Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Financial Influencers: फिनफ्लुएंसर्स म्हणजे नक्की कोण? त्यांचा सल्ला ऐकून खरचं फायदा होतो का? वाचा

अनेकजण सोशल मीडियावरून सल्ला देणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर विश्वास ठेवून गुंतवणूक करतात. परंतु, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते

Read More

Special Offer on iPhone 13: आयफोन 13 खरेदी करा फक्त 36,000 रूपयांत, जाणून घ्या खास ऑफर

होळी सणानिमित्त iPhone 13 खरेदी करा अगदी 36,000 रूपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी. फ्लिपकार्टवर या ऑफरचा मनसोक्त आनंद घ्या. iPhone 13 अगदी स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्ही ही संधी मिळणार नाही. त्यामुळे ही शानदार ऑफर गमावू नका.

Read More

शेअर मार्केट टिप्स: ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) काय आहे?

झटपट नफा हवा असेल तर जाणून घ्या ऑपशन्स ट्रेडिंग बद्दल

Read More

तुम्ही 2022 मध्ये नोकरी बदलली आहे का? मग टॅक्स रिटर्न कसे भरायचे जाणून घ्या!

वैयक्तिक करदात्यांनी 31 जुलैपर्यंत ITR दाखल करणे आवश्यक आहे; त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करा. शेवटच्या क्षणी धावपळ करण्याची गरज नाही.

Read More

Traffic Challan : वाहतूक नियम मोडल्यानंतर लावलेला दंड ऑनलाइन कसा भरायचा?

एखाद्यावेळी आपल्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास अथवा तुम्हाला वाहतूक पोलिसांनी नियमांप्रमाणे दंड आकारल्यास त्याची रक्कम ऑनलाईन भरता येते. त्याच बरोबर तुम्हाला तुमच्या वाहनावर ई-चलन कारवाई झाली आहे किंवा नाही हे देखील जाणून घेण्यासाठी https://mahatrafficechallan.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्याची माहिती मिळवता येते.

Read More

Home Loan Insurance : गृहकर्ज विमा संरक्षण का आहे आवश्यक?

कर्जदाराचा काही अनुचित घटनेमुळे मृत्यू झाल्यास, कर्जाची परतफेड करण्यासाठी कुटुंबातील सदस्य जबाबदार मानले जातात. अशा परिस्थितीत, गृह कर्ज विमा (Home Loan Insurance) तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या कुटुंबाला कठीण काळात सुरक्षा प्रदान करण्याचे काम करते.

Read More

Mutual Fund Vs PPF: म्युच्युअल फंड की पीपीएफ, गुंतवणुकीचा कोणता पर्याय निवडाल!

Mutual Fund or PPF: म्युच्युअल फंड आणि पब्लिक प्रोव्हिडंट फंड हे गुंतवणुकीचे दोन वेगवेगळे प्रकार आणि माध्यमं आहेत. एखादा गुंतवणूकदार त्याचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण ठेवण्यासाठी या दोन्ही योजनांचा समावेश करू शकतो. फक्त यामध्ये गुंतवणूक किती करावी. हे गुंतवणूकदाराने त्याच्या जोखमीच्या आणि पोर्टफोलिओतील गुंतवणुकीनुसार ठरवावे.

Read More

Digital Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सर्व सरकारी सेवा ऑनलाइन; ऑफलाइन कामकाज बंद

जम्मू काश्मिरमध्ये नागरिकांना सर्व सुविधा ऑनलाइन पद्धतीने मिळणार असून कोणत्याही सरकारी कामासाठी कार्यालयात जावे लागणार नाही. ऑफलाइन सेवा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांना सर्व सरकारी सुविधा फक्त ऑनलाइन पद्धतीनेच मिळाव्यात असे आदेश त्यांनी माहित तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांना दिले आहेत.

Read More

IPL Auction 2023 : ध्यानी मनी नसताना कोट्यधीश झालेला हॅरी ब्रूक कोण आहे?

IPL Auction 2023 : Harry Brook या इंग्लिश बॅट्समनला आयपीएलच्या लिलावात लॉटरीच लागली. सनरायझर्स हैदराबाद टीमने त्याला तब्बल 13.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलंय. पाकिस्तानमध्ये टेस्टच्या मैदानावर केलेली कामगिरी त्याला आयपीएलमध्ये उपयोगी पडलीय

Read More

Tomato Price Hike : महागाईचा झटका; मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरमधून टोमॅटो हद्दपार

टोमॅटोचे दर भारतात 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यातच सध्या सुरु असलेल्या पावसामुळे क्वॉलिटीचा टोमॅटोदेखील बाजारपेठेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे हॉटेल आणि फास्ट फूड व्यावसायिकांना आवश्यक असा टोमॅटोचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचाच फटका मॅकडोनाल्ड्सलाही (McDonalds) बसला आहे.

Read More

Insurance Claims : पूरग्रस्तांच्या विम्याचे क्लेम तत्काळ निकाली काढा; IRDA चे निर्देश

विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने सर्व जीवन विमा कंपन्या आणि आरोग्य विमा कंपन्यांना उत्तर भारतातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे दावे (Insurance Claim) त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Money Laundering Control Act : काळा पैसा पांढरा करणं आता होणार कठीण, सरकारचा नवा नियम काय?

Money Laundering Control Act : देशात काळ्या पैशावरून वादंग सुरू आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग कायद्यात सरकारनं बदल केले आहेत. काळा पैसा आणि त्यासंबंधीच्या घडामोडी रोखण्यासाठी, त्यावर अंकुश ठेवता येण्यासाठी हा बदल करण्यात आलाय.

Read More