Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या नवनवीन घोषणा आणि ट्विटरवर नको ती वायफळ चर्चा!

Twitter’s New CEO: इलॉन मस्कच्या ट्विटर कंपनीसाठी सीईओ पदासाठी अनेक वेगवेगळ्या लोकांची नावे सुचवली जात आहेत. तर काही प्रत्यक्ष स्वत:चेच प्रमोशन करत आहेत.

Read More

India Coronavirus : देश नवीन लाटेसाठी हाय अलर्टवर? कोणता आहे हा नवीन व्हेरियंट? 

चीनमधल्या नवीन कोरोना व्हेरियंटचे चार रुग्ण भारतात गुजरातमध्ये आढळल्यावर कोव्हिडच्या संभाव्य नवीन लाटेसाठी केंद्रसरकार आणि महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरू केली आहे. कोणता आहे हा नवीन व्हेरियंट बघूया?

Read More

Steel Prices: स्टीलच्या किंमतीत अचानक चढउतार का पाहायला मिळतोय? बांधकाम, निर्मिती क्षेत्राला फटका

बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये स्टीलच्या किंमती हा महत्त्वाचा घटक आहे. स्टीलच्या किंमती वाढल्यास बांधकामाचा खर्चही वाढतो. मागील काही दिवसांपासून स्टीलच्या किंमतीमध्ये अचानक चढउतार होत आहेत. पुढील काही दिवस स्टीलच्या किंमतींमध्ये अचानक चढउतार पाहायला मिळू शकतात असे दिसत आहे.

Read More

Atal Bhujal Yojana 2022: माहित करून घ्या, केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेबद्दल

Atal Bhujal Yojana 2022: केंद्र सरकारने अटल भुजल योजना 2022 (Atal Bhujal Yojana) मध्येच सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्टे, फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Gold Rate Mechanism : भारतात सोन्याच्या किमती कशा ठरतात? त्या कोण ठरवतं?    

भारतीयांना सोनं या मौल्यवान धातूविषयी आकर्षण आहे. वर्तमानपत्रात सोन्याचे रोजचे दर बघून ग्राहक ठरवतात आज सोनं खरेदी करायचं की नाही. पण सोन्याचे हे दर कसे ठरतात हे ठाऊक आहे का? केंद्रसरकारने अलीकडेच सोन्याच्या दरात डायनॅमिक प्रायसिंग प्रणाली आणली आहे. ती काय आहे पाहूया…

Read More

Market Closing Bell: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला; बँक ऑफ महाराष्ट्रचा तिमाही निकाल जाहीर

भारतीय भांडवली बाजारात आज (सोमवार) दिवसभर तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वधारले. बँक ऑफ इंडिया, इंडसंड बँकेच्या तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. बँक निफ्टी आज दिवसभर तेजीत होता. सार्वजनिक बँकांचे भावही वधारले. दरम्यान, तेलाच्या किंमती किंचित खाली आल्या.

Read More

Mukesh Ambani : BGI 2023 मध्ये भारतात अव्वल, जगात दुसऱ्या क्रमांकावर

बिझनेस वर्ल्डमध्ये स्वत:चे मजबूत स्थान असलेले Mukesh Ambani यांनी आणखी एक दखलपात्र कामगिरी केली आहे. BGI 2023 मध्ये अव्वल ठरत असताना त्यांनी Microsoft चे सत्या नडेला आणि Google चे सुंदर पिचाई यांना मागे टाकले आहे.

Read More

Vehicle Industry: नितीन गडकरींनी सांगितला 15 रुपये लिटर पेट्रोलचा फॉर्म्युला

सध्या देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची सुमारे साडेसात कोटी रुपये इतकी आहे. यामुळे देशभरातील साडेचार कोटी युवकांना रोजगार मिळतो आहे. आर्थिकदृष्ट्या आजची युवापिढी सक्षम होत असून तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांना नवनवीन संधी मिळत असल्याचे देखील मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच इथेनॉलचा आणि इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवून पेट्रोलवरील अवलंबित्व कमी करता येईल असे ते म्हणाले.

Read More

PM Kisan 15th instalment: शेतकऱ्यांना 'या' तारखेपर्यंत मिळणार 15 वा हप्ता? असा करा लगेच अर्ज

PM Kisan 15th instalment: शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम किसान सन्मान निधी' योजना सुरू केली. या योजनेचा 14 वा हप्ता सरकारने जुलै महिन्यात दिला आहे. आता 15 व्या हप्त्याचा लाभ नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये मिळणार असल्याची शक्यता आहे. यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून 15 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागवत आहे.

Read More

Unique gift ideas for Bhaubeej: या भाऊबीजेला तुमच्या लाडक्या भावाला द्या 'या' युनिक भेटवस्तु

Unique gift ideas for Bhaubeej: दिवाळीच्या दोन दिवसांनी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवाळीला उद्या म्हणजेच 26 ऑक्टोबरला साजरा करण्यात येणार आहे. हा भाऊ आणि बहीण यांच्यातील मजबूत संबंधाचा आणि प्रेमाचा उत्सव आहे. भाऊबीजेला भाऊ आणि बहीण या दोघांकडूनही एकमेकांना भेटवस्तु दिली जाते. या लेखात या वर्षीच्या भाऊबीजेला तुमच्या लाडक्या दादाला देण्यासाठी काही निवडक भेटवस्तु आहेत, जाणून घ्या.

Read More

Video Re-KYC कशी कराल? जाणून घ्या डिटेल प्रोसेस

नुकतेचं सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने व्हिडिओ री-केवायसी सेवा सुरू केली आहे. याद्वारे, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत न जाताही केवायसी संबंधित ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी पर्यायी सुविधा मिळणार आहे.

Read More

Bajaj CNG Bikes: बजाज ऑटो आणणार CNG मोटारसायकल, ग्राहकांना उपलब्ध होणार किफायतशीर दुचाकीचा पर्याय

Bajaj CNG Bikes: भारतातील लोकप्रिय टू व्हिलर ब्रँड बजाजने आता CNG Bike बाजारात आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. CNG बाईक पेट्रोलच्या वाढत्या किमतींसाठी निश्चितच एक स्वस्त पर्याय ठरेल.

Read More