Salesforceने जाहीर केली 10 टक्के कर्मचारी कपात; कंपनी बरीच कार्यालये बंद करणार
Salesforce Layoffs: सेल्सफोर्स कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून बऱ्याच ठिकाणची कार्यालये सुद्धा बंद केली जाणार आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Salesforce Layoffs: सेल्सफोर्स कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून बऱ्याच ठिकाणची कार्यालये सुद्धा बंद केली जाणार आहेत.
Read Moreआयकर विभागाने आता रिटर्न भरण्याची सुविधा अत्यंत जलद केली आहे. रिटर्न फाइल केल्यानंतर दोन दिवसांतही अर्ज प्रोसेस करून तुम्हाला टॅक्स रिफंड दिला जातो. मात्र, जर तुम्ही रिटर्न फाइल करताना काही चूक केली असेल तर Revised ITR कसा फाइल कराल? रिफंड मिळाल्यानंतरही दुरूस्ती करून ITR फाइल करता येतो का? जाणून घ्या.
Read MoreEmployee layoffs: मागील काळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुगल, फेसबुक, अॅमेझॉन सारख्या मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात झाले आहेत. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले गेले आहे. या कपातीचा कर्मचारी, फ्रेशर्स, कंपन्या आणि एकूण आयटी क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, हे आपण समजून घेऊयात.
Read MoreUS Midterm Elections Result 2022 : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण 435 जांगापैकील 371 जागांचे निकाल लागले आहेत. बुधवारी 9 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सिनेटच्या 371 जागांपैकी 199 जागांवर रिपब्लिकन उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
Read MoreWhat is Release Deed?: वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांचा समान हक्क असतो, वडिलांना दोन मुलं असतील तर ती संपत्ती समान वाटून दिली जाते. पण तुम्हाला माहित आहे का? जर दोन पैकी एकाला ती संपत्ती नको असेल तर 'हक्कसोड पत्र' (Release Deed) तयार करून द्यावं लागते.
Read MorePenalty Charges Regulation:कर्ज खात्यांवर आकारल्या जाणाऱ्या दंडात्मक शुल्क आणि व्याजाबाबत रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी केले आहे. येत्या 1 जानेवारी 2024 पासून ही नियमावली लागू होणार आहे.
Read MoreRIL Family Day 2022 : पुढची 25 वर्षं जागतिक स्तरावरही भारताच्या नावावर लिहिली जातील. आणि या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था 40 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी वाढेल असं रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवलं आहे.
Read Moreकोणत्याही ट्विटर खातेधारकाला त्याने याआधी केलेले सर्व ट्विट कू अॅपवर हलवता (मायग्रेट) येतील. मात्र, लाइक्स, शेअर आणि कमेंट वगळून फक्त ट्विट कू अॅपवर घेता येतील, असे कू सोशल मीडिया अॅपचे सहसंस्थापक राधाकृष्ण यांनी सांगितले.
Read MoreTwitter Verification : एकीकडे ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी पैसे भरावे की नाहीत या विषयावर सोशल मीडिया व माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यातच पेटीएमचे सीईओ विजय शर्मा यांनी डिजीयात्रा हे ट्विटरपेक्षा जास्त किफायतशीर असल्याचे ट्विट करत सर्वाचं लक्ष वेधलं आहे.
Read MoreUnion Budget 2023 Expectation: पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जो अर्थसंकल्प मांडला जाईल त्यामध्ये रस्ते निर्मितीसाठी 1.99 लाख कोटी रुपये रक्कम नियोजित आहे. मात्र, त्यापुढील म्हणजे 2024 च्या अर्थसंकल्पात आणखी 10 ते 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2024 च्या अर्थसंकल्पात रस्ते निर्मितीचे बजेट 2 लाख कोटींच्याही पुढे जाईल.
Read MoreFloating Interest Rate हा घरासाठी कर्ज घेतल्यानंतर बँकेकडून कर्ज देताना आकारल्या जाणाऱ्या व्याजदराचा प्रकार आहे. साधारणत: बँक होम लोन देताना Fixed आणि Floating Interest रेटने कर्ज उपलब्ध करून देते. त्यातील फ्लोटिंग इंटरेस्ट रेटबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.
Read MoreApple Saket : टिम कूक यांना सीईओ पद बहाल केल्यावर त्यांच्या हातुन लाँन्च करण्यात आलेला पहिला फोन म्हणजे आयफोन 4S. लक्ष्या चोप्राने या आयफोन 4S मॉडेलचे सर्व पार्टची फ्रेम तयार करत त्यावर टिम कुक यांची स्वाक्षरी घेतली.
Read More