Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

गौतम अदानींचा प्राईम टाईम शो! एनडीटीव्हीसाठी 'दे धक्का' ऑफर

अदानी समूहाने एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीतील मालकी हिस्सा खरेदी करण्यासाठी ओपन ऑफर दिली आहे. मुकेश अंबानी यांनी यापूर्वीच भारतीय माध्यमांमध्ये आपला स्थान बळकट केले आहे. त्यापाठोपाठ गौतम अदानींचा मिडिया इंडस्ट्रीतला वाढता मालकी प्रभाव चर्चेचा विषय बनला आहे.

Read More

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; राजधानी, शताब्दीनंतर आता तेजस एक्सप्रेसनेही करता येणार मोफत प्रवास!

Good News for Central Govt Employee : केंद्रीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी बाहेरगावी जावे लागल्यास सदर कर्मचाऱ्यांना तेजस एक्सप्रेसने प्रवास करण्यास मान्यता देण्यात आली. याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली.

Read More

Farmers ITR Filing : शेतकऱ्यांनी का भरावा आयटीआर? जाणून घ्या, शेतकऱ्यांनी आयटीआर फाईल करण्याचे फायदे

Farmers ITR Filing : शेतकऱ्यांना ITR फाइल करणे अनिवार्य नाही. पण, ITR फाइल केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आपण सर्वांना माहिती आहे की, कलम 10(1) नुसार, भारतातील करदात्याने मिळवलेले कृषी उत्पन्न करमुक्त आहे. म्हणजेच शेतकऱ्याला शेतीमधील उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागत नाही. तरीही शेतकऱ्यांनी ITR का फाइल करावा? जाणून घेऊया

Read More

Saudi Arabia मध्ये कर्मचाऱ्यांसाठी सौदी सरकारने केला कायद्यात बदल, जाणून घ्या काय आहेत अपडेट?

ज्या कंपन्यांनी कामगारांना जॉब दिला आहे, त्या कंपन्यांनी त्यांच्या ऑफर लेटरमध्ये कामाचे तास, कामाचे स्वरूप, साप्ताहिक सुट्टी आदी माहिती नमूद करणे गरजेचे आहे असे सौदी सरकारने म्हटले आहे. याशिवाय कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पासपोर्ट ठेऊन घेता येणार नाही असेही सुधारित कायद्यात म्हटले आहे.

Read More

Small Cap Mutual Funds : या SIP नी दिलाय 5 वर्षांसाठी 30 टक्क्यांपेक्षा अधिक वार्षिक रिटर्न, जाणून घ्या सविस्तर

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे म्हणजे गुंतवणुकदाराला एकाचवेळी वेगवेगळ्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करता येते. त्यामुळे रिस्क कमी आणि जास्त रिटर्न मिळण्याची संधी निर्माण होते. म्हणून गुंतवणुकदार SIP मध्ये गुंतवणूक करायला सरसावत आहेत. तुम्हाला देखील जास्त रिटर्न मिळवायचा असल्यास आम्ही काही जबरदस्त फंड घेऊन आलो आहोत.

Read More

Reserve Bank Penalty: रिझर्व्ह बॅंकेने या 13 बॅंकांवर लावला दंड! जाणून घ्या बॅंकांची नावे!

Reserve Bank Penalty: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) सोमवारी 13 को-ऑपरेटीव्ह बॅंकांवर दंड लावला आहे. वेगवेगळ्या नियामवक मानकांतर्गत आरबीआयने या बॅंकांवर दंड लावला आहे.

Read More

Kangana Ranaut Mortgaging her Property: जाणून घ्या, कंगना रनौतने आपली संपूर्ण संपत्ती का ठेवली गहाण

Kangana Ranaut New Movie: बाॅलिवुडची क्वीन कंगना रनौत ही नेहमीच वेगवेगळया कारणांमुळे सर्वाधिक चर्चेत असते. आता नुकतेच तिने आपले महागडे व आलिशान घर गहाण ठेवल्याचा खुलासा सोशल मिडीयाच्या माध्यमातून केला आहे.

Read More

इथेरिअम विलीनीकरण म्हणजे काय?

Ethereum Merge : इथेरिअमच्या विलीनीकरणानंतर इथेरिअम क्रिप्टोकरन्सी (Ethereum Cryptocurrency) पूर्वीसारखीच सुरक्षित राहणार का? विलीनीकरणामुळे कॉईन्सच्या रचनेत काही फरक पडणार का? जाणून घ्या.

Read More

Student Day निमित्त विद्यार्थ्यांनी या सवलतींचा लाभ घ्यावा!

UNiDAYS ही एक अशी वेबसाइट आहे जी जगभरातील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना सवलत देते. Student Day निमित्त विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा.

Read More

Crypto Crisis in India : पुढचं आर्थिक संकट क्रिप्टोमुळे येईल असं शक्तिकांत दास यांना का वाटतं?     

क्रिप्टो चलनातले चढ उतार आणि अनिश्चितता हा येणाऱ्या काळात देशासाठी धोक्याचा इशारा असू शकतो, अशी भीती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. खाजगीपणे चालवल्या जाणाऱ्या क्रिप्टोकरन्सीचा भरवसा दास यांना वाटत नाहीए. बघूया दास यांची क्रिप्टोकरन्सीबद्दलची मतं…

Read More

CryptoCurrency : सक्तवसुली संचलनालयाने (ED) क्रिप्टो एक्सचेंजना पाठवल्या 907 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगच्या नोटीस

Crypto Exchange ना मनी लाँडरिंग तसंच जीएसटी करचिकवेगिरीसाठी नोटीस पाठवण्यात आल्यात. तसंच तीन जणांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अटकही झाल्याचं केंद्रसरकारकडून लोकसभेत सांगण्यात आलं. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीतला पैसा नेमका कुठून येतो हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Read More

Crypto Currency Price Today: क्रिप्टो कॉइन्स महागले, जाणून घ्या बिटकॉइनचा भाव

Crypto Currency Price Today: मागील तीन सत्रात घसरण झालेल्या क्रिप्टो करन्सींमध्ये आज तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रमुख क्रिप्टो कॉइन्स महागले. बिटकॉइन्सचा भाव आज 16750 डॉलर इतका केला होता.

Read More