Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gold Loan: गोल्ड लोन घेणाऱ्यांची संख्या वाढली! कमी व्याजदरामुळे ग्राहकांची पसंती

देशात सोने कर्जाचा एकूण आकडा 95,347 कोटींवर पोहचला आहे. पुढील काही महिन्यात 1 लाख कोटींचा टप्पा गाठेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घरात सोने ठेवण्यापेक्षा बँकेत तारण ठेवून आर्थिक निकड भागवण्याकडे भारतीयांचा कल वाढत आहे. कमी व्याजदरामुळेही सोने कर्जाला पसंती मिळत आहे.

Read More

Petrol-Diesel Price : अचानक वाढू शकतात पेट्रोल - डीझेल चे भाव !

Petrol-Diesel Price: देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात, असे चित्र आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील नवीन आर्थिक वर्षे सुरु होताच पेट्रोलच्या किमती वाढू शकतात असा अंदाज अनेक घडामोडींवरुन लावला जातो आहे.

Read More

Driving License आहे? ‘या’ ठिकाणी मिळेल नोकरी, पाहा डिटेल्स

अनेक ठिकाणी नोकरीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. कुरियर सेवेपासून ते वाहनचालकापर्यंत अशा विविध कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. या कामातून तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळेल.

Read More

Gold vs. Stock Investment: सोने, चांदी की शेअर्स? निवृत्तांसाठी कोणता गुंतवणूक पर्याय योग्य असू शकतो?

हा लेख गुंतवणूकदारांसाठी सोने, चांदी आणि शेअर्स यांच्यातील गुंतवणूकीच्या पर्यायांवर मार्गदर्शन करतो. त्यात जोखिम प्रवृत्ती, गुंतवणूकीचे उद्देश, आणि बाजाराची समज यावर आधारित सूचना आणि विचार केले जातात, जेणेकरुन वाचक समजदारीने गुंतवणूक करू शकतील.

Read More

Bajaj Finance FD rate: बजाज फायनान्सकडून ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ; नवे दर येथे चेक करा

Bajaj Finance FD rate: बजाज फायनान्सने ज्येष्ठ नागरिकांच्या बचत ठेवींवर व्याजदरात 40 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. त्यामुळे आता 44 महिन्यांच्या विशेष मुदत ठेवींवर 8.60% वार्षिक व्याजदर मिळू शकतो. नवे दर 10 मे 2023 पासून लागू झाले आहेत.

Read More

Union Budget 2023 Interesting Things To Know : भारताच्या अर्थसंकल्पाविषयीच्या 5 रंजक गोष्टी   

Union Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. देशाची आर्थिक वाटचाल पुढे कशी असेल हे ठरणारी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने बघूया भारताच्या आतापर्यंतच्या अर्थसंकल्पांविषयीच्या काही रंजक गोष्टी

Read More

Film Industry Profitability: चित्रपट उद्योगातील नफा कमविण्याच्या पद्धतीत पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे का? वाचा

हा लेख चित्रपट निर्मात्यांच्या आर्थिक अनियमिततेवर आधार‍ित आहे आणि बाजारातील अडचणींमुळे त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांवर प्रकाश टाकतो.

Read More

World Gold Reserves 2026: जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे? जाणून घ्या

World Gold Reserves 2026: जागतिक स्तरावर सोन्याच्या साठ्याबाबत चढाओढ सुरू असून अमेरिकेने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. भारताच्या आरबीआयने (RBI) देखील आपल्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ केली असून पाकिस्तान आणि बांगलादेश या शर्यतीत कुठे आहेत, ते जाणून घ्या.

Read More

Car Loan: वाहन कर्ज घेतलंय? किती हप्ते चुकले की एजंट कारची रिकव्हरी करतो? जाणून घ्या

Car Loan: वाहन कर्जाचे हप्ते बुडवल्यामुळे बँकेचा एजंट कारची रिकव्हरी करत असल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. मात्र ही रिकव्हरी किती हप्ते बुडल्यावर केली जाते? पहिला हप्ता बुडल्यावर बँक काय करते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Read More

Maharashtra Budget 2023-24: राज्याच्या बजेटमधून सरकार पोलिसांवर किती रुपये खर्च करते?

Maharashtra Budget 2023-24: राज्याच्या अर्थसंकल्पातील 100 रुपयांमधून गृह विभागाला फक्त 5.40 रुपये मिळत आहेत. गृह विभागाच्या या वाट्यातील पोलिसांच्या पदरी फक्त 4.11 टक्के निधी पडत आहे.

Read More

Real Estate Investment Plan: रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची आहे? मग हे शहरं आहेत बेस्ट पर्याय

गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित मार्ग शोधत असाल तर तुम्ही रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करु शकता. कारण, गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये रियल इस्टेट सर्वात सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ योग्य आहे. नुकताच नोब्रोकरने (NoBroker) रियल इस्टेट रिपोर्ट 2023 जाहीर केला आहे. त्यानुसार त्यात काही शहरं आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवू शकता.

Read More