Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Samsung Galaxy 23 S Pre-Booking: सॅमसंगचे तारे चमकले! पहिल्याच दिवशी Galaxy S23 च्या बुकिंगमधून 1400 कोटींची कमाई

Samsung Galaxy 23 S Pre-Booking:सॅमसंगच्या बहुचर्चित एस 23 या प्रिमीयम स्मार्टफोन्सच्या प्री-बुकिंगचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल 1 लाख 40 हजार सॅमसंग गॅलक्सी एस 23 स्मार्टफोन्सची बुकिंग झाली आहे.

Read More

2000 Note Memes: RBI च्या घोषणेनंतर 2000 च्या नोटेबाबत सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Reserve Bank of Indian ने 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद केल्या जाणार आहेत असे काल जाहीर केले. त्यानंतर या निर्णयानंतर काल रात्रीपासून सोशल मिडीयावर अफलातून अशा मिम्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. यात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष देखील सामील आहेत हे विशेष. चला तर पाहूयात असेच काही प्रातिनिधिक मिम्स...

Read More

Loan against Securities म्हणजे काय? शेअर्स, विम्यावर कसे मिळेल कर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पैशांची गरज असल्यास सिक्युरिटीज तारण ठेऊन कर्ज काढणे फायद्याचे ठरते. तुम्ही शेअर्स, पॉलिसी, म्युच्युअल फंड तारण ठेऊन सहज कर्ज काढू शकता.

Read More

Gold Loan घेण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ 10 बँकांचा व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घ्या

Gold Loan: सोने हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय मानला जातो. अडचणीच्या काळात सोने बँकेमध्ये तारण ठेवून कर्ज घेता येते. बँकेच्या या सुविधेमुळे लोकांची आर्थिक अडचण सुटण्यास मदत होते.त्याचबरोबर वेळेत कर्ज फेडल्यावर सोने ही परत मिळते. तर आज आपण वेगवेगळ्या 10 बँकांचे गोल्ड लोनवरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क जाणून घेणार आहोत.

Read More

Business Idea: नम्रता कुकिंग हबने दिला 3 हजार महिलांना रोजगार, ब्रज फूड्स पिकल्सची चवही न्यारी

Business Idea: अमरावती जिल्ह्यातील उद्योजिका नम्रता शाह यांनी वर्ष 2006 मध्ये नम्रता कुकिंग हब नावाने सुरु केलेला कुकिंग प्रशिक्षणाचा प्रवास आज भारतभर पोहोचला आहे. नम्रता शाह यांनी प्रशिक्षण दिलेल्या जवळपास तीन हजार महिलांनी स्वत:चा उद्योग सुरु केला आहे. कुकिंग प्रशिक्षण देण्यासोबतच नम्रता या विविध पदार्थ तयार करुन त्याची विक्री करतात. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची देशभरात विक्री होते.

Read More

ATM Franchise: पाच लाखाची गुंतवणूक करून मिळवा ATM ची फ्रांचायजी! 70 हजार महिना कमविण्याची संधी!

ATM- Franchise ही एक उत्तम व्यवसाय संधी आहे जी तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करून चांगले मासिक उत्पन्न मिळविण्याची संधी देते. कोणत्याही बँकेकडून एटीएम फ्रँचायझी मिळवायची असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. जाणून घ्या काय आहे प्रक्रिया!

Read More

Tax Saving Tips: हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून घेऊ शकता कर बचतीचा लाभ, कसा ते जाणून घ्या

Health Insurance: आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विमा जितका आवश्यक आहे तितकाच तुमचा करही वाचवतो. साधारणपणे, तुमचे आणि तुमच्या पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता.

Read More

Cake Business: घरी बसून आरामात सुरू करू शकता केक शॉप, जाणून घ्या सविस्तर

Cake Business: नवीन वर्ष आणखी खूप काही असे इवेंट असतात ज्यात केक हा असतोच. म्हणजेच बिझनेस करणाऱ्याच्या डोक्यात आधीच लायटिंग लागेल की कमी खर्चात उत्कृष्ट बिझनेस हा केक शॉप असू शकतो. जेवढे चविष्ट केक तेवढेच तुमचे उत्पन्न अधिक असेल. या व्यवसायातून तुम्ही मोठी कमाई करू शकता, तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

Read More

Masala Queen: सफाई कर्मचाऱ्यांनी उभी केली करोडोंची मसाला कंपनी, कमल परदेशींचा प्रेरणादायी प्रवास!

Kamal Pardeshi: रस्त्याची झाडलोट करणं, पाईपलाईनसाठी खड्डे खोदण, विहीरी खोदण अशी सगळी कामं करून कमल परदेशी यांनी बचत गट सुरू केला. 300 रुपयांपासून सुरू केलेला व्यवसाय आज 500 कोटींचा उलाढाल करतो आहे. उत्तम नियोजन आणि चिकाटी अंगी असली की काय घडू शकत हे 'अंबिका बचत गटाच्या' (Ambika Masale) कामकाजावरून लक्षात येतं.

Read More

Government Bonds: सरकारी बाँड म्हणजे काय? यात गुंतवणूक किती फायद्याची? जाणून घ्या

सरकारी बाँड्समधील गुंतवणूक देखील सध्या लोकप्रिय होत आहे. इतर गुंतवणुकीच्या तुलनेत यातून जास्त परतावा मिळतो.

Read More

WhatsApp Scammers : सावधान! 'ही' ट्रीक वापरून, स्कॅमर्स काढताय पैसे

ऑनलाईन फसवणूक (Online Fraud) करण्यासाठी स्कॅमर्सना विविध मार्ग मोकळे आहेत. कारण, आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि डेटा पॅक फुल असल्याने बऱ्यापैकी सर्वजण मोबाईलवरच वेळ घालवतात. या गोष्टीमुळे स्कॅमर्सना फसवणूक करण्याची आयती संधी मिळाली आहे. यावेळी स्कॅमर्सनी जागतिक योग दिनाला (World Yoga Day) टार्गेट करत लोकांची फसवणूक केली आहे. नेमका हा काय प्रकार होता ते जाणून घेऊया.

Read More

Tax on sale of property: निवासी मालमत्तेच्या विक्रीवर कर कसा वाचवायचा, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

How to save tax on sale of residential property: घर किंवा जमीन विकल्यास आपल्याला त्यातून मिळालेल्या नफ्यावर कर लागतो. या कराचे निकष काय आहेत आणि हा कर कसा वाचवता येऊ शकतो हे आपण तज्ज्ञांकडून समजून घेऊयात.

Read More