Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PSU Disinvestment : आणखी एक सरकारी कंपनी विकली जाणार, 'या' 4 कंपन्या लावू शकतात बोली

PSU Disinvestment : निर्गुंतवणुकीच्या लक्ष्याचा एक भाग म्हणून सरकार आणखी एक सरकारी कंपनी विकणार आहे. यासाठीची तयारीही सरकारनं पूर्ण केलीय. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या भाजपा सरकारनं सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावलाय. त्यात आता आणखी एका कंपनीची भर पडलीय.

Read More

पती-पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर त्यांच्यातील आर्थिक व्यवहार कसे असावेत!

विविध कारणांमुळे आजकाल पती-पत्नी दोघांनाही नोकरी करावी लागत आहे. नोकरी करत असताना अशा जोडप्यांमधील आर्थिक व्यवहार (financial planning) कसे असायला पाहिजेत, याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत.

Read More

Samsung Galaxy A series: सॅमसंग गॅलेक्सी A series स्मार्टफोन्स 18 जानेवारीला होणार लाँच

इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅझेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सॅमसंग 18 जानेवारीला भारतामध्ये गॅलेक्सी A series मधील मोबाईल फोन लाँच करणार आहे. 18 तारखेला दुपारी बारा वाजता मोबाईल लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने ट्विटरवरून दिली आहे.

Read More

Business Idea: सरकारच्या मदतीने सुरू करा जनऔषधी केंद्र, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea: केंद्र सरकार लोकांना जेनेरिक औषधे देण्यासाठी 'जनऔषधी केंद्र' (Pradhan Mantri Bhartiya Janaushadhi Center) उघडण्याची संधी देत ​​आहे. यामध्ये औषधांच्या विक्रीवर 15 टक्क्यांपर्यंत इन्सेन्टिव्ह दिला जातोय. केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता.

Read More

Claim GST : बिल्डरसोबतचा करार रद्द झाल्यास जीएसटी क्लेम कसा करावा?

जर काही कारणास्तव बिल्डरने तुमचे घर पूर्ण केले नाही किंवा तुम्हाला इतर काही कारणाने बुकिंग रद्द करावे लागले तर जीएसटी (GST) म्हणून दिलेल्या पैशांचे काय होणार? हे आज आपण पाहूया.

Read More

स्वतःच्या मालकीचे घर घ्यायचा विचार करताय? मग हे जरूर वाचा!

आयुष्यात पहिल्यांदा घर घेताना कुठून सुरूवात करायची. कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाहीत हे अनेकांना कळत नाही. यासाठी कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाहिल्या गेल्या पाहिजेत याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

येस बँकेचे कर्ज 0.15 टक्क्यांनी महागले, ईएमआय आणखी वाढणार

Yes Bank Loan Interest Rate : खाजगी क्षेत्रातील येस बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट म्हणजेच MCLR 10 ते 15 बेस पॉईंटने वाढवले. त्यामुळे येस बॅंकेचे कर्ज 0.15 टक्क्यांनी महागले.

Read More

Paytm Bank : सुरिंदर चावला यांची एमडी, सीईओ म्हणून नियुक्ती

PPBL ने अनुभवी बँकर सुरिंदर चावला यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे. मध्यवर्ती बँकेने तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे.

Read More

2023 Auto Expo: मारुती सुझुकीच्या Jimny आणि Fronx कार तुम्ही पाहिल्यात का?

आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये Jimny आणि Fronx या गाड्या लाँच केल्या आहेत. यातील फ्रॉन्क्स ही गाडी बलेनो गाडीच्या मॉडेलवर आधारित आहे. Fronx SUV आणि Jimmy या गाड्या नेक्सा शोरुमध्ये एप्रिल महिन्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. त्यासाठी बुकींगही सुरू झाले आहे. Fronx कारबद्दल माहिती

Read More

Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांचे अर्थमंत्री कोण होते, ठाऊक आहे?

SUMMARY: स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली होती. या मंडळानुसार 8 मंत्र्यांकडे वेगवेगळ्या जवाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. पण स्वराज्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि महाराजांना आर्थिक सल्ला देणारे अर्थमंत्री कोण होते, हे जाणून घेऊया

Read More

Hyundai Exter : इलेक्ट्रिक सनरूफ, सेल्फीसाठी डॅशकॅम आणि बरंच काही; आगळ्यावेगळ्या फीचर्ससह लॉन्च होणार ह्युंदाई एक्सटर

Hyundai Exter : वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई लवकरच आपली नवी कार एक्सटर सादर करणार आहे. ही कार विविauध दमदार फीचर्ससह बाजारपेठेत दाखल होणार आहे. मात्र बाजारात येण्याआधीच ती तिच्या याच विविध फीचर्समुळे चर्चेत आहे. कंपनीतर्फेही अधूनमधून अपडेट्स दिले जातायत.

Read More

Bollywood Highest Taxpayers: बॉलिवूडमधील 'या' 5 कलाकारांनी आत्तापर्यंत भरला आहे सर्वाधिक टॅक्स

Bollywood Highest Taxpayers: बॉलिवूडमधील कलाकारांच्या दैनंदिन आयुष्याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात खूपच कुतूहल असते. हे कलाकार एका चित्रपटासाठी लाखो- कोटी रुपयांचे मानधन घेतात, हे तर आपल्याला ठाऊकच आहे. मात्र कोणते बॉलिवूड कलाकार सर्वाधिक टॅक्स भरतात, त्याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More