Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

PharmEasy कंपनीचा वार्षिक तोटा 3,500 कोटींच्या वर, स्टार्ट अप का फसली?

फार्मइझी या हेल्थ टेक स्टार्टअपचं आर्थिक दुष्टचक्र अजून थांबलं नाहीए. आणि वर्षभरात 2000च्या वर झालेल्या तोट्यामुळे कंपनीला आपला आयपीओ ही मागे घ्यावा लागलाय. नवीन वर्षांत कदाचित नोकर कपातही करावी लागू शकते

Read More

Courier Scam: सावधान! देशात कुरियर स्कॅम जोरात सुरु, मेसेज आणि कॉलला उत्तर देणे पडेल महागात!

आता आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीने देशातील बड्या कुरिअर कंपन्यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू केली आहे. झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ (Nitin Kamath) यांनी या नव्या फसवणुकीच्या प्रकाराची माहिती त्यांच्या सोशल मिडीया खात्यांवरून दिली आहे. कुरियर कंपन्यांचे नावे सामान्य नागरिकांना कॉल केले जात असून त्यांना खोट्या गुन्ह्यांची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत.

Read More

Financial Literacy : कर्जाचा ईएमआय कमी करण्यासाठी प्री-पेमेंटचा कसा फायदा होतो? ते जाणून घ्या

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI – Reserve Bank of India) चलनविषयक धोरणाचा आढावा घेतल्यानंतर रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. रेपो दरात वाढ झाल्यामुळे कर्जे महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत, योग्य गुंतवणूक धोरण अवलंबून ईएमआयचा भार कमी केला जाऊ शकतो. यासाठी कर्जाचे प्रीपेमेंट हा एक चांगला पर्याय आहे.

Read More

Honda City Facelift : होंडासिटीचे नवे मॉडेल लवकरच लॉंच होणार, जाणून घ्या फिचर्स

जपानी ऑटोमेकर होंडा मोटर्स (Honda Motors) भारतात 5व्या पिढीतील सिटी सेडानसाठी मिड-लाइफसायकल अपडेट आणणार आहे. होंडा सिटी ही भारतातील सर्वात लोकप्रिय सेडान कार आहे. ही कंपनी आता या कारचे अपडेटेड मॉडेल (Honda City Facelift) भारतात लॉन्च करणार आहे.

Read More

ATM Withdrawal: दुसऱ्या बँकांच्या ATM मधून पैसे काढत असाल तर 'या' गोष्टीची काळजी नक्की घ्या

ATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

MSME म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कसा होतो?

MSME DAY 2022 : 6 एप्रिल 2017 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या 74 व्या बैठकीत 27 जून हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) दिवस म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Read More

Online Gaming Rules: ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्र शासनाचे नियम; गेममध्ये जिंकलेल्या पैशांची द्यावी लागणार माहिती

Online Gaming Rules: भारतात सध्या ऑनलाइन गेम खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. यातूनच जुगार व सट्टादेखील वाव मिळत आहे. म्हणूनच यावर वेळेवर नियंत्रण करण्यासाठी केंद्र शासनाने आता ऑनलाइन गेमिंगसाठी KYC करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

बँक खाते का फ्रीझ झाले?

का गोठवली जातात बँक खाती, खाते फ्रीज केल्यावर काय करायचे जाणून घ्या अधिक माहिती

Read More

RERA dispute redressal: गृह खरेदीदारांच्या मदतीला RERA; पाच वर्षात 1 लाख वाद मिटवले

घर खरेदी करणे हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय असतो. अनेकजण आयुष्यभराची कमाई लावतात. घर खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बिल्डरकडून आश्वासने पाळण्यात येत नाहीत. सर्व पैसे भरूनही पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, रेरा कायद्याने गृह खरेदीदारांना दिलासा दिला आहे. तुम्हालाही अशाच काही अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तक्रार करा.

Read More

Sensex Sharp Rise Today: शेअर बाजारात तेजी परतली , सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ, निफ्टीने 18000 अंकावर

Sensex Sharp Rise Today: जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांमुळे गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड घसरणीतून शेअर बाजार आज सावररला. आज सकाळपासून मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिला. सेन्सेक्समध्ये 600 अंकांची वाढ झाली असून निफ्टीने 18000 अंकांची पातळी पुन्हा गाठली.

Read More

Gold and Silver Rates Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या किंमतीत घट

Gold and Silver Rates Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले. लग्नसमारंभाच्या या महिन्यात दागिने खरेदीदारांची पाऊलं आपसुकच ज्वेलर्सच्या दुकानांकडे वळतात.

Read More

Crypto Currency Sell Off: क्रिप्टो करन्सी मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ, बिटकॉइनसह प्रमुख चलनांच्या किंमतीत मोठी घसरण

Crypto Currency Sell Off: क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेसवर आज गुंतवणूकदारांनी चौफेर विक्रीचा सपाटा लावला आहे.क्रिप्टो बँक सिल्व्हरगेटच्या शेअर्समधील पडझडीचे पडसाद वर्ल्ड क्रिप्टो मार्केटवर उमटले. आज बिटकॉइन, इथेरियमसह प्रमुख क्रिप्टो कॉइन्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली.

Read More