Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Recap 2022-Equity Market: तेजी-मंदीच्या हिंदोळ्यावर सेन्सेक्स-निफ्टीचे झोके, गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकवला

कोरोनातून अर्थव्यवस्था सावरत नाही तोच रशिया आणि युक्रेन युद्धाने गुंतवणूकदारांची झोप उडवली. युद्धानंतर जगभरातील शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव शुन्याखाली गेला. वर्ष 2022 गुंतवणूकदारांसाठी तेजी मंदीचे गेले.

Read More

Twitter Blue Tick : ब्लू टिकसंबंधी एलन मस्क यांची मोठी घोषणा, एप्रिलपासून होणार 'हे' बदल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचं मूल्य घटलं आहे. 44 बिलियनला विकत घेतलेल्या कंपनीचं मूल्य सद्यस्थितीत 20 बिलियनपर्यंत घटलं आहे. एलन मस्क यांनी मागच्या वर्षी ट्विटर कंपनी विकत घेतली. त्यानंतर अनेक बदल करण्यात आले. कर्मचाऱ्यांची कपात, कंपनीअंतर्गत अनेक बदल, ब्लू टिकचा वाद असे अनेक निर्णय घेण्यात आले. त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक गणितावर झालाय. आता ब्लू टिकसंबंधी पुन्हा बदल होणार असल्याचं वृत्त समोर

Read More

सरकारी नोकरी कशी मिळू शकते? Government Jobs

पूर्वी सरकारी नोकरीत असणं म्हणजे खूप प्रतिष्ठेचं मानलं जायचं. खाजगी नोकरी कितीही पगाराची असली तरी त्याची शाश्वती नसते. सरकारी नोकरीत मात्र शाश्वती असते. त्यामुळे कसलंही काम असलं तरी सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची अपेक्षा असते.

Read More

Suicidal Death Cover: पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास जीवन विम्याचे पैसे मिळतात का? काय आहे नियम

पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास जीवन विम्याचे पैसे मिळतात का? हा प्रश्न अनेकांना पडतो. पॉलिसी काढल्यानंतर कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम मिळतेच, हे सुद्धा बरोबर नाही. विमा कंपनीने अनेक नियम आणि अटी घालून दिलेल्या असतात. पॉलिसी काढल्यानंतर सुरुवातीचे काही वर्ष अनेक विम्या कंपन्या आत्महत्येपासून विमा संरक्षण देत नाहीत. यामागे इतरही कारणे आहेत, ते आपण या लेखात पाहू.

Read More

Crude Oil Price Surge: इराणमध्ये युद्धाची परिस्थिती, क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ

Crude Oil Price Surge: जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतीत आज मोठी वाढ झाली. इराणमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने तेलाच्या किंमतीत आज तेजी दिसून आली.

Read More

Best Budget Car : 5 लाखांत मिळवा मुंबईत कार!

Best Low Budget Car : आजच खरेदी करा तुमच्या स्वप्नातील ड्रीम कार, तीही अवघ्या 5 लाखांत. कसं? कुठे? आणि कोणती कार? हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More

लवकरच Made in India ‘iPhone’ मिळणार, टाटाकडून जय्यत तयारी! तैवानच्या कंपन्यांशी चर्चा

अॅपल कंपनीला आयफोन तयार करण्यासाठी सुटे भाग पुरवणाऱ्या तैवानमधील विस्ट्रॉन कॉर्पोरेशन (Wistron) कंपनीशी टाटा ग्रुपची (TATA Group) चर्चा सुरू आहे. टाटा ग्रुप तैवानच्या या कंपनीशी भागीदारी करून भारतात संयुक्त उपक्रमांतर्गत (Joint Venture) iPhoneची निर्मिती करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Read More

Lectrix EV Launched in India: लेक्ट्रिक्स कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 499 रुपयात बुकिंग करता येणार!

Lectrix EV Launched in India: इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी लेक्ट्रिक्सने भारतीय बाजारपेठेत नवीन ई-स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर ग्राहकांना केवळ 499 रुपयांमध्ये बुक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे लेक्ट्रिक्स स्कूटर खरेदी करणाऱ्या पहिल्या 10,000 ग्राहकांना मूळ किंमतीवर विशेष सवलत देखील मिळणार आहे.

Read More

Mulching Paper मुळे वाढतंय कांद्याचं उत्पादन, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Mulching Paper: शेतकऱ्याला मल्चिंग पेपर वापरण्यासाठी एकरी 15,000 रुपये खर्च येतो, याउलट तण काढणी, औषध फवारणी इ. गोष्टीवर जास्त खर्च होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीसाठी मल्चिंग पेपरकडे कल वाढला आहे.

Read More

Crop Insurance: पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची का आहे? त्याचे फायदे काय आहेत?

Crop Insurance: भारतातील शेतकऱ्यांना पीक विमा योजना वरदान ठरत आहे. कारण नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हे नुकसान पीक विमा योजनेतून भरून निघू शकते.

Read More

LIC Best Policy: जाणून घ्या, LIC मध्ये दररोज फक्त 80 रू. गुंतवणूकीने मिळेल 10 लाख रूपये

LIC New Policy: LIC नेहमीच ग्राहकांच्या भविष्यासाठी चांगल्या नियोजनाचे प्लॅनिंग करीत असते. यासाठी एलआयसी सातत्याने ग्राहकांसाठी विविध पॉलिसी ऑफर करत असते. या पॉलिसी ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. अशी एक पॉलिसी पाहूयात, जी फक्त 80 रू. गुंतवणूकीने 10 लाख रूपये मिळवून देईन.

Read More

Maruti Jimny Launch : अखेर ग्राहकांची प्रतिक्षा संपली, मारुती जिम्नी लाँच, 12 लाख 74 हजार रुपये किंमत

Maruti Suzuki Jimny SUV Launch : गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक ज्या गाडीची आतुरतेने वाट बघत होते, अशी मारुती सुझुकी कंपनीची एसयूव्ही जिमनी भारतीय मार्केटमध्ये आज (बुधवारी) लाँच करण्यात आली आहे. या गाडीची एक्स-शोरुम किंमत 12 लाख 74 हजार रुपये आहे.

Read More