Moody’s Report on Indian Economy: भारताची आर्थिक कामगिरी दमदार पण नोकरशाहीचा अडसर मात्र कायम
मूडीजने त्यांच्या अहवालात एक महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. येत्या काळात भारताची आर्थिक घोडदौड कायम राहणार असून भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर देखील उल्लेखनीय कामगिरी करेल असे अहवालात म्हटले आहे. असे असले तरी नोकरशहा म्हणजेच शासकीय अधिकारी हे भारताच्या आर्थिक विकासात अडथळा ठरू शकतात असे मत अहवालात नोंदवले गेले आहे.
Read More