Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Traffic Rules : गाडीची कागदपत्रे नसतील तर दंड भरावा लागतो का?

Traffic Rules : तुम्हाला घाईच्या वेळी वाहतूक पोलिसांनी कधी अडवलंय का? आणि त्यातच तुमच्याकडे ते मागत असलेली कागदपत्रं नसतील तर आणखीनच गोंधळ उडतो. दंड भरायला लागल्यामुळे मनस्ताप होतो तो वेगळाच. त्यामुळे वाहन चालवताना कुठली कागदपत्रं आवश्यक आहेत आणि ती नसतील तर दुसरा काय उपाय आहे समजून घेऊया…

Read More

Jio Financial: फिनटेक क्षेत्रात रिलायन्सची एंट्री! 'जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस' लवकरच होणार सूचीबद्ध

रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शिअल ही कंपनी वेगळी झाली आहे. त्यामुळे रिलायन्स ग्रूपची एक नवी कंपनी भांडवली बाजारात लवकरच सूचीबद्ध होणार आहे. फिनटेक क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या छोट्या कंपन्यांना धडकी भरली आहे.

Read More

Christmas 2022 : Emirates Airways चा हा व्हीडिओ का होतोय व्हायरस?  

Christmas 2022 : सांताक्लॉजचा हा सण न्यू ईयरला जोडून येत असल्यामुळे सणाबरोबर सुटीचा माहोल असतो. आणि अशावेळी एमिरेट्स एअरवेजचा हा व्हीडिओ भलताच व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हीडिओत

Read More

Real Estate Mumbai : मुंबईत भाड्याच्या 2BHK फ्लॅटला मिळतीये सर्वाधिक पसंती

Real Estate Mumbai : मॅजिकब्रिक्स रेण्टल इंडेक्सने(Magicbricks Rental Index) केलेल्या सर्वेक्षणानुसार वाढते गृहकर्ज लक्षात घेता लोक नवीन घराची खरेदी करण्याऐवजी भाड्याने घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.मुंबईत 2BHK भाड्याच्या फ्लॅटला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Read More

अटल पेन्शन योजना, शाश्वत सामाजिक सुरक्षा

18 ते 40 वयोगटातील व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. त्याला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 1 ते 5 हजार रूपयांची पेन्शन मिळू शकते.

Read More

Income Tax on Lottery: जाणून घ्या लॉटरीमधून जिंकलेल्या पैशांवर किती भरावा लागतो टॅक्स!

Income Tax on Lottery: 2015 मध्ये सुप्रिम कोर्टाने अशाच एका याचिकेवर निर्णय देताना म्हटले होते की, लॉटरीवर बंदी घालयची की नाही, हा निर्णय प्रत्येक राज्य सरकार घेऊ शकते. त्यानुसार काही राज्यांनी लॉटरीवर बंदी घातली आहे. सध्या भारतातील फक्त 13 राज्यांमध्ये लॉटरी कायदेशीर सुरू आहे.

Read More

एक्सचेंज ट्रेड फंडाबद्दल या 5 गोष्टी जाणून घ्या, फायदेशीर ठरतील

ईटीएफ (ETF) हे म्युच्युअल फंडसारखेच असतात. पण, दोघांमधील मुख्य फरक असा आहे की, ETF कोणत्याही स्टॉकप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर खरेदी किंवा विकले जाऊ शकतात.

Read More

आरोग्य विम्याचे वेळेत नुतनीकरण करा

आरोग्य विमा घेतल्यानंतर त्याचे वेळेत नुतनीकरण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे

Read More

Number plate new rules: जाणून घ्या, नंबर प्लेटसाठी 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नियमांबद्दल!

Number plate new rules: नवीन नियमानुसार, भारत सरकारने जुन्या वाहनांसह सर्व वाहनांवर उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (High-security registration plates) आणि कलर -कोडेड स्टिकर्स अनिवार्य केले आहेत.

Read More

Budget 2023 Update: जलद न्यायप्रक्रियेसाठी, अर्थसंकल्पात ई-कोर्टसाठी 7 हजार कोटींची तरतूद

Budget 2023 Update: ई-कोर्ट प्रकल्पाची संकल्पना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कृती योजना-2005 च्या आधारे तयार करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या वापराने जलद न्याय प्रक्रिया पूर्ण व्हावी तसेच पैशांची बचत व्हावी या दोन्ही दृष्टीने ई-कोर्टाला चालना देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 7 हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे.

Read More

बँकेतील लॉकरचा देखील उतरवू शकता विमा, ही आहे प्रक्रिया!

बँकेच्या लॉकरमध्ये ग्राहकाने ठेवलेल्या वस्तूंपैकी काही वस्तू गहाळ झाल्या किंवा चोरीला गेल्या तर त्याची नुकसान भरपाई कशी मिळू शकते. याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

Read More

Income Tax Ideas: आयकर कलम 80DDB नक्की काय आहे? जाणून घ्या

Income Tax Ideas: आयकर कलम 80DDB अंतर्गत काही गंभीर आणि दीर्घ रोगाच्या उपचारासाठी खर्च केलेल्या रकमेवर कर वजावट मिळवता येते. यामध्ये नेमके कोणते आजार समाविष्ट आहेत? आणि कोण याचा फायदा घेऊ शकतं, जाणून घेऊयात.

Read More