Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Jio Financial: फिनटेक क्षेत्रात रिलायन्सची एंट्री! 'जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस' लवकरच होणार सूचीबद्ध

रिलायन्स इंडस्ट्रीजपासून जिओ फायनान्शिअल ही कंपनी वेगळी झाली आहे. त्यामुळे रिलायन्स ग्रूपची एक नवी कंपनी भांडवली बाजारात लवकरच सूचीबद्ध होणार आहे. फिनटेक क्षेत्रात जिओच्या एंट्रीमुळे ऑनलाइन कर्ज देणाऱ्या छोट्या कंपन्यांना धडकी भरली आहे.

Read More

Indian Economy: यंदा भारताचा विकास दर 6.4% राहणार, चीनला टाकणार मागे!

आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) ग्रामीण आणि शहरी ग्राहकांची मागणी, ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता, शहरी बेरोजगारी आणि वाहनविक्रीत भारताची सुरु असलेली घोडदौड लक्षात घेता, यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 6.4% असेल असे म्हटले आहे.

Read More

First Solar: मेगा प्रोजेक्ट! 'फर्स्ट सोलार' भारतात करणार कोट्यवधींची गुंतवणूक

फर्स्ट सोलार ही बलाढ्य अमेरिकन कंपनी भारतामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. चीनच्या मदतीशिवाय ही कंपनी सोलार पॅनल तयार करते. या कंपनीचा प्रकल्प भारतात आल्यानंतर सोलार पॅनल आणखी स्वस्तात तयार होतील. तसेच त्याचा स्थानिक उद्योगांनाही फायदा होईल. नवीकरणीय ऊर्जा निर्मितीच्या विकासातील हे मोठे पाऊल आहे.

Read More

YouTube Income : YouTube वरून कशी केली जाते कमाई, 1000 views आल्यावर किती रुपये मिळतात? जाणून घ्या

YouTube Income : YouTube ही संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कोरोना काळामध्ये पोहचली. त्यातून आता अनेक कुटुंब चांगले इन्कम घेत आहेत. तर जाणून घेऊया, YouTube वरुन कमाई कशी केली जाते?

Read More

Tomato Price Slashed: टोमटोचा भाव उतरला! गुरुवारपासून 70 रुपये किलोने विक्री करण्याचे केंद्र सरकारचे नाफेडला आदेश

Tomato Price Slashed:केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने NCCF आणि नाफेडला टोमॅटोची किरकोळ बाजारात 70 रुपये किलोने विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील 15 दिवसांत तिसऱ्यांदा टोमॅटोच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

Read More

Indian railways: ट्रेनच्या जनरल डब्यातही मिळणार पूर्ण जेवण तेही अवघ्या 20 रुपयांत! रेल्वेतर्फे सुविधा

Indian railways: ट्रेननं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता ट्रेनच्या डब्यांमध्ये रेल्वेतर्फे जेवणाची सुविधा पुरवली जाणार आहे. अत्यंत कमी दरात ही सेवा प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेनं सुरू केली आहे. जनरल डब्यानं प्रवासा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक सुखद बातमी आहे.

Read More

Jar Tar Chi Goshta: उमेश आणि प्रिया 10 वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर एकत्र! जाणून घ्या नाट्यगृह, तारीख आणि तिकिटाचा दर

Jar Tar Chi Goshta: 'जर तरची गोष्ट' या नाटकाच्या निमित्ताने तब्बल 10 वर्षानंतर नाट्य रंगभूमीवर उमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र काम करणार आहेत. या जोडीला एकत्र पाहण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. तुम्हालाही हे नाटक पाहायचं असेल, तर त्याचे ठिकाण, तारीख, वेळ आणि तिकिटाची किंमत जाणून घ्या.

Read More

Subsidy on fertilizers : केंद्राकडून खतांवर 1 लाख 30 हजार कोटींची सबसिडी; तर 164 टन बोगस बियाण्यांचा साठा जप्त

केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी एकूण 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची सबसिडी (Subsidy on fertilizers) देण्यात आली आहे. त्यामुळे खतांच्या किमती स्थिर राहणार आहेत. तसेच राज्यात बोगस खते आणि बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नसल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देण्यात आली आहे.

Read More

Cardamom Farming : वेलची लागवड कशी केली जाते? किती उत्पन्न मिळू शकते? जाणून घ्या

Cardamom Farming : प्रत्येक शेतीचे काही न काही वैशिष्टे असते. त्याचबरोबर पीक लागवड पद्धतीदेखील वेगळीच असते. शेतकरी बांधवांनी वेलची लागवड केल्यास त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. जाणून घेऊया, वेलची लागवड कशी करावी?

Read More

Bikaji Foods: बिकाजी फूड्सकडून भुजीयालालजी कंपनीचे 49% शेअर्स खरेदी; भांडवली बाजारात शेअरने घेतली उसळी

'अमितजी लव बिकाजी' ही अमिताभ बच्चन यांनी बिकाजी ब्रँडसाठी केलेली जाहिरात तुम्ही टीव्हीवर पाहिलीच असेल. या कंपनीने आता भुजीयालालजी प्राइव्हेट लिमिटेड कंपनीचे 49 टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. नमकीन आणि मिठाई मार्केटमध्ये कंपनीचा मोठा वाटा आहे.

Read More

Tata Battery Plant: मेक इन इंडिया मिशनला 'टाटा'! 'या' देशात इव्ही बॅटरी प्रकल्प उभारणार टाटा कंपनी

बॅटरी निर्मिती उद्योग भारतामध्ये सुरू केल्यास सरकारकडून प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह (PLI) देण्यात येतात. या योजनेचा अनेक कंपन्यांनी लाभ घेतला आहे. जपानी कंपनी पॅनासॉनिक भारतामध्ये इव्ही बॅटरी निर्मितीमध्ये गुंतवणूक करणार आहे. मात्र, टाटा कंपनी हा प्रकल्प युरोपला घेऊन गेली आहे.

Read More

Corporate Debt: जगभरातील कॉर्पोरेट कंपन्यांवर 500 बिलियन डॉलर कर्जाचा बोजा; दिवाळखोरीचं प्रमाण वाढण्याची शक्यता

जगभरातील कंपन्यांवर 500 बिलियन डॉलरचे विविध प्रकारचे कर्ज असून हे फेडणं कंपन्यांना अशक्य होत आहे. त्यामुळे दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांचं प्रमाण येत्या काळात आणखी वाढेल, असे ब्लूमबर्गने म्हटले आहे.

Read More