Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Real Estate Fraud : IIT आणि JNU च्या कर्मचाऱ्यांना ‘असा’ लावला चुना

Real Estate Fraud : IIT तसंच JNU या नामांकित संस्थेच्या प्रोफेसरना दिल्लीतल्या एका टोळीने करोडोंचा चुना लावला आहे. आणि त्यातून शहरातला एक मोठा रिअल इस्टेट घोटाळाही समोर आला आहे. काय आहे हे प्रकरण बघूया…

Read More

Yes Bank Interest Rates : येस बँक बचत खात्यावर 7 टक्के व्याज देत आहे, जाणून घ्या डिटेल्स

सध्या बऱ्याच बॅंका त्यांच्या एफडी आणि बचत खात्याच्या व्याजदरात बदल करताना दिसत आहेत. आता येस बॅंकही यात उतरली असून स्थानिक आणि देशाबाहेर राहणाऱ्या नागरिकांच्या बचत खात्याच्या व्याजदरात बँकेने बदल केला आहे. चला तर मग सविस्तर व्याजदर जाणून घेऊया.

Read More

Banking sector : हे वर्ष बँकांसाठी चांगले ठरण्याची ‘ही’ आहेत कारणे

Banking sector :सारलेल्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही बाबतीत यशस्वी ठरलेल्या दिसल्या. 2023 मध्येही बँका चांगला नफा कमावतील, अशी शक्यता आहे. त्याची काय कारणे आहेत ते जाणून घेऊया.

Read More

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही

Microsoft यापुढे ‘या’ Windows साठी सिक्युरिटी अपडेट देणार नाही. Google ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की ते Windows 7 आणि Windows 8.1 साठी Google Chrome ब्राउझरसाठी सपोर्ट बंद करत आहे. Windows 7 आणि Windows 8.1 मधील Google Chrome चे नवीन वर्जन सुद्धा 7 फेब्रुवारीनंतर सपोर्ट करणार नाही.

Read More

Gucci आणि Adidas ची 1 लाखाची निरुपयोगी छत्री

फॅशन चा अग्रगण्य ब्रँड Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas हे या छत्रीची विक्री करत आहेत. ही छत्री 11,100 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांना विकली जात आहे.

Read More

सर्वसामान्यांना दिलासा, खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी होणार!

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे आणि एकूणच जगभरात महागाईचा दर वाढत असल्यामुळे मागील महिन्यात तेलाचे भाव भरमसाठ वाढले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ (edible oil price reduced) लागल्या आहेत.

Read More

'सीएसएमटी' रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी 'पॉड' हॉटेल

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानकात 'पॉड' हॉटेल उभारण्यात येत असून, जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.

Read More

Shiv Shakti Paints: सरधोपट इंजिनिअररिंगची वाट सोडून पेंट इंडस्ट्रीमध्ये प्रतिभा भालेराव यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला!

Shiv Shakti Paints: प्रतिभा भालेराव-भांबुरकर या आजही ‘वर्क इज वर्कशीप’ या भावनेने काम करतात. स्वयंरोजगारातून समृद्धी मिळवण्याच्या वाटेवर स्त्रियाही कशा उत्तम मार्गक्रमण करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिभा भालेराव-भांबुरकर यांचा शिवशक्ती पेंट्स उद्योग.

Read More

Aditya Birla Group : कुमार मंगलम बिर्ला ‘इन्शुरन्स ब्रोकरेज व्यवसाय’ विकण्याच्या तयारीत

आदित्य बिर्ला समूहाचे मालक आणि भारतातील दिग्गज उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla, owner of Aditya Birla Group) त्यांचा 19 वर्ष जुना ‘इन्शुरन्स ब्रोकरेज व्यवसाय’ विकण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Gold Silver Prices Today: जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

(Sona Chandi Bhav) गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात छोटे-मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याचे भाव अतिशय कमी दराने कमी-जास्त होत आहेत. सामान्य नागरिकांना याचा म्हणावा तितका विशेष फायदा होणार नाहीये. पुढील काही महिने सोन्या-चांदीची भाववाढ कायम राहील असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

बँकांनी कर्जदारांचे म्हणणे ऐकल्याशिवाय खाती ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करू नयेत- सुप्रीम कोर्ट

Fraud Bank Accounts: कुणालाही फ्रॉड म्हणून घोषित करताना कर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण देण्याची मुभा दिली जावी असा आदेश कोर्टाने बँकांना दिला आहे. कर्जदाराने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यावर बँका कारवाई करू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Read More

Budget 2023: अर्थसंकल्पमध्ये कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेले 10 मुद्दे सोप्या भाषेत

Budgt 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्रात किती तरतूद करण्यात आली हे आपण पाहिले आहे. मात्र कृषी क्षेत्राबाबत अर्थसंकल्पात काय-काय दिले आहे? हे आपण 10 मुद्दयातून सोप्या भाषेत समजावून घेवुयात.

Read More