Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Dearness Allowance: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार सुधारित महागाई भत्ता, सरकारने केली महत्वाची सुधारणा

Dearness Allowance: केंद्राच्या अख्यत्यारितील सार्वजनिक उपक्रमांतील (CPSEs) यातील संचालक मंडळ आणि सुपरवायझर स्तरातील कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्त्याचा लाभ मिळेल. डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राईसेस या विभागाने यासंबधी अधिसूचना जारी केली आहे.

Read More

Go First Crisis: गो फर्स्ट एअरलाईन्सचं ग्रहण सुटेना, 22 जूनपर्यंत उड्डाणे रद्द!

3 मे पासून एका पाठोपाठ एक सगळी उड्डाणे कंपनीने बंद केलेली आहेत. पायलट आणि इतर स्टाफचा पगार देखील कंपनीला देता येत नाहीये. अशातच गो फर्स्ट एअरलाइन्सने त्यांची उड्डाण सेवा 22 जून 2023 पर्यंत ठप्प राहणार असल्याची माहिती दिली आहे.

Read More

Impact Of Repo Rate Hike On Real Estate: रेपो रेट वाढीचा रिअल इस्टेट उद्योगावर काय परिणाम होणार?

Impact Of Repo Rate Hike On Real Estate: रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याने स्थावर मालमत्ता आणि बांधकाम व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर खाली आले आहेत. जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला भरावा लागणारा EMI म्हणजेच कर्जाचा मासिक हप्ता वाढण्याची शक्यता आहे.

Read More

ICICI Bank Q4 Result: आयसीआयसीआय बँकेला 9122 कोटींचा नफा, चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी

ICICI Bank Q4 Result:खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. आयसीआयसीआय बँकेला 31 मार्च अखेर संपलेल्या तिमाहीत 9121.9 कोटींचा नफा झाला.

Read More

EPFO Fraud Alert: पीएफ फंडाबाबत EPFO चा अलर्ट, फसवणुकीपासून सतर्कतेचा इशारा

EPFO ने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की ​खातेदारांकडे EPFO च्या नावाने कुणी व्यक्ती फोन आणि ईमेलद्वारे खात्याचे डीटेल्स, मोबाईल नंबर, ओटीपी मागत असेल तर शेअर करू नये. EPFO अशाप्रकारे खातेदारांकडून कुठलीही माहिती मागवत नाही असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हटले आहे.

Read More

Realme 11x 5G Sale: Realme 11 5G फोन खरेदीची संधी! कंपनीकडून आजच्या खास सेलमध्ये मिळणार डिस्काउंट

Realme 11x 5G Sale: कंपनीने 24 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत पहिल्यांदाच Realme 11x 5G ची ऑनलाईन विक्री केली होती. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आज दुसऱ्यांदा खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलमध्ये Realme 11x 5G 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेला फोन 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

Read More

Panipuri Business Income: पाणीपुरी व्यवसायात दिवसाचे इन्कम किती असू शकते?

Panipuri Business Income: पाणीपुरी हा सर्वांच्या आवडता पदार्थ आहे आणि भारतभर प्रसिद्ध सुद्धा आहे. मार्केट, मॉल, गार्डन, मंदिर (Market, Mall, Garden, Temple) या सर्व ठिकाणी आपल्याला पाणीपुरीचे स्टॉल दिसून येतात. इतके पाणीपुरी स्टॉल असल्यानंतर यांची कमाई किती होत असेल? प्रत्येकाची कमाई जवळपास सारखी होत असेल का? हा व्यवसाय करतांना खर्च किती येत असेल याबाबत माहित करून घेऊया.

Read More

Paytm : पेटीएम अॅपद्वारे भरा फ्लॅटचा मेंटनन्स

फ्लॅटचा मेंटनन्स असो की सोसायटीमधील इतर चार्जेस तुम्ही पेटीएम अँपच्या (Paytm App) माध्यमातून शुल्क भरू शकता. ते कसे भरायचे ते आज पाहूया.

Read More

'फेडरल रिझर्व्ह'ने व्याजदर वाढवले; तुमच्यावर काय होणार परिणाम, खरंच महागाईचा भडका उडणार का?

Federal Reserve Bank Hike Rate : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने नुकतेच व्याजदरात पाऊण टक्क्याची (0.75%) वाढ केली. याचा फटका भारताला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूपयाच्या मूल्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.

Read More

भारतात इन्स्टाग्रामवरून पैसे कमवण्याचे 5 मार्ग!

Earning Money on Instagram : इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर IGTV जाहिराती, ब्रण्डेड सामग्री, बॅज, शॉपिंग आणि एफिलिएट मार्केटिंगच्या मदतीने पैसे कमवता येतात. काही व्हिडिओ क्रिएटर स्पॉन्सर्ड कंटेट आणि फॅन्सनी तयार केलेल्या डेटाचा परवानगी घेऊनही चांगली कमाई (How to make Money on Instagram in India) करता येऊ शकते.

Read More

Purchasing Power: अमेरिकेतलं 80 लाख आणि भारतातील 23 लाखांचं पॅकेज सारखंच; कसं ते जाणून घ्या

परदेशात चांगलं पॅकेज मिळतं म्हणून अमेरिकेत जायचा विचार करत असाल तर हे नक्की वाचा. प्रत्येक देशाच्या चलनाची क्रयशक्ती वेगवेगळी असते. अमेरिकेत 96 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपयांचे पॅकेज तुम्हाला असेल तर ते भारतातील 23 लाख रुपया एवढेच ठरेल. कसे ते जाणून घ्या.

Read More

TVS Sport Bike 2023 लवकरच बाजारात येणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TVS Sport Bike 2023: TVS Sport ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय बाइक आहे. TVS च्या अपडेट सिरीजमध्ये येणारी नवीन स्पोर्ट बाईक ही 74kmpl मायलेज मिळेल. त्याचबरोबर वेगवेगळे फीचर्स आणि किंमत यामुळे तिला अधिकच पसंती मिळाली आहे.

Read More