सरकारच्या तिजोरीत असा पैसा येतो आणि खर्च होतो?
राज्य सरकार नागरिकांसाठी जी विकासकामे करतात. त्यासाठी जो निधी लागतो. तो सरकारकडे जमा कसा होतो आणि तो निधी खर्च कसा केला जातो, हे आपण समजून घेणार आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
राज्य सरकार नागरिकांसाठी जी विकासकामे करतात. त्यासाठी जो निधी लागतो. तो सरकारकडे जमा कसा होतो आणि तो निधी खर्च कसा केला जातो, हे आपण समजून घेणार आहोत.
Read Moreअमेरिका युक्रेनला आणखी 400 अब्ज डॉलरची मदत करणार आहे. या निधीच्या माध्यमातून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तोफा, बुलेटप्रुफ लष्करी वाहने यासह इतर युद्ध साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.
Read Moreमर्सिडीज बेंझ कंपनी चालू वर्षामध्ये भारतीय बाजारात 10 नवी कारची मॉडेल्स आणणार आहे. ही सर्व मॉडेल टॉप एंड कॅटेगरीतील असल्याने त्यांची किंमतही जास्त असणार आहे. मागील काही वर्षात आलिशान गाड्यांची विक्री भारतात वाढली आहे.
Read More2023 in Big Change Rules: नवीन वर्षात नक्कीच आर्थिक नियोजनाचा संकल्प केला असेल. यामध्ये गुंतवणूक, बचत अशा विविध आर्थिक बाबींचा विचार केला असेल. मात्र तत्पूर्वी आपल्याला इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड अशा काही आर्थिक गोष्टींची संबंधित नियमांमध्ये काय बदल झाले आहे. याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
Read MoreSUV आणि MUV गाड्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठ्या एसयुव्ही गाड्यांच्या GST वरील सेस 2 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या श्रेणीतील मोठ्या आलीशान गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. देशात SUV गाड्यांची विक्री वाढत असताना सरकारने करवाढीचा धक्का दिला.
Read Moreन्यूयॉर्क स्थित एक लॉ फर्म नेपोली श्कोल्निकने त्यांची माजी कर्मचारी हीदर पाल्मोर हिच्याविरोधात ‘क्वाईट क्विटिंग’ चा आरोप करत कमीतकमी $ 400,000 (₹ 3.3 कोटी) साठी खटला दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आता ‘क्वाईट क्विटिंग’ म्हणजे काय? कर्मचारी त्याचा वापर का करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Read Moreभारतीयांसाठी लंडन हे दुसरे माहेरघर असल्याचे बोलले जाते.भारतातील अनेक व्यावसायिकांची लंडनमध्ये घरे आहेत. त्यात आता आणखी एका भारतीय बिझनेसमॅनचा समावेश झाला आहे.
Read More2023 ची सुरुवात बाजारासाठी (Share Market) चांगली नव्हती. 2-13 जानेवारीपर्यंत बाजारातील परतावा संमिश्र होता. या कालावधीत सेन्सेक्स 1.03%, तर निफ्टी 0.78%, मिडकॅप 0.6% आणि स्मॉलकॅप 0.58% नी घसरला.
Read MoreState Bank of India ने याबाबत एक निवेदन जारी करत त्यांच्या ग्राहकांना माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील वाढलेल्या व्याजदराबाबत माहिती देण्यात आली आहे. MCLR वाढीनंतर सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत. यात होम लोन, पर्सनल लोन, वाहन लोन, शैक्षणिक लोन इत्यादींचा समावेश आहे.
Read MoreBank Of England Hikes Rates: बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर लगेच गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडने(Bank Of England) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर RBI कडे लागली आहे.
Read Moreभारतातील प्रमुख शहरांमध्ये नवं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. कारण मुंबई, हैदराबाद, बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांमधील सदनिकांच्या किंमतीमध्ये 5 ते 7% टक्के वाढल्या आहेत. ही दरवाढ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत नोंदवली गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात येत आहे.
Read MoreTDS on Crypto in India : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन कलम 194S च्या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती 1 जुलै, 2022 पासून लागू होतील.
Read More