ESIC योजना काय आहे? पात्रता आणि फायदे
नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.
Read MoreHindenburg Research : अदानी समुहावर शेअर घोटाळ्याचे गंभीर आरोप करत हिंडेनबर्ग या वित्तविषयक संशोधन संस्थेनं खळबळ उडवून दिली आहे. अदानी समुहाने आरोप फेटाळले आहेत. आणि कायदेशीर कारवाईची शक्यता तपासून पाहायला सुरूवात केली आहे. पण, हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाचे शेअर जोरदार कोसळले आहेत.
Read Moreअमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक हा जगभरातला चर्चेचा विषय असतो. आताही 2024 च्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीची पूर्वतयारी भारतासाठीही खास असणार आहे. कारण, यावेळी भारतीय वंशाचा एक उद्योजक चक्क अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या रिंगणात आहे.
Read MoreShare Market Opening : आजही जागतिक बाजारांकडून स्पष्ट संकेत नसल्यामुळे निफ्टी आणि सेन्सेक्सला निश्चित दिशा दिसत नाही. पण, दोन दिवसांनंतर आज दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात खुले झाले आहेत.
Read MoreApple Launches HomePod 2 : ॲपलने बुधवारी 18 जानेवारी 2022 रोजी नवीन होमपॉड 2 (Apple HomePod 2) लॉंच केला. नवीन होमपॉड ॲपलच्या इतर उपकरणांच्या तुलनेने मोठा असलेला एक दमदार स्मार्ट स्पीकर आहे.यात ॲपल ने नवीन तंत्रज्ञानासह सिरी (Siri) देखील उपलब्ध करून दिले आहे.
Read More‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजनें’तर्गत (‘Amrut Senior Citizen Scheme Free travel') 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सर्व MSRTC बसमधून मोफत प्रवास करू शकतात.
Read MoreBusiness Idea: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा पदार्थाला मूळ चव निर्माण करण्यासाठी 'कुल्लड' पुन्हा एकदा वापरात आले आहे. पुनर्वापर शक्य असल्याने व्यावसायिकांचा कुल्लड खरेदीकडे मोठा कल पाहायला मिळत आहे.
Read Moreआयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, वर्षभरात कमावलेला गुंतवणुकीवरील नफा, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून कमावलेला नफा आदींचे विवरण द्यावे लागते. करदात्यांनी सादर केलेले विवरण आणि आयकर विभागाकडे असलेली उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
Read MoreUAE (United Arab emirates) स्थित लुलू ग्रुपकडे सध्यस्थितीत आखाती देशासह जगभरात 255 स्टोअर्स आणि शॉपिंग मॉल्स आहेत. त्यांनी भारतात आणखी गुंतवणूक वाढवण्याचे ठरवले आहे. या गुंतवणुकीबाबत माहिती देताना युसूफ अली म्हणाले की, आम्ही भारतात 20,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. यापुढे आणखी 10000 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहोत.
Read MoreBCL Industries to issue 55 lakh convertible warrant: बीसीएल इंडस्ट्रीजच्या मंडळाने प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 55, 83, 334 पूर्ण परिवर्तनीय वॉरंट वाटप करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. ही बातमी बाजारात पसरल्यावर शेअर्समध्ये 35 टक्क्यांची वाढ झाली, या कन्व्हर्टेबल वॉरंटबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.
Read Moreनॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) निशाण्यावर क्रिप्टोकरन्सी आल्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या युपीआय पेमेंटवर (UPI Payments) अमेरिकेतल्या क्रिप्टो एक्सचेंज कॉईनबेसने (Crypto Exchange Coin base) बंदी घातली आहे.
Read Moreन व्यक्तींपैकी फक्त एकच व्यक्ती निवृत्तीनंतरच्या काळासाठी आर्थिक नियोजन करत असल्याची माहिती मॅक्स लाइफ इन्शुरन्स विमा कंपनीने केलेल्या अहवालातून समोर आली आहे. कंतार या मार्केटिंग डेटा विश्लेषण कंपनीसोबत सहकार्य करुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
Read More