Fake Currency Notes: 500 रुपयांच्या नकली नोटांमध्ये वाढ, RBI च्या अहवालात खुलासा
RBI च्या अहवालानुसार 2021-22 च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात (2022-23) 20 आणि 500 रुपयांच्या (नवीन नोटा) किंमतीच्या बनावट नोटांमध्ये 8.4 टक्के आणि 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरबीआयकडे गेल्या वर्षात 500 रुपयांच्या 91110 बनावट नोटा जमा झाल्या आहेत. सर्वाधिक 500 च्या बनावट नोटा चलनात असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
Read More