचा परिणाम थेट तुमच्या आमच्या शॉपिंग बजेटवर होत आहे.

Read More

CCB Scholarship: अडीच लाखापर्यंत स्कॉलरशीप मिळवा; 200 पेक्षा जास्त कॉलेजमध्ये तुमच्या आवडत्या कोर्सला प्रवेश घ्या

CCB Scholarship: कम्बाइन्ड कौउन्सलिंग बोर्ड हे एक नोंदणीकृत ट्रस्ट आहे. या ट्रस्टद्वारे विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप आणि मार्गदर्शन पुरवले जाते. (How to apply for CCB scholarship) देशभरातील 200 पेक्षा जास्त सरकारी कॉलेजच्या 85 हून अधिक कोर्ससला प्रवेश घेतल्यास अडीच लाखापर्यंत स्कॉलरशीप मिळू शकते. अनेक राज्यातील सरकारी कॉलेजबरोबर मिळून CCB काम करते.

Read More

Crypto Awareness Campaign: केंद्र सरकारकडून क्रिप्टो जागरूकता मोहीम!

Crypto Awareness Campaign: केंद्र सरकार क्रिप्टोमधील गुंतवणुकीच्या जोखमीवर प्रकाश टाकत क्रिप्टोकरन्सीच्या कायद्याबद्दल गुंतवणूकदारांना क्रिप्टो जागरूकता मोहीमद्वारे शिक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

Read More

Car Caught Fire, How to Claim Insurance: गाडीला आग लागली, तर विम्यासाठी असा करा दावा

Claim Insurance: गाडीचा इशुरन्स (विमा) काढणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण अचानक गाडीचा अपघात झाला, गाडीला आग लागली किंवा गाडी चोरीला गेली तर तुम्हाला नुकसान भरपाई म्हणून इशुरन्स स्वरूपात योग्य ती रक्कम मिळते. मात्र हा विम्याचा दावा कसा करायचा, हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Railway General Ticket: जनरल तिकीट खरेदी केल्यानंतर किती वेळात ट्रेन पकडायची? रेल्वेचा नियम काय सांगतो

Railway General Ticket: आपण बरेच जण जनरल तिकीट काढून रेल्वेने प्रवास करतो. पण हे तिकीट कधीपर्यंत वैध असते? आपण किती वेळात ट्रेन पकडून प्रवास करावा याची माहिती आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More