Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Purchasing Power: अमेरिकेतलं 80 लाख आणि भारतातील 23 लाखांचं पॅकेज सारखंच; कसं ते जाणून घ्या

परदेशात चांगलं पॅकेज मिळतं म्हणून अमेरिकेत जायचा विचार करत असाल तर हे नक्की वाचा. प्रत्येक देशाच्या चलनाची क्रयशक्ती वेगवेगळी असते. अमेरिकेत 96 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 80 लाख रुपयांचे पॅकेज तुम्हाला असेल तर ते भारतातील 23 लाख रुपया एवढेच ठरेल. कसे ते जाणून घ्या.

Read More

TVS Sport Bike 2023 लवकरच बाजारात येणार, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TVS Sport Bike 2023: TVS Sport ही भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय बाइक आहे. TVS च्या अपडेट सिरीजमध्ये येणारी नवीन स्पोर्ट बाईक ही 74kmpl मायलेज मिळेल. त्याचबरोबर वेगवेगळे फीचर्स आणि किंमत यामुळे तिला अधिकच पसंती मिळाली आहे.

Read More

Vehicle Insurance न काढता गाडी चालवत असाल तर सावधान! केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत…

केंद्र सरकारच्या आखत्यारीत येणाऱ्या वाहतूक विभागाने एक मोहीम हाती घेतली आहे. ज्या वाहनांचा वाहन विमा नसेल अशा गाड्यांच्या मालकांना लवकरच नोटीस जारी केली जाणार आहे. खरे तर मोटार वाहन कायद्याने विमा नसताना वाहन चालवणे गुन्हा आहे. वाहन विमा नसलेल्या वाहन चालक-मालकांकडून दंडवसुली देखील केली जाणार आहे.

Read More

Meson Valves IPO: जबरदस्त प्रतिसाद मिळालेला हा SME IPO "या" तारखेला होणार लिस्ट, जाणून घ्या सर्व डिटेल्स

Meson Valves IPO: शुक्रवारी 8 सप्टेंबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला झालेल्या या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला. आयपिओ पहिल्याच दिवशी 8.33 पटीने जास्त सबस्क्राईब झाला होता.

Read More

Insights of Share Market: आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजाराने का उसळी घेतली?

Share Market Updates: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला प्रचंड वाढ झाली आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळाल्यावर बाजारात या तेजीची नोंद झाली. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक (Sector index) सकारात्मक वाढीसह बंद झाले. याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Ganpati Ticket Booking 2023: चाकरमान्यांनो, 13 सप्टेंबरच्या रेल्वे तिकीट फुल्ल! पुढच्या तिकिटांचे बुकिंग लगेच करून घ्या!

Konkan Railway Ganpati Booking 2023: यावर्षी गणपती बाप्पा 19 सप्टेंबरला येणार असून, गौरी-गणपतींचे विसर्जन 23 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी आणि गावावरून मुंबईत रिटर्न येण्यासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळवण्याचा फॉर्म्युला जाणून घ्या.

Read More

Investment tips: तीशी ओलांडली आहे? मग असे ठरवा गुंतवणुकीचे धोरण

आयुष्याचा कोणताही टप्पा असो, त्या प्रत्येक टप्प्यांवर गुंतवणुकीतून कसा जास्त नफा मिळवता येईल, यावरच प्रत्येकाचा फोकस असतो. त्यामुळे तुम्ही तीशी किंवा चाळीशी ओलांडली असल्यास किंवा रिटायरमेंटवर येऊन ठेपले असाल तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे धोरण बदलवायला पाहिजे. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊया.

Read More

ONGC Foundation Scholarship: ONGC फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजने बाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

ONGC Scholarship Scheme: ओएनजीसी देशातील आघाडीची तेल आणि वायू क्षेत्रातील कंपनी आहे. ONGC (ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड) कंपनीच्या शाश्वत विकासातील तिच्या योगदानामुळे अनेकांचे जीवन बदलले आहे. गरजूंना मदत करण्याच्या आणि सामाजिक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीकोनातून, ONGC ने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीशी संबंधित उपक्रम आणि प्रकल्प राबविण्यासाठी एक ONGC फाउंडेशन तयार केले आहे.

Read More

महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'निर्भया फंड'; काय आहे सध्याची स्थिती जाणून घ्या

मनमोहन सिंह सरकारच्या काळात बलात्कार पीडित महिलांना मदत करण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता 'निर्भया फंडची' स्थापना केली गेली होती. गेल्या काही वर्षात या निधीचा वापर कशा प्रकारे आणि कुठे करण्यात आलाय हे थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More

Sukanya Samriddhi Yojana : दोन दिवसात उघडली गेली 11 लाख खाती!

मुलींचे चांगले भविष्य आणि चांगले शिक्षण हे प्रत्येक पालकांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) माध्यमातून पालकांनाही पाठिंबा देत आहे.

Read More

MPL 2023: महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा थरार 15 जूनपासून पुण्यामध्ये रंगणार; पहिले बक्षिस 50 लाखांचे

Maharashtra Premier League 2023: महाराष्ट्र प्रीमिअर लीगसाठी 6 संघ सज्ज झाले असून, हा थरार 15 जूनपासून पुण्यातील गाहुंजे स्टेडिअममधून क्रिकेट रसिकांना अनुभवता येणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास 285 खेळाडुंमधून क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली.

Read More

कमी गुंतवणूक जास्त फायदा! 2024 मध्ये सुरू करू शकता ‘हे’ 10 सर्वोत्तम व्यवसाय, पाहा लिस्ट

अनेकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. परंतु, काही व्यवसाय असे आहेत, जे अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करता येतील.

Read More