Ola Electric Sale: ओला इलेक्ट्रीकचे वर्चस्व कायम, जून महिन्यात ओला स्कूटीची सर्वाधिक विक्री
Ola Scooters On Number One: 1 जून पासून केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू व्हीलरवरील सबसिडी कमी केली, त्यानंतर इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीत वाढ झाली. इलेक्ट्रिक टू व्हीलरच्या किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम जून महिन्यात दुचाकी उत्पादक कंपन्यांच्या विक्रीवर दिसून आला आहे. यानंतरही ओला इलेक्ट्रिकने जास्तीत जास्त इलेक्ट्रिक स्कूटी विकून दुचाकी बाजारात आपलं वर्चस्व कायम ठेवले आहे.
Read More