Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read More

कर्करोग आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे घटक

भारतात सध्या ‘ओल्ड एज कॅन्सर’चे प्रमाण वाढले आहे. जसे कोरोनाचा प्रादुर्भाव उतारवयातील लोकांना होण्याचा धोका जास्त संभवतो, तसा उतारवयात कॅन्सर होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा असल्याने अशा वेळी आरोग्य विमा रुग्णाला मदतीचा हात देऊ शकतो.

Read More

तरुणांनो आयुष्यात करा हे छोटेसे बदल, वाचतील खूप सारे पैसे

शालेय जीवनात आपण जेवढा खर्च करत नाही, त्याच्या कितीतरी पटीने आपण कॉलेजमध्ये गेल्यावर खर्च करायला लागतो. त्यावेळी आपण अनावश्यक खर्च करत असल्याचे अनेकांच्या लक्षात ही येत नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी काय करता येऊ शकते याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Xiaomi Pad 6 launched in India: भारतात 'Xiaomi pad 6' लॉन्च, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Xiaomi Pad 6 launched in India: शाओमीने भारतात 'Xiaomi Pad 6' लॉन्च केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना दोन स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. आधुनिक फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीत हा पॅड उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Read More

Mutual Fund AUM: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा ओघ मंदावला; परदेशी गुंतवणूकदारांनी भारताकडे फिरवली पाठ

जानेवारी महिन्यात म्युच्युअल फंडातील अॅसेट अंडर मॅनेजमेंट (AUM) 39.6 लाख कोटी इतकी होती. मात्र, बाजारातील अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणुकदारांनी पैसे काढून घेतले. अदानी ग्रुपचे ढासळलेले बाजारमूल्य, व्याजदरात वाढ, कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न आणि बजेटकडून नागरिकांच्या असलेल्या अपेक्षा याचा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर झाला.

Read More

Life Insurance Claim: जीवन विम्याचा दावा 3 वर्षानंतर नाकारता येणार नाही! विमा कायद्यातील कलम 45 माहितीये का?

जीवन विम्याचा दावा कंपनी किती वर्षानंतर नाकारू शकत नाही. तसेच कोणत्या परिस्थितीत जीवन विम्याचा दावा नाकारला जातो. सेक्शन 45 काय आहे? याची माहिती घेऊया.

Read More

राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात

केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2.08 आणि 1.44 रूपयांनी स्वस्त झाले.

Read More

Samsung Galaxy Book 3 ची भारतात विक्री सुरू, किंमत आणि सर्व वैशिष्ट्ये जाणून घ्या

सॅमसंगच्या प्रीमियम लॅपटॉप Samsung Galaxy Book 3 ची भारतात विक्री सुरू झाली आहे. गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये AMOLED डिस्प्लेसह Samsung Galaxy Book 3 मालिका लॅपटॉप सादर करण्यात आला आहे. Samsung Galaxy Book 3 मध्ये 3K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले आहे. याशिवाय या मालिकेच्या लॅपटॉपमध्ये इंटेल 13th Gen प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

Read More

Xiaomi Electric Car: चिनी मोबाईल कंपनी शाओमी आता कारही बनवणार; पाहा कशी दिसते इलेक्ट्रिक कार

Xiaomi Electric Car: शाओमी ने स्मार्टफोन मार्केटमध्ये यश मिळवल्यानंतर कंपनी आता वाहन उद्योगात उतरणार आहे. ही चीनी कंपनी परवडणाऱ्या किमतीत उत्तम स्मार्टफोन तयार करण्यासाठी ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. स्मार्टफोन व्यतिरिक्त शाओमीच्या पोर्टफोलिओमध्ये टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉपसह इतर अनेक उत्पादने आहेत. रिपोर्ट्सनुसार, शाओमी आता इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करण्यासाठी मोठी तयारी करत आहे.

Read More

Health insurance cost saving : आरोग्य विमा पॉलिसी काढण्यापूर्वी जाणून घ्या 'या' गोष्टी; पैशांची होईल बचत

भविष्यात आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य आर्थिक खर्चाचा फटका टाळण्यासाठी प्रत्येकाने आरोग्य विमा पॉलिसी काढण्यास प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, विमा पॉलिसी काढणे म्हणजे पॉलिसीवर जास्त पैसे खर्च हे व्यवहार्य होणार नाही. त्यामुळे कमी खर्चात सर्वसमावेशक विमा पॉलिसी कशा प्रकारे खरेदी करता येईल, याची माहिती जाणून घ्या

Read More

Baipan Bhari Deva BO Collection: तिसऱ्या आठवड्यातही दणक्यात सुरुवात, 50 कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार!

Baipan Bhari Deva BO Collection: मराठी चित्रपट सृष्टीत सैराट आणि वेड या दोन चित्रपटांनंतर 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करण्यात यश मिळवले आहे. या चित्रपटाची तिसऱ्या आठवड्यात दणक्यात सुरुवात झाली आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन 17 दिवस झाले असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचे यशस्वी कलेक्शन केले आहे.

Read More

Nothing Phone 2 Launch: भारतात 'या' तारखेला नथिंग स्मार्टफोन होणार लॉन्च; प्री ऑर्डरवर मिळणार कॅशबॅकची सुविधा

Nothing Phone 2 Launch: भारतात लवकरच नथिंग कंपनीचा नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ कार्ल पेई (CEO Carl Pei) यांनी दिली आहे. सध्या या फोनची प्री बुकिंग सुरू झाली असून त्यावर कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे.

Read More