Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

लग्न समारंभासाठी 'ही' आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल्स, भाडे किती? वाचा

तुळशी विवाहानंतर लगीनसराईला सुरुवात होते. लग्न अविस्मरणीय व्हावे अशी अनेकांची इच्छा असतात. त्यामुळे लग्नाचे ठिकाणं देखील खास असणे गरजेचे असते. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणं आहेत, जेथे अगदी राजेशाही थाटात लग्न पार पडते.

Read More

UPI Scams: यूपीआयच्या माध्यमातून होतेय मोठी आर्थिक फसवणूक, जाणून घ्या स्कॅम्सचे प्रकार व सुरक्षेचे उपाय

भारतात यूपीआयचा वापर वाढला असला तरीही या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणाऱ्या अशा घोटाळ्यांबाबत नागरिकांना सावध करण्यासाठी एनपीसीआयद्वारे ‘ज्ञान से ध्यान से’ मोहीम चालवली जात आहे.

Read More

मुंबई ते नवी मुंबई प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात, लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, हा मार्ग लवकरच सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 18 हजार कोटी रुपये खर्च आला आहे. मार्ग सुरू झाल्यानंतर भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल असेल.

Read More

मोठ्या कंपनीची फ्रेंचाइजी घेऊन पैसे कसे कमवू शकता? जाणून घ्या

एखाद्या कंपनीची फ्रेंचाइजी घेतली म्हणजे तुम्हाला नेहमीच फायदा होऊ असे नाही. फ्रेंचाइजी घेतली तरीही व्यवसायत नुकसान होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे फ्रेंचाइजी घेताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Read More

आयपीएलमध्ये खेळाडूंची अदलाबदली कशाप्रकारे होते? जाणून घ्या नियम अन् पैशांचा व्यवहार

आयपीएल लिलावाआधी खेळाडूंच्या अदलाबदलीची प्रक्रिया पार पडली. ट्रेड विंडोमध्ये हार्दिक पांड्या गुजरातचा संघ सोडून मुंबई इंडियन्सकडे परतला आहे. तब्बल 15 कोटी रुपये खर्चून मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले आहे.

Read More

तुमच्या घरातील वृद्ध व्यक्ती पडू शकतात ऑनलाइन फसवणुकीला बळी, नुकसान टाळण्यासाठी फॉलो करा 'या टिप्स

ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडणाऱ्यांमध्ये वृद्ध व्यक्तींची संख्या मोठी आहे. वृद्ध व्यक्तीला तंत्रज्ञानाबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे त्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींची फसवणूक होऊ नये यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.

Read More

Animal Cast Fees: ‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर कपूरने किती मानधन घेतले? आकडा वाचून अवाक व्हाल

अभिनेता रणबीर कपूरची प्रमूख भूमिका असलेला ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट 1डिसेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी रणबीरसह इतर कलाकारांनी कोट्यावधी रुपये मानधन घेतले आहे. हा चित्रपट 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे.

Read More

आरबीआयने अभ्युदय सहकारी बँकेवर का केली कारवाई? खातेदारांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

आरबीआयद्वारे अभ्युदय सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यानंतरही बँकेचे व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील.

Read More

ऑनलाइन फसवणूक झाल्यास ‘या’ ठिकाणी त्वरित करा तक्रार, पैसे परत मिळण्यास होईल मदत

ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. फसवणुकीपासून वाचण्यासाठी बँक खात्याशी संबंधित माहिती इतरांना देणे टाळावे.

Read More

Fish Farming: कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय कसा सुरू कराल? जाणून घ्या

शेतीसोबतच अनेकजण मत्स्यपालन व्यवसायाकडे वळत आहे. तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेने खरचं 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केलाय का? वाचा

देशातील मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी ट्विट करत भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही अधिृकत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Read More