• 31 Mar, 2023 08:33

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Special Offer on iPhone 13: आयफोन 13 खरेदी करा फक्त 36,000 रूपयांत, जाणून घ्या खास ऑफर

iPhone 13 Offer

Image Source : http://www.croma.com/

होळी सणानिमित्त iPhone 13 खरेदी करा अगदी 36,000 रूपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी. फ्लिपकार्टवर या ऑफरचा मनसोक्त आनंद घ्या. iPhone 13 अगदी स्वस्तात खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्ही ही संधी मिळणार नाही. त्यामुळे ही शानदार ऑफर गमावू नका.

आयफोन 13 हा मोबाईल फ्लिपकार्टवर खरेदी करण्याची सुवर्णसंधी. आजच या संधीचा लाभ घ्या. होळी सणाचा आनंद हा iPhone 13 खरेदीने व्दिगुणीत करा.  फ्लिपकार्टवर हा मोबाईल कमी किंमतीत व आकर्षक डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे.

iPhone 13 ची किंमत काय आहे?

 iPhone 13 ची खरी किंमत ही 69,999 रूपये आहे. पण आता हा मोबाईल तुम्हाला संपूर्णपणे अर्ध्या किंमतीत म्हणजेच अगदी स्वस्तात फक्त 36,000 रूपयांत फ्लिपकार्डवर मिळत आहे.  iPhone 13 ची हाती आलेली ही सुवर्णसंधी गमावू नका. तुमचे iPhone 13 चे स्वप्न पूर्ण करा. तसेच होळी व धुलिवंदनचा आनंद व्दिगुणीत करा.

iPhone 13 वर काय आहे ऑफर?

 iPhone 13 या मोबाईलची ओरिजिनल किंमत ही 69,999 रुपये आहे. मात्र होळी या सणाचा मुर्हुत साधत हा महागडा मोबाईल फक्त तुम्हाला 36,000 रूपयांत मिळेल. जवळजवळ या मोबाईलवर साधारणपणे 11 टक्के डिस्काउंट मिळत आहे. तसेच या मोबाईलला खास डिस्काउंटसोबत 61,999 रूपये किंमतीत लिस्ट केले आहे. एवढेच नाही, तर या मोबाईल खरेदीवर 23,000 रूपयांत एक्सचेंज अशी खास व आकर्षक  ऑफर दिली जात आहे. सोबतच 3000 रूपयांचा अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचादेखील लाभ घ्या. 

जर तुम्हाला ही एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला हा मोबाईल फक्त 38,999 रूपयांत खरेदी करता येईल. विशेष म्हणजे हा आयफोन 13 फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून खरेदी केला तर 5 टक्के कॅशबॅक ऑफर दिली जाणार आहे. तर एचडीएफसी बँक कार्ड वर 2 हजार रूपयांची मोठी सूट मिळेल. तसेच या मोबाईलला आपल्याला परवडेल अशा 10,334  रुपयाचा नो कॉस्ट मंथली ईएमआय वरदेखील खरेदी करता येईल. जर तुम्हाला iPhone 13 आवडला नाही तर तो तुम्हाला हा फोन 7 दिवसाच्या आत रिप्लेस करता येणार आहे.

iPhone 13 फीचर्स

iPhone 13 हा 128 जीबी स्टोरेजचा आहे. या मोबाईलला 6.1 इंचाचा रेटिना एक्सडीआर डिस्प्ले सपोर्ट देखील देण्यात आला आहे. तसेच हा मोबाईल रियर मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअपसोबत मिळतो. याचा मेन कॅमेरा 12 मेगापिक्सलचा असून सोबत अन्य 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सरदेखील आहे. iPhone 13 मध्ये A15 Bionic चिपसेट देण्यात आले आहे.