Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

IRCTC Most Expensive Train: भारतातील 'या' रेल्वे गाड्यांचे एका दिवसाचे भाडे आहे लाखोंच्या घरात, जाणून घ्या सविस्तर

5 Most Expensive Train: दररोज लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेला सर्वसामान्यांची सवारी म्हटले जाते. या ट्रेनमध्ये गरीब व्यक्ती पासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच प्रवास करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का? भारतात अशा पण काही रेल्वे आहेत, ज्याचे भाडे लाखोंच्या घरात आहे. चला जाणून घेऊया या रेल्वेचे भाडे एवढे महाग असण्यामागे काय कारणे आहेत, आणि त्या रेल्वेची नावे काय आहेत?

Read More

Post Office scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेचा लाभ घ्या, पती-पत्नी दोघांनाही होईल फायदा

POMIS Scheme Benefits: जर तुम्ही पती-पत्नी मिळून गुंतवणूक करायचा विचार करीत असाल, तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफीसने बचतीसाठी एक चांगली योजना आणली आहे. या योजनेत पती-पत्नी प्रत्येक महिन्याला मिळून कमाई करू शकतात. ही सर्वाधिक लोकप्रिय योजना आहे.

Read More

Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात 274 रुपयांनी वाढ तर चांदी 890 रुपयांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर.

सध्या सगळीकडेच लग्नसराईचा हंगाम सुरु झाला आहे अशातच मौल्यवान दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या दरात झालेली वाढ ही लोकांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. जर तुम्ही देखील आज सोने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी वाचत राहा.

Read More

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर काय आहे? त्याचे फायदे, पात्रता आणि चार्जेस जाणून घ्या!

Amazon Pay Later: ॲमेझॉन पे लेटर या फीचर्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे डिस्काउंट दिले जात आहेत. त्याचे इतर फायदे आणि चार्जेस जाणून घ्या.

Read More

Infosys: TIME मॅगझीनवर इन्फोसिसचा झेंडा, जगभरातील 100 टॉप कंपन्यांमध्ये भारतातील एकमेव कंपनी

Infosys: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस कंपनीची TIME मॅगझीनने दखल घेतली आहे. TIME मॅगझीनने निवडलेल्या जगातील 100 सर्वोत्तम कंपन्यांमध्ये इन्फोसिस ही भारतातील एकमेव कंपनी आहे.

Read More

अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023-2024 बजेट पूर्व चर्चा | श्री. संतोष कदम (सीए) आणि श्री. देविदास तुळजापूरकर (आर्थिक तज्ज्ञ)

उद्या सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर आज आपण तज्ज्ञांकडून केंद्राच्या बजेटमधील गोष्टींचे अंदाज जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्याला सनदी लेखापाल संतोष कदम आणि आर्थिक घडामोडींचे विश्लेषक देविदास तुळजापूर हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वे चालवणार 35 हायड्रोजन ट्रेन, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत दिली माहिती

IRCTC: राज्यसभेत माहिती देताना, रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने 35 हायड्रोजन ट्रेन्स विविध हेरिटेज मार्गांवर चालवण्याची योजना आखली आहे ज्याची अंदाजे किंमत 80 कोटी रुपये प्रति ट्रेन आणि 70 कोटी रुपये प्रति रेल्वे मार्ग अशी आहे.

Read More

Pension Plan: रिटायरमेंट प्लॅनिंग करताय? तर 'या' सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करून मिळवू शकता दरमहा उत्पन्न

Pension Plan: जर तुम्ही रिटायरमेंटचे प्लॅनिंग करत असाल आणि तुम्हाला दरमहा उत्पन्न पाहिजे असेल तर तुम्हाला काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. ज्येष्ठ नागरिक बचत योजना, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, अटल पेन्शन योजना या चारही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला कर लाभसुद्धा मिळू शकतो.

Read More

Sony Playstaiton For Disabled: दिव्यांग व्यक्तींना गेम खेळणं सोपं, सोनीकडून PS5 मध्ये बदल

नुकतेच सोनी कंपनीने कस्टमाइझेबल गेमिंग कंट्रोलर किट बाजारात आणले आहे. या कीटद्वारे दिव्यांग व्यक्तींना गेम (Sony Playstaiton For Disabled) खेळणे सोपे जाणार आहे. त्यासाठी खास फिचर्स या किटला देण्यात आली आहेत.

Read More

Tomato Price: टोमॅटोची चोरी होऊ नये म्हणून भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर लावले सीसीटीव्ही..!

Tomato Price in India: सर्वसामान्यांच्या रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक असलेल्या टोमॅटोनं सध्या किंमतीचा उच्चांकच केला आहे. बाजारात सध्या टोमॅटोचा दर 130 ते 160 रुपये किलो असा सुरू आहे. त्यात टोमॅटो चोरीचे प्रकार आता वाढायला लागले आहेत. हे रोखण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

Read More

HDFC Bank Parivartan ECSS Program : गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना HDFC बँक देणार अर्थसहाय्य

HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राममध्ये गुणी, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी बँक प्रयत्न करते. चला तर जाणून घेऊया ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते.

Read More

Widow Pension Scheme : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना

Maharashtra Widow Pension Scheme Benefits : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबातील विधवा महिलांच्या हितासाठी विधवा पेन्शन योजना सुरू केली. ही योजना जानेवारी 2020 मध्ये सुरू करण्यात आली. विधवा पेन्शन योजनेचा लाभ फक्त सर्व विधवा महिला आणि गरीब कुटुंबातील 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना दिला जातो.

Read More