Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Flipkart Offers: 1.5 टन Hitachi AC मिळतोय 'इतक्या' स्वस्त दरात, आजच खरेदी करा

Flipkart Offer

Flipkart Offers: उन्हाळयात एसीचे दर वाढलेले असतात पण हेच दर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये कमी होतात किंवा कंपन्या अशा उत्पादनांवर ऑफर देतात.

Flipkart Offers: सध्या हिवाळा(Winter Season) चालू असला तरीही बऱ्याच जणांना घरात फॅन(Fan) किंवा एसी(AC) लावल्याशिवाय झोपच येत नाही. उन्हाळयात एसीचे दर वाढलेले असतात पण हेच दर पावसाळा किंवा हिवाळ्यामध्ये कमी होतात किंवा कंपन्या अशा उत्पादनांवर ऑफर देतात. जर तुम्ही देखील नवीन एसी खरेदी(New AC Buy) करण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला खूप स्वस्त डील(Deal) मिळू शकते. नक्की काय आहे ही डील? आणि कुठे मिळेल स्वस्त एसी चला तर जाणून घेऊयात.

कुठे आणि कितपत मिळेल सूट?

सध्या फ्लिपकार्टवर(Flipkart) वेगवेगळ्या उत्पादनांवर ग्राहकांना बऱ्यापैकी सूट(Discount) मिळत आहे. मार्केटच्या किंमतीपेक्षा(Price) सध्या फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (Electronics Item) पाहायला मिळत आहेत. त्यातही खास करून तुम्ही एसी पाहिलात तर पुष्कळ बचत करू शकता. सध्या Hitachi 1.5 Ton 3 Star Window AC वर फ्लिपकार्टवर 13 टक्क्यांपर्यंत सूट पाहायला मिळत आहे. Hitachi 1.5 Ton 3 Star हा विंडो एसी( Window AC) असून त्याची किंमत 34,490 रुपये आहे. तुम्ही 13 टक्के डिस्काउंटसह त्याला 29,999 रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय तुमच्याकडे जुना एसी(Old AC) असेल तर तुम्ही तो 2,200 रुपयांपर्यंत बदलू शकता. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही पैसे वाचवून घरामध्ये एसी देखील आणू शकता.

Hitachi 1.5 Ton 3 Star Window AC च्या फीचर्सबद्दल जाणून घ्या

  • हा एसी 1.5  टनाचा असून त्याला 3 स्टार बीईई रेटिंग(BEE Rating) देण्यात आले आहे
  • 1 स्टार नॉन-इनव्हर्टर(Non Inverter) एसीच्या तुलनेत हा 15 टक्क्यांपर्यंत विजेची बचत करतो 
  • यामध्ये तुम्हाला ऑटो रीस्टार्ट फीचर(Auto Restart Feature) उपलब्ध करून देण्यात आले आहे ज्यामुळे पॉवर आउटेज नंतर तुम्हाला ते व्यक्तिचलितपणे रीसेट करावे लागणार नाही
  • यामध्ये कॉपर प्लेटिंग केल्याने तुम्हाला थंड हवा मिळणार आहे.

ऑफर्स आणि ईएमआय

बँक ऑफ बडोदाच्या(BOB) क्रेडिट कार्डवरून(Credit Card) पेमेंट केल्यास तुम्हाला 3,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. याशिवाय फेडरल बँकेच्या(Federal Bank) क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास तुम्हाला ३००० ते ५००० रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. 
तुम्ही किमान रु. 10,000 भरून नो कॉस्ट ईएमआय(No Cost EMI) अंतर्गत हा एसी खरेदी देखील करू शकता. तसेच, तुम्ही दरमहा किमान 1,040 रुपये भरून EMI अंतर्गत या एसीची खरेदी करू शकता. हा 36 महिन्यांचा EMI असून दरमहा पैसे भरून ईएमआय सहज भरला जाईल आणि तुमचे बजेट देखील विस्कळीत होणार नाही.

खरेदीसाठी इथे क्लीक करा