महाराष्ट्र सरकारचे ‘क्लस्टर शाळा’ धोरण काय आहे? विद्यार्थ्यांना शिक्षणात कसा होईल फायदा?
महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या मोठी आहे. आता या शाळांची एकत्रीकरण अर्थात क्लस्टर करण्याचे सरकारचा विचार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या मोठी आहे. आता या शाळांची एकत्रीकरण अर्थात क्लस्टर करण्याचे सरकारचा विचार आहे.
Read Moreब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्ष राज्य केले. दोन शतकांच्या या काळात ब्रिटिशांनी जवळपास 45 ट्रिलियन डॉलर एवढी भारतीय संपत्ती लुटून नेली.
Read MoreSilk Farming: सांगली जिल्ह्यातील कैलास माळी हे दोन एकर रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. आधी उसाचे उत्पन्न घेत असलेले बाबूराव माळी यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड मिळाली. त्यांच्या शेतीतील रेशीमच्या कोषांना प्रति किलो 550 ते 600 रुपये दर मिळत आहे.
Read MoreFarming Idea: नाशिक जिल्ह्यात राहणारे चव्हाण दांपत्य गेल्या 4 वर्षापासून 3 एकर शेती मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करीत आहे. पारंपारिक शेती करुन खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला असल्याचे चव्हाण दांपत्य सांगतात. गेल्या वर्षी 3 एकर मध्ये लावलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून त्यांना लाखोंचा नफा झाला.
Read MoreDiwali 2023: 13 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी आहे. दिवाळीच्या या पावन मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उसळली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, कपड्यांची दुकाने, घर सजावटीची दुकाने, देवाच्या पूजेचे साहित्य, इत्यादी ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. या संपूर्ण व्यवहारामधून आजच्या घडीला मार्केटमध्ये करोडोची उलाढाल केली जात आहे.
Read MorePomegranate Cultivation: सांगली जिल्ह्यातील पात्रेवाडी हे 2200 ते 2300 लोकवस्ती असलेलं गाव. प्रचंड दुष्काळाने ग्रस्त असलेल्या या गावात अनेकदा शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र यामधूनही मार्ग काढून शेतकऱ्यांनी यशस्वीपणे डाळिंबाची बाग फुलवून दाखवली. आज या गावातील जवळपास 70% शेतकरी डाळिंबाचे उत्पन्न घेऊन आनंदाने जीवन जगत आहे.
Read MoreCertificate of Coverage: सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे असे एक प्रमाणपत्र आहे; ज्याद्वारे संबंधित व्यक्तीला कोणकोणत्या सामाजिक आणि विमा सुरक्षा मिळत आहे, याची माहिती कळते.
Read MorePumpkin Vegetable: नागपूर जिल्ह्यातील शेतकरी तुकाराम रेळेकर हे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या शेतात काशीभोपळ्याचं पिक घेतात. कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक अशी ओळख या पिकाची आहे. तुकाराम हे वर्षाला दोन ते तीन वेळा हे पिक घेतात. यामाध्यमातून त्यांना बऱ्याचदा दुप्पट नफा मिळतो.
Read MoreUPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.
Read Moreकाही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खानचा जवान चित्रपटाच बॉक्स ऑफिसवर दररोज कमाईचे नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची ही कमाई नक्की कशी मोजली जाते, तुम्हाला माहितीये का? याबाबत जाणून घ्या.
Read MorePoultry Farming Business: कुकुटपालन हा एक नफा देणारा व्यवसाय आहे. कोंबडीची अंडी आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करुन या व्यवसायात प्रचंड नफा मिळवला जातो. मात्र, कुकुटपालन करण्याआधी तुम्ही योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतल्यास तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने देखील अशा प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.
Read More30 जूनच्या आधी पॅन-आधार कार्ड लिंक केलेले नसल्यास तुमचे पॅन बंद झाले असण्याची शक्यता आहे. या पॅनचा वापर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी करता येत नाही.
Read More