Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Federal Bank: बँकेला 54 टक्क्यांचा, अर्थात 804 कोटींचा नफा झालाय

Federal Bank Quarterly Results: फेडरल बँकेने, स्टॉक एक्स्चेंजला नुकत्याच पाठवलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांचे एकूण उत्पन्न देखील वाढून 4 हजार 967 कोटी रुपये झाले आहे. तिमाहिच्या निकालात आणखी कोणत्या गोष्टी नमूद आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

Read More

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना आधीच येणार नुकसानीचा अंदाज, काय आहे पेप्सिकोचं क्रॉप इंटेलिजन्स मॉडेल?

PepsiCo : बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पेप्सिकोनं एक नवं मॉडेल आणलंय. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बटाट्याचं उत्पादन (Potato) वाढवण्यास मदत होणार असल्याचा दावा पेप्सिकोनं केलाय. अनेकवेळा हवामानाचा अंदाज न आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. उत्पादनात मोठी घट होते. हे टाळण्यासाठी या मॉडेलचा उपयोग केला जाणार आहे.

Read More

Electronic Mart India IPO 437 टक्के सब्स्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअरचा भाव वाढला!

Electronic Mart GMP : ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart IPO ची क्रेज वाढत हे. कंपनीचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेण्ड करत आहे.

Read More

RBI Repo Rate: आरबीआयकडून दरवाढीला लगाम; महागाई वाढत असतानाही रेपो रेट 'जैसे थे'

आरबीआयने रेपो रेट 'जैसे थे' ठेवून सर्वांनाच धक्का दिला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आलेली नसतानाही दरवाढ केली नाही. मागील सलग सहा पतधोरण बैठकांमध्ये आरबीआयने दरवाढ केली होती. मात्र, आता दरवाढीला ब्रेक लावून अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेकडे लक्ष केंद्रित केले आहे. MPC बैठकीतील निर्णयाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

Read More

UPI NOW PAY LATER: बँकेत पैसे नसतानाही करता येणार पेमेंट, कसं ते जाणून घ्या

UPI NOW PAY LATER: डिजिटल बँकिंग, युपीआय, गुगल पे, नेट बँकिंग, फोन बँकिंग या सर्व डिजिटल सुविधांमुळे रोख रकमेचे व्यवहार हळुहळू कमी होऊ लागले आहेत. कारण डिजिटली पेमेंट लवकर होते आणि त्यासाठी पैसे सोबत ठेवावे लागत नाही. पण आता UPI Now, Pay Later या सुविधेमुळे बँकेत पैसे नसतानाही पेमेंट करता येणार आहे.

Read More

Poultry Farm Loan: पोल्ट्री सुरु करण्यासाठी 50 लाखापर्यंतचे कर्ज तेही 50% सबसिडीवर, जाणून घ्या प्रोसिजर

Poultry Farm Loan: ग्रामीण भागातील अनेकांना शेतीसोबतच जोडधंदा करण्याची इच्छा असते. पण अनेकदा शेतीतील उत्पन्न कमी झाल्याने ते राहून जातं. सरकारकडून अनेक व्यवसायांसाठी मदत दिली जाते. ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी केंद्र सरकार 50 टक्क्यांच्या सबसिडीसह 50 लाखापर्यंतचे कर्ज देत आहेत.

Read More

Selfie, Prithviraj असे अक्षय कुमारचे फ्लॉप झालेले चित्रपट त्यांचं बजेट, कमाई आणि नुकसान

Akshay Kumar's Flop Films : अक्षय कुमारचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सेल्फी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. हा चित्रपट थिएटरकडे प्रेक्षकांची गर्दी खेचण्यास अयशस्वी ठरला. त्यामुळे अक्षय कुमारच्या एकापाठोएक 16 चित्रपट सुपर फ्लाॅप होत असल्याची चर्चा आहे. याचा झटका निर्मात्यांना बसला आहे. अक्षयच्या या सुपर फ्लॉप चित्रपटांची यादी व त्या त्या चित्रपटाचे बजेट, कमाई व नुकसान जाणून घेवुयात

Read More

ICC World Cup 2023: वर्ल्ड कप तिकिटांची विक्री सुरू; बीसीसीआयचा BookMyShow सोबत करार

BookMyShow ICC: 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या तिकिटांची बुकिंग सुरू झाली असून क्रिकेटशौकिनांना BookMyShowवर तिकिटे ऑनलाईन बुक करता येणार आहेत.

Read More

Indian Economy: यंदा भारताचा विकास दर 6.4% राहणार, चीनला टाकणार मागे!

आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) ग्रामीण आणि शहरी ग्राहकांची मागणी, ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता, शहरी बेरोजगारी आणि वाहनविक्रीत भारताची सुरु असलेली घोडदौड लक्षात घेता, यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4% असेल असे म्हटले आहे.

Read More

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर; SMS द्वारे जाणून घ्या रोजचा भाव

Petrol Diesel Price Today : 2 फेब्रुवारीलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील काही आघाडीच्या क्रूड ऑइल क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल व डीजेलच्या नवीन दरांची घोषणा केली आहे.

Read More

AURIC City: काय आहे ऑरिक सिटी? फक्त मराठवाड्यासाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आहे महत्त्वाची, जाणून घ्या सविस्तर

AURIC City: भारतातील पहिले स्मार्ट ग्रीनफील्ड औद्योगिक शहर "ऑरीक सिटी" मुळे केवळ छत्रपती संभाजीनगरच (औरंगाबाद) नव्हे तर अख्या महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलू शकतो. हा प्रकल्प मराठवाड्यासह महाराष्ट्रात एक नवीन स्मार्ट युगाची सुरुवात करेल.

Read More

CES 2023: स्मार्टफोन विसरा! Motorola चा ThinkPhone, टीझर रिलीज, मिळतील ही फीचर्स

CES 2023: कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2023) आणखी एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट बघायला मिळणार आहे. स्मार्टफोन ब्रँड Motorola लवकरच आपला नवीन बिझनेस-ग्रेड स्मार्टफोन ThinkPhone लॉन्च करणार आहे.

Read More