Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ola Plan to launch Electric Car: ई-स्कुटरनंतर आता ओला थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार

Ola Plan to launch Electric Car: अॅपबेस्ड टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीने थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती केली होती. त्याला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

Read More

Free Set Top Box: 8 लाख डीडी सेट टॉप बॉक्स देणार सरकार FREE

Free Set Top Box: भारतातील दुर्गम, आदिवासी आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी शासनाने खास योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे ब्रॉडकास्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड नेटवर्क डेव्हलपमेंट (BIND) असे आहे. ही योजना नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

ठेवींच्या व्याजावर टॅक्स आकारला जातो का?

ठेवींवर 40 हजार रूपयांपेक्षा अधिक व्याज मिळाल्यास त्यावर TDS च्या माध्यमातून करआकारणी होते, हे समजून घ्या

Read More

Action taken by SEBI: डिएस कॅपिटल कंपनीवर सेबीने लावला 80 लाखांचा दंड, पण कारण काय?

SEBI took action: सेबीने डिएस कॅपिटलला 20 लाख रुपये आणि कंपनीचे संचालक संजय शेषमणी द्विवेदी, संजय कुमार द्विवेदी, पीयूष कुमार शर्मा, दीपाली शर्मा आणि अभिषेक तिवारी यांना प्रत्येकी 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, या प्रकरणाचा तपशील पुढे वाचा.

Read More

Ring road update: मावळ आणि मुळशीमधील भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून विशेष शिबिराचे आयोजन

Ring road update: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपादित करण्यात येणाऱ्या गावांमध्ये भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून स्वतंत्र शिबिर घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read More

Travel with Pet on Budget: तुमच्या पाळीव प्राण्यांसोबत ट्रीपला जायचा विचार करताय? पैसे वाचवण्यासाठी या टिप्स वाचाच…

पेट्स पॅरेंट्स त्यांच्या पेट्स शिवाय पिकनिकला जात नाहीत. परंतु आपल्या पेट्सला घेऊन प्रवास करणं साधंसोपं काम नाही. बजेटमध्ये जर तुम्हाला पेट्ससोबत प्रवास करायचा असेल तर या लेखात दिलेल्या साध्यासोप्या टिप्स जरूर फॉलो करा.

Read More

Chanda Kochhar यांची तुरुंगातून सुटका, कसा घालवला तुरुंगातला वेळ?

Chanda Kochhar आणि त्यांचे पती Dipak Kochhar यांची बारा दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगवासाचा हा काळ चंदा यांनी कसा घालवला, तुरुंगात त्यांना कुठल्या विशेष सुविधा मिळत होत्या का, जाणून घेऊया…

Read More

ऑनलाईन बॅंकिंगचा वापर करताय? त्याचे फायदे आणि तोटे माहित आहेत का?

ऑनलाईन बॅंकिंग हा आताच्या Digital World मधला पर्वणीचा शब्द बनला आहे. ऑनलाईन बँकिंगने सर्वसामान्यांच्या बँकिंग व्यवहाराच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. कारण ऑनलाईन बँकिंगद्वारे ग्राहक बॅंकेच्या सर्व सुविधांचा ऑनलाईन लाभ घेऊ शकतात.

Read More

GST : जीएसटी भरणा श्रीमंतांपेक्षा गरीबांचाच जास्त, काय सांगतोय ऑक्सफॅम इंडियाचा रिपोर्ट?

GST : देशात जीएसटी भरणाऱ्यांमध्ये श्रीमंत व्यक्तींपेक्षा गरीबांनी बाजी मारलीय. मात्र दुर्दैवी बाब अशी, की यामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढत आहे. ऑक्सफॅम इंडियानं याविषयीचा सविस्तर अहवाल दिलाय. या अहवालातून भारतातल्या श्रीमंत आणि गरीब यांच्यातला फरक स्पष्टपणे दिसून येतोय.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 349 अंकांनी वधारला, तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम

भारतीय भांडवली बाजार आज (गुरुवार) तेजीसह बंद झाला. प्रमुख 13 निर्देशांकापैकी 12 निर्देशांक वधारले. बजाज फायनान्स, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हरचे तिमाही निकाल जाहीर झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 349 अंकांनी वाढून 60,649 वर बंद झाला. कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगला नफा मिळवल्यामुळे भांडवली बाजार मंदी, भाववाढ काही काळ विसरून गेल्याचे दिसून येत आहे.

Read More

Ved Box Office Collection Till Now: वेड चित्रपटाचा चौथा वीकेंड ही धमाकेदार, कोटयावधींची कमाई सुरूच...

Ved Box office Collection रितेश देशमुखचा ‘वेड’ चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल चार आठवडे झाले, तरी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या 24 व्या दिवशी ही कोटयावधी रूपये कमवित आहे. जाणून घेवुयात वेड चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन.

Read More

Rajasthan Gov. Rent Out Drones : खते व किटकनाशके फवारणीसाठी राजस्थान सरकार भाड्याने देणार ड्रोन

Rajasthan Gov. Rent Out Drones : राजस्थानमधील अल्प उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना भाड्याने ड्रोन दिले जातील असे सरकारने जाहीर केले आहे. पिकांवर लक्ष ठेवणे व कमी खर्चात विस्तीर्ण क्षेत्रात फवारणी करणे असे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकार कडून सुमारे १५००० ड्रोन्स शेतकऱ्यांसाठी भाडे तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी उत्पादन क्षेत्रासाठी सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

Read More