2000 Notes Withdrawn: सरकारने नोटबंदी करतेवेळी 2016 साली केलेल्या चुका यावेळी कशा सुधारल्या...
2000 रुपयांच्या नोटेबाबत निर्णय घेताना मात्र आरबीआयने विशेष काळजी घेतलेली दिसते आहे. चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी नागरिकांना नोट बदलीसाठी मिळणार आहे. मागील नोटबंदीच्या वेळी झालेल्या चुका सुधारण्याची यावेळी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. 2016 साली झालेली नोटबंदी आणि आता 2000 रुपयांच्या नोटेबाबत घेण्यात आलेला निर्णय यांतील काही फरक जाणून घेऊयात.
Read More