Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Challenges For Women in India: भारतातील महिलांसमोरील येणारी अव्हाने, पहा संपुर्ण माहिती

आम्ही खालील लेखात भारतातील स्त्रियांना सामोरे जावे लागत असलेल्या वास्तविक संघर्षांबद्दल माहिती देणार आहोत. लिंगभेदापासून ते लैंगिक शोषणाच्या दुर्दैवी वास्तवापर्यंत, महिलांना दररोज अनेक अडथळे सहन करावे लागतात. शिक्षणामुळे जीवन कसे बदलत आहे ते शोधा आणि महिलांना सक्षम करण्यासाठी व्यावहारिक उपाय जाणुन घ्या.

Read More

Financial Empowerment of Women: महिलांना अर्थ‍िक सक्षमीकरणांत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठीचे ४ उपाय

महिलांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करूनही भारतातील अनेक काम करणार्‍या महिलांना अजूनही आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या उत्पन्नावरील नियंत्रणाचा अभाव आहे. याचे कारण असे की अनेक संस्थात्मक अडथळे या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापासून रोखतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठीचे उपाय जाणुन घेण्यासाठी खालील लेख वाचा.

Read More

Matrimonial Frauds in India: तुम्हांला वैवाहिक फसवणूक बद्दल माहिती आहे का?

ऑनलाइन वैवाहिक प्लॅटफॉर्मचे अनेक धोके आहेत. फसवणुकीत स्कॅमर कसे कार्य करतात आणि त्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील लेखात उपाय द‍िलेले आहेत ते तुम्ही जाणुन घ्या. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Success Story of Lijjat Papad: यशस्वी महिलांच्या व्यवसायाची प्रेरणादायी कथा

१९५९ मध्ये मुंबईत सुरु झालेल्या माफक ८० रुपयांतून १,६०० कोटी रुपयांचा हा व्यवसाय बनला आहे. लिज्जत पापड हे महिला सशक्तीकरणाचा पुरावा आहे आण‍ि त्यांच्या उल्लेखनीय यशामुळे ती इतर महिलांना आशा आणि प्रेरणा देते.

Read More

Richest Indian Women: ‘या’ आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला, संपत्तीचा आकडा वाचून धक्का बसेल

वर्ष 2023 मध्ये सर्वात श्रीमंत 100 भारतीय व्यक्तींमध्ये 9 महिलांचा समावेश होता. भारतातील अब्जाधीश महिलांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. सर्वात श्रीमंत भारतीय महिलांच्या यादीत कोणाचा समावेश आहे, त्याबाबत जाणून घ्या.

Read More

Economist Robert Solow: चला तर जाणुन घेऊया त्यांच्याव‍िषयी संक्ष‍िप्त माहिती.

एक प्रस‍िध्द अर्थशास्त्रज्ञ Robert Solow यांचे वायाच्या ९९ वर्षी न‍िधन झाले. त्यांच्याबद्दल संक्ष‍िप्त माहिती खालील लेकामध्ये द‍िलेली आहे ती तुम्ही जाणून घ्या.

Read More

ChatGPT च्या मदतीने घरबसल्या करता येईल लाखो रुपयांची कमाई, जाणून घ्या कसे?

ChatGPT, Bard सारखे एआय चॅटबॉट सध्या चर्चेत आहे. या चॅटबॉटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या हजारो-लाखो रुपयांची कमाई करू शकता. लेख लिहिण्यापासून ते लोगो बनविण्यापर्यंत अनेक कामे एआयच्या मदतीने शक्य आहेत.

Read More

पूर्णवेळ नोकरीसोबत स्वतःचा व्यवसाय कसा करावा? वाचा

पूर्णवेळ नोकरीसह स्वतःचा व्यवसाय सुरू करणे कधीही फायद्याचे ठरते. मात्र, अनेक आव्हानांना देखील सामोरे जावे लागते. नोकरी व व्यवसाय या दोन्हींचे आपआपले फायदे-तोटे आहेत. त्यामुळे नक्की कशाची निवड करावी हे तुमच्याकडील भांडवल व कौशल्यावरून ठरत असते.

Read More

आता UPI द्वारे दिवसाला पाठवा 5 लाख रुपये, शैक्षणिक-हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी होणार फायदा

यूपीआयद्वारे आता दिवसाला 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे. शैक्षणिक-हॉस्पिटलशी संबंधित व्यवहारांसाठी ही सूट देण्यात आली आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Read More

राजकीय पक्षांकडे पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या

राजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.

Read More

41 कामगार, 400 तास प्रयत्न आणि कोट्यावधी रुपयांचा खर्च; जाणून घ्या उत्तराखंड बचाव मोहिमेची संपूर्ण आकडेवारी

400 तासांच्या अथक उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, यामुळे संपूर्ण चार धाम प्रकल्पावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read More