Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

NCR Construction Ban: दिल्लीत बांधकाम करण्यास सरकारकडून का होतेय मनाई?

दर हिवाळ्यात राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळते. त्यामुळे एअर क्वालिटी पॅनलने अनावश्यक बांधकामास आणि पाडकामास बंदी घातली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.

Read More

Concept Explainer: ब्लॉक डिल आणि बल्क डिल म्हणजे काय?

All about Block & Bulk Deal: ट्रेडिंग करणाऱ्या व्यक्तीने किंवा बातम्या वाचणाऱ्या व्यक्तीने खुदा ब्लॉक डिल किंवा बल्क डिल हे शब्द ऐकले असतील. मात्र हे नेमके असते काय की या डिलमुळे एखाद्या कंपनीचे शेअर्स गडगडतात. याबद्दलची नेमकी माहिती पुढे या लेखात वाचा.

Read More

Vivek Koka new CBO of Alt Balaji: अल्ट बालाजीचे नवे चीफ बिझनेस ऑफिसर बनलेले विवेक कोका आहेत तरी कोण?

Vivek Koka new CBO of Alt Balaji: विवेक कोका यापूर्वी अतरंगी या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर काम करत होते. विवेकने यापूर्वी शेमारू एंटरटेनमेंट, बॉलिवूड, झी एंटरटेनमेंट, टाटा स्कायमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यांची नियुक्ती अल्ट बालाजीच्या चीफ बिझनेस ऑफिसर पदावर करण्यात आली आहे, यामुळे त्यांचे नाव सध्या चर्चेत आले आहे.

Read More

Swiggy Food Delivery: स्विगी आकारणार प्रत्येक फूड ऑर्डरसाठी 2 रुपयांचे 'प्लॅटफॉर्म शुल्क'

Swiggy Food Delivery: स्विगीचे सह-संस्थापक श्रीहर्ष मॅजेस्टी यांनी कर्मचाऱ्यांना एका मेलद्वारे ही माहिती दिली. कंपनीचा फूड डिलिव्हरीचा दर मंदावला असल्याचे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कंपनीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि कार्यक्षमते साठी 'प्लॅटफॉर्म शुल्क' म्हणून 2 रुपये आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

Read More

MSEB: कोयना प्रकल्पामुळे महावितरणला किती नफा मिळतो?

MSEB Employee Strike: महावितरणचे अधिकारी, कर्मचारी संपावर गेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठा याच चार कंपन्यांमार्फत होतो. या महावितरणची नेमकी पार्श्वभूमी काय आणि राज्याला सर्वाधिक वीजपुरवठा करणाऱ्या कोयना प्रकल्प, जो या महावितरणाचा आधारस्तंभ आहे त्याबद्दल या लेखातून जाणून घ्या.

Read More

HDFC बँकेने MCLR दरात पुन्हा एकदा वाढ केली, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेतलेल्या ग्राहकांना झटका

HDFC Bank Hike MCLR Rates : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने MCLR दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावर होणार आहे. आता ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर आधीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागणार आहे.

Read More

Top 5 Richest Celebrity in Bollywood: जाणून घ्या, बॉलिवुडचे सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कोण आहेत?

बॉलिवुड सेलिब्रिटीची लक्झरी लाइफ स्टाइलचे सर्वांनाच अप्रुप असते. त्यांच्या कपडयांपासून ते गाडयांपर्यंत प्रत्येक गोष्टींचे कलेक्शन हे खूपच महागडे असते. त्यांच्या एक एक वस्तू या लाखात किंवा कोटींच्या घरामध्ये असते. या सर्वं गोष्टी समोर ठेवून बॉलिवुडमध्ये सर्वात श्रीमंत कोण आहेत, हे रिपोर्टच्या माहितीनुसार जाणून घेवुयात.

Read More

Akshaya Tritiya 2023: जाणून घ्या परंपरा आणि सोने खरेदीचे विविध पर्याय!

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेनुसार मराठी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील दुसरा दिवस आहे. हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेला शुभमुहूर्त आहे. जैन धर्मियांमध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. (Updated Version)

Read More

Janani Suraksha Yojana : जाणून घेऊया गर्भवतींना आर्थिक मदत करणाऱ्या ‘जननी सुरक्षा योजने’विषयी

22 डिसेंबर 2006 पासून जननी सुरक्षा योजना राबविण्यात येत आहे. जननी सुरक्षा योजनेंतर्गत (Janani Suraksha Yojana) ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो.

Read More

Amazon Sports App : अ‍ॅमेझॉन प्राईम स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अ‍ॅप आणणार

Amazon Sports App : अ‍ॅमेझॉन कंपनीने स्पोर्ट्स प्रसारणासाठी स्वतंत्र अ‍ॅप सुरू करण्याची तयारी चालवली आहे. सुरुवातीला कंपनी अमेरिकेतली बाजारपेठ आजमावणार आहे. आणि त्या दृष्टीने त्यांनी नियोजनही सुरू केलं आहे.

Read More

Bhavishyat Credit Card: उद्योगासाठी बँका युवकांना देणार क्रेडिट कार्ड, पश्चिम बंगाल सरकारची नवी योजना

Credit Card for Business: ‘भविष्यत' क्रेडीट कार्ड योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील युवकांना उद्योगधंद्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे ही या योजनेमागची कल्पना असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Read More

उदयोगपती मुकेश अंबानी लवकरच उतरणार ब्युटी रिटेल मार्केटमध्ये, लॉन्च करणार नवीन ब्युटी अ‍ॅप व स्टोअर

उदयोगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप हा लवकरच ब्युटी रिटेल मार्केटमध्ये एका नवीन ब्युटी अ‍ॅपसोबत उतरणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सौदर्य प्रसाधनाच्या शाॅपिंगसाठी आणखी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

Read More