Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Taxi Driver: जाणून घ्या महिन्याला किती कमाई करू शकता?

ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या राइड शेअरिंग कंपन्यांनी भारतीय बाजारात एंट्री केल्यानंतर भारतातील टॅक्सी सेवेमध्ये मोठा बदल देखील पाहायला मिळत आहे.

Read More

How much does IPL earn? पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आयपीएलची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. यंदाच्या लिलावात कोट्यावधी रुपये खर्चून संघांनी खेळाडूंना खरेदी केले आहे. मात्र, खेळाडूंना खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या संघांकडे पैसा नक्की येतो कुठून? याविषयी जाणून घ्या.

Read More

Menstrual Leave: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना कामावर सुट्टी असावी का? वाचा

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी द्यावी की नाही, यावर वेगवेगळी मते मांडली जात आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील अशाप्रकारची सुट्टी दिली जाऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.

Read More

Women in Blue Economy: Blue Economy म्हणजे काय? आण‍ि त्याचा महिलांवर कसा पर‍िणाम होतो

या लेखामध्ये आम्ही blue economy चा महिलांवर होणारा सखोल प्रभाव आणि या महत्त्वाच्या उद्योगात लैंगिक समानता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पायऱ्यांबद्दल अन्वेषण करणारा आहोत. स्त्रिया मत्स्यपालनात कसे योगदान देतात, त्यांची हवामान बदलाची असुरक्षा आणि उच्च समुद्र कराराची क्षमता या सर्वांबद्दल लेखामध्ये माहिती प्रदान करणार आहोत.

Read More

How NRIs transfer money: NRI, NRO खात्यातील पैसे भारताबाहेर कसे हस्तांतरित करू शकतात.

NRI द्वारे NRO खात्यातून पैसे कश्या प्रकारे हास्‍तांतर‍ित केले जाते तसेच NRO आण‍ि NRE खात्यामधील फरक स्पष्ट केलेला आहे. NRO खात्यातील पैसे हास्तांतर‍ित करण्यासाठीची लागणारी प्रक्र‍िया, कर, अवश्यक कागदपत्रे याबद्दल संपुर्ण माहिती खालील लेखामध्ये द‍िलेली आहे.

Read More

Driving License आहे? ‘या’ ठिकाणी मिळेल नोकरी, पाहा डिटेल्स

अनेक ठिकाणी नोकरीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. कुरियर सेवेपासून ते वाहनचालकापर्यंत अशा विविध कामासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. या कामातून तुम्हाला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार मिळेल.

Read More

PSU Bank Shares: गुंतवणूक करण्याचे फायदे आणि तोटे तुम्हांला माहिती आहेत का?

(PSU) बँक शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे गुंतवणूकदारांसाठी एक धोरणात्मक पाऊल आहे. PSU बँक शेर्अस मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे आण‍ि तोटे तुम्हांला माहिती आहेत का?

Read More

Sachet Revolution: तुम्हांला ह्याचे केंद्रस्थानी असलेला माणूस माहिती आहे का?

या लेखात आम्ही तुम्हांला Sachet Revolution च्या केंद्रस्थानी असलेल्या चिन्नी कृष्णन यांच्या योगदाना बद्दल माहिती प्रदान करणार आहोत आण‍ि भारतातील Sachet Revolution ची कथा ही केवळ Marketing नवकल्पनाची कथा नाही तर सहानुभूती, चिकाटी आणि दूरदृष्टीची ही कथा आहे.

Read More

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजना: आगामी लोकसभा निवडणुकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरणार?

जुनी पेन्शन योजना vs नवीन पेन्शन योजनचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी योजना लागू करण्यासाठी संप पुकारला जात आहे. तर केंद्र सरकार नवीन योजनेवर ठाम आहे. या दोन्ही योजना काय आहेत? केंद्र सरकारचे योजनेवर मत काय? याविषयी जाणून घ्या.

Read More

जोडपे म्हणून तुम्हांला प्रभावीपणे पैसे व्यवस्थाप‍ित करण्यासाठीचे मार्ग

जोडपे म्हणून पैसे प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठीच्या टिप्स आम्ही खालील लेखात देत आहोत तसेच मुक्त संवाद, संरेखित आर्थिक उद्दिष्टे आणि धोरणात्मक नियोजन हे तुमचे नाते कसे मजबूत करू शकते याबद्दल तुम्हांला आम्ही खालील लेखात माहिती देत आहोत.

Read More

खासदारांना किती पगार मिळतो? निलंबन काळात पगारात कपात होते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 146 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, निलंबनानंतर खासदारांना पगार मिळतो का? पगारासह त्यांना इतर कोणत्या सुविधा मिळतात?

Read More

Women In finance: व‍ित्त क्षेत्रातील मह‍िलांचा सहभाग मागे ठेवणाऱ्या आव्हानांवर मात कशी करावी? तर पहा संपुर्ण माहिती

महिला वित्त क्षेत्रातील अडथळे दूर करत असल्याने संसाधने, शिक्षण, आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या वाढीव प्रवेशाद्वारे आव्हानांना सामोरे जाणे अत्यावश्यक आहे. हा सामूहिक प्रयत्न केवळ वैयक्तिक महिलांना सक्षम करणार नाही तर अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण आर्थिक परिदृश्यात योगदान देईल. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More