Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

EPFO E-Nomination: PF काढताना नाॅमिनेशन गरजेचे आहे का? काय आहे नियम?

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (Employee Provident Fund Organisation) पैसे गुंतवणे सुरक्षित मानले जाते. तसेच, EPFO चा कारभार केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालत असल्यामुळे, व्याजदरही जास्त मिळण्यास मदत होते. त्यामुळे EPF मध्ये गुंतवणूक वाढली आहे. पण, महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला जर PF मधून पैसे काढायचे असल्यास, त्यासाठी नाॅमिनेशन गरजेचे आहे का? याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

चीनच्या लॉकडाऊनचा छत्र्यांच्या किमतीवर परिणाम

कोरोनामुळे चीनमध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे तेथील छत्री बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल महाग झाल्याने भारतातील छत्र्यांच्या किमती वाढल्या.

Read More

Unit Linked Insurance Plan: विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचा एकत्र फायदा देणाऱ्या युलिप योजनांचे फायदे-तोटे माहीत आहेत का?

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनद्वारे (ULIP plan) गुंतवणूकही करता येते आणि जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. मात्र, या पॉलिसीचा प्रिमियम निव्वळ जीवन विमा पॉलिसींपेक्षा जास्त असतो. तुम्ही भरत असलेला प्रिमियम युलिपकडून भांडवली बाजारात गुंतवला जातो. त्यातून मिळणारा परतावा गुंतवणूकदाराला दिला जातो. या योजनेचे फायदे तोटे काय आहेत ते पाहूया!

Read More

Bajaj Finance Profit: बजाज फायनान्सला बंपर नफा, किती कोटींनी वाढला नफा? जाणून घ्या

Bajaj Finance Profit: ऑक्टोबर-डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर करताना, कंपनीने म्हटले आहे की या कालावधीत तिचे मुख्य निव्वळ व्याज उत्पन्न एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढून 7,435 कोटी रुपये झाले आहे.

Read More

रिअल इस्टेटला अच्छे दिन; 'बीकेसी'तील प्रॉपर्टीसाठी 66 कोटींचे डील

Mumbai Property Deal: कोरोनानंतर मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड तेजी दिसून आली आहे. दक्षिण आणि मध्य मुंबईतील वरळी,मलबार हिल यासारख्या प्राईम लोकेशनवर अलिकडच्या काळात प्रॉपर्टींची शेकडो कोटींची डील झालेली आहेत.

Read More

Highest Interest Rates On FD : देशातील 'या' सगळ्यात टॉपर 10 बँक एफडीवर देत आहेत सर्वाधिक व्याजदर

Highest Interest Rates On FD : सध्या सर्व बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याज देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याची चढाओढ लागली आहे. त्यात देशातील टॉप 10 वर असलेल्या बँका देखील मागे राहील्या नाहीत. एसबीआय बँक पासून ते येस बँकेपर्यंत सर्वच बँकांनी एफडी संदर्भात वेगवेगळ्या ऑफर सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना देऊ केल्या आहेत.

Read More

QR Code Fraud: QR कोडवरुन व्यवहार करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल फसवणूक!

QR Code Fraud: UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस, यामुळे रोजच्या जीवनातील आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले असले तरी दिवसेंदिवस स्कॅमही वाढताना दिसत आहे. असाच एक स्कॅम बेंगळुरूमध्ये घडला असून एका प्राध्यापकाला ऑनलाईन वॉशिंग मशीन विकण्याच्या प्रयत्नात QR कोडद्वारे 63,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. अशी वेळ तुमच्यावर ही येऊ नये, यासाठी तुम्हाला या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे.

Read More

CES 2023: सॅमसंग Neo QLED टीव्हीची नवीन श्रेणी लॉन्च

Samsung ने CES 2023 मध्ये Neo QLED, MicroLED आणि OLED टीव्ही सादर केले आहेत. या नवीन टीव्ही मॉडेल्ससह कंपनीला प्रीमियम पिक्चर क्वालिटी आणि मल्टी-डिव्हाइस इंटिग्रेशनसाठी सपोर्ट मिळेल.

Read More

Khata Book App: माहित करून घ्या, दैनंदिन हिशेब ठेवणाऱ्या खाता बुक ॲपबद्दल!

Khata Book App: जर तुम्हाला दैनंदिन खर्चाचा हिशेब ठेवण्यात अडचण येत असेल, तर आता तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही दुकानाचे, ऑफिसचे किंवा व्यवसायाचे हिशेब ठेवण्यात अडचण येत असेल तर तुमच्यासाठी डिजिटल अकाउंट बुक (Digital Account Book) आहे.

Read More

काय आहे रिव्हर्स मॉर्गेज?

हे आहेत रिव्हर्स मॉर्गेज लोनचे फायदे

Read More

Share Market Preview : शेअर मार्केट उघडण्यापूर्वी महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या

आज देशांतर्गत शेअर मार्केटसाठी (Share Market) संमिश्र संकेत आहेत. काल अमेरिकन शेअर मार्केट संमिश्र बंद झाला. काल युरोपातील शेअर मार्केटमध्ये घसरण पहायला मिळाली. तर आशियाई शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली.

Read More

R&D In Pharma: संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी RLI योजना; फार्मा कंपन्यांना होणार फायदा

फार्मा क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार एक नवी योजना घेऊन येणार आहे. ही योजनेद्वारे रिसर्च करणाऱ्या औषध निर्मिती कंपन्यांना आर्थिक मदत करणार आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इंनसेंटिव्ह योजनेप्रमाणेच रिसर्च लिंक्ड इनसेंटिव्ह स्कीम सुरू करण्यात येणार आहे.

Read More