Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ratan Tata: ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांचा राज्य सरकारकडून उद्योगरत्न पुरस्काराने सन्मान

Ratan Tata: राज्य सरकारने या वर्षीपासून उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांचा उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. रतन टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले.

Read More

Lalit Modi: ललित मोदींनी केके मोदी फॅमिली ट्रस्टचा दिला राजीनामा, जबाबदारी मुलावर सोपवली

KK Modi Family Trust : केके मोदी फॅमिली ट्रस्टच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात मोदींनी म्हटले आहे की, ते आणि त्यांची आई आणि बहीण यांचे बऱ्याच कालावधीपासून वाद सुरू आहेत आणि तोडग्यासाठी अनेक वेळा प्रयत्नही झाले आहेत. यात त्यांना खूप त्रास झाला आहे.

Read More

Union Bank Q4 results: युनियन बँकेच्या नफ्यात 93% वाढ; भागधारकांना लाभांशही जाहीर

युनियन बँकेने चौथ्या तिमाहीत चांगला नफा कमावला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत बँकेच्या निव्वळ नफ्यात 93.27% वाढ झाली आहे. रिटेल, शेती आणि व्यवसाय या तिन्ही क्षेत्रांमधील बँकेचा व्यवसाय वाढला आहे. बँकेचे अनुत्पादित कर्जही कमी झाले. तर प्रति शेअर 3 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

Read More

Maruti Suzuki Sales : Jimny आणि Fronx या मॉडेलसह मारुतीला जिंकायचीय SUV बाजारपेठ

Maruti Suzuki SUV : मारुती सुझुकीला एसयूव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडर बनायचे आहे. या कंपनीला भारतातील SUV मार्केट मध्ये शेअर मिळवायचा आहे. गेल्या आर्थिक वर्षात वाहन उद्योगाच्या विक्रीत दुहेरी अंकी वाढ झाली होती.

Read More

Tur Dal Price Hike: तूर डाळीचे भाव कडाडले, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 32% भाववाढ

गेल्या काही दिवसांपासून तूर डाळीच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. डाळीची साठेमारी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारने कारवाईचा बडगा देखील उभारला होता. मात्र या कारवाईला म्हणावे तितके यश मिळताना दिसत नाहीये.

Read More

iPhone 15 Price Leaked: अ‍ॅप्पलचे आणखी एक गुपित बाहेर; आयफोन 15च्या किमती लीक!

iPhone 15 Price Leaked: फोर्ब्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅप्पलने iPhone 15 च्या सिरीजमध्ये प्रो आणि नॉन-प्रो मॉडेलमध्ये 300 डॉलर्सचा गॅप ठेवला आहे.

Read More

Union Budget 2023 : गोबर धन योजनेअंतर्गत सरकार 10,000 कोटी रुपये खर्च करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प 2023 सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोबर-धन-योजनेअंतर्गत (Galvanizing Organic Bio-Agro Resources Dhan) 10,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Read More

Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी 5000 विशेष एसटी सोडणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Ashadhi Ekadashi 2023:आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपति संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 6 विभागातून 5000 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read More

National Pension System: केंद्र सरकार नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये बदल करणार, समितीची केली स्थापना

National Pension System सर्वच कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा फायदा मिळावा आणि सोबतच सरकारवर कुठलाही अतिरिक्त आर्थिक भार पडू नये याची काळजी सरकार घेत आहे. यासाठी काही उपाययोजना याआधीच कर्मचारी संघटनांनी सुचवलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करणे कितपत व्यवहार्य आहे याची देखील चाचपणी येत्या काळात घेतली जाणार आहे.

Read More

Ajio Monsoon Sale 2023: अजिओ मान्सून सेलमध्ये करता येईल बजेट फ्रेंडली शॉपिंग; 70 टक्क्यांपर्यंत मिळेल डिस्काउंट!

Ajio Monsoon Sale 2023: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अजिओचा मान्सून सेल नुकताच सुरू झाला आहे. या सेलमधून तुम्ही होम डेकोरेशनच्या वस्तू, वेगवेगळ्या किचन कटलरी, कपडे, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स इत्यादी वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर करू शकता. कोणत्या वस्तूवर किती डिस्काउंट देण्यात येत आहे, याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Budget 2023 Update: आतापर्यंत 7400 कोटी डिजिटल UPI पेमेंट्स झाले - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2023 Update: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या बाबी सादर केल्यात. आपण विकासाच्या मार्गावर आहोत हे देखील त्यांनी अनेक बाबींमधून सिद्ध केले. त्यापैकी सर्वात महत्वाच म्हणजे UPI पेमेंटबद्दल सांगितलेली माहिती, जाणून घेऊ सविस्तर.

Read More

Onion Price: कांद्याच्या किंमतींचा भडका रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, 3 लाख मेट्रिक टन कांदा केला उपलब्ध

Onion Price: टोमॅटोप्रमाणे कांद्याच्या किंमतींचा भडका रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतापासूनच उपाययोजना सुरु केल्या आहेत. सरकारने राखीव साठ्यातील 3 लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यामुळे कांद्याचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून भाववाढ नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.

Read More