Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Crypto Currency Sell Off: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ, बिटकॉइनसह प्रमुख चलनांच्या किंमतीत मोठी घसरण

Crypto Currency Sell Off: क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेसवर आज गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला आहे.क्रिप्टो बँक सिल्व्हरगेटच्या शेअर्समधील पडझडीचे पडसाद वर्ल्ड क्रिप्टो मार्केटवर उमटले. आज बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख क्रिप्टो कॉइन्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

Read More

Startup Funding: अॅप्टोस लॅब्सने, वेब3 सोशल मीडिया अॅप चिंगारीमध्ये केली गुंतवणूक

Startup Funding: चिंगारी हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. अॅपच्या युजर्ससोबत रेव्हन्यूही वाढत आहे. त्यात आता ब्लॉकचेनसाठी प्रसिद्ध असलेले अॅप्टोस लॅबने चिंगारीमध्ये गुंतवणूक केली असल्याचे समजत आहे.

Read More

Hero HF Deluxe Bike : उत्तम माइलेज देणारी हीरो एचएफ डीलक्स बाईक मिळणार केवळ 60 हजार रुपयांमध्ये

Hero HF Deluxe Bike : भारतात बाईकला प्रचंड मागणी आहे. नागरिक ऑफिस, मार्केटला जाण्यासाठी आणि विद्यार्थी कॉलेजला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाईकचा वापर करतात. त्यामुळे Hero HF Deluxe नावाची बाईक ही एक उत्तम मायलेज देणारी मोटरसायकल आहे, जी ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. Hero Motorcorp ने या बाईकसाठी 83 kmpl च्या मायलेजचा दावा केला आहे.

Read More

UDAN Scheme: UDAN योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ९ व‍िमानतळांना ५६१.२० कोटींचे बजेट मंजूर, पहा संपूर्ण माहिती

या लेखामध्ये महाराष्ट्रातील नऊ विमानतळांच्या उड्डाण योजने अंतर्गत पुनरुज्जीवन आणि संचालनासाठीच्या उपक्रमांची माहिती दिली गेली आहे. यात विकासाची नवी दिशा, उद्योगांची मागणी आणि आव्हाने व यशाच्या प्रमुख घटकांवर प्रकाश टाकण्यात आला आहे, जे राज्यातील आर्थिक विकास आणि संपर्कतेसाठी महत्वपूर्ण आहेत.

Read More

Term Insurance: टर्म इन्शुरन्स घेताना वय किती निवडावे? ही चूक पडेल महागात

आरोग्य विम्याबरोबच तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्या सुरक्षित करण्यासाठी टर्म इन्शुरन्स म्हणजेच जीवन विमा अत्यंत गरजेचा आहे. या पॉलिसीद्वारे तुमच्या मृत्यूनंतर नॉमिनीला एक मोठी रक्कम मिळू शकते. जी त्यांच्या आर्थिक गरजा भागवू शकेल.

Read More

Domestic air Traffic: देशांतर्गत विमान प्रवासात 15 टक्के वाढ

डिसेंबर महिन्यात देशांतर्गत विमान प्रवासात २०२१ सालातील डिसेंबर महिन्याच्या तुलनेत 15 टक्कांनी वाढला आहे. डिसेंबर महिन्यात देशात 1 कोटी 29 लाख नागरिकांनी प्रवास केला. मात्र, कोरोनापूर्वी 2019 च्या आकडेवारीपेक्षा 1 टक्क्यांनी हे प्रमाण कमी आहे.

Read More

Register Marriage Cost: मुंबईत रजिस्टर मॅरेजसाठी किती खर्च येतो, माहितीये का तुम्हाला?

Register Marriage Cost: मुंबईत रजिस्टर पद्धतीने लग्न करायचे असेल तर काय करावे लागते आणि त्यासाठी खर्च किती येतो. असे रजिस्टर पद्धतीने लग्न कुठे आणि कसे केले जाते. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Read More

Gen Z Saving Tips: चोविस तास पार्टी मूडमध्ये असणाऱ्या Gen Z साठी बचतीच्या टीप्स

Gen Z भविष्याचा विचार न करता बिनधास्त आणि स्वत:च्या मनाप्रमाणे जीवन जगण्यावर भर देतात. स्वत:च्या मर्जीप्रमाणे जगताना बचत आणि गुंतवणुकीकडे मात्र, दुर्लक्ष होत आहे. या लेखात पाहूया यंग जनरेशनने गुंतवणूक आणि बचत करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

Read More

Milk Prices Hike: वर्षभरापासून दुधाच्या किमतीत सातत्याने वाढ, महागाईने सामान्यांच्या खिशाला झळ

Milk Prices Hike: वर्षभरापासून दूध व दुग्धजन्य पदार्थ महाग होत आहे. या महागाईचा दर 6.5 टक्के इतका आहे तसेच, गेल्या पाच महिन्यात दूध महागाईने उसळी घेतली आहे. महागाईचा दर 8.5 टक्के इतका वाढला आहे. देशात अनेक ठिकाणी दिवसाची सुरुवात ही दुग्धजन्य पदार्थांनी होते यामुळे ही वाढती महागाई लक्षात घेता जनसमान्यांच्या खिशाला झळ पोहोचली आहे.

Read More

iPhone 14 व iPhone 14 Plus नवीन रंगात एन्ट्री, जाणून घ्या किंमतीत काय झाला बदल?

iPhone 14 व iPhone 14 Plus Update: होळी या रंगमय सणाची क्रेझ ही अॅपल कंपनीमध्ये देखील असल्याची दिसत आहे. कारण नुकतेच अॅपलने , iPhone 14 व iPhone 14 Plus हे नवीन रंगात लाॅन्च केले आहे. त्यामुळे या आयफोनच्या किंमतीत काय बदल झाला आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

GST Traders Insurance : जीएसटी व्यापाऱ्यांसाठी सरकार आणणार रिटेल ट्रेड पॉलिसी

GST Traders Insurance : जीएसटीमध्ये नोंदणी केलेल्या व्यापाऱ्यांना विम्याचा लाभ घेता येणार आहे. त्यासोबतच रिटेल पॉलिसीदेखील घेता येईल. केंद्र सरकारमार्फत लवकरच देशात राष्ट्रीय किरकोळ व्यापार धोरण (National retail trade policy) आणलं जाणार आहे.

Read More